नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.88K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
प्र.क्र. 11 दि. 25.04.2023.pdf
218.7 KB
💎प्र.क्र. 11 दि. 25.04.2023.pdf
Zp भरती अभ्यासक्रम विषयी समिती
28 व 29 एप्रिल रोजी कार्यशाळा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Spardha
📣 UPSC ची तयारी करताये ??

📝 ज्यांची संधी हुकली त्यांच्यासाठी परत एकदा सुवर्ण संधी...

👨🏻‍🏫 UPSC परीक्षेच्या Pattern नुसार तुम्ही ही देऊ शकता परीक्षा तीही Online किंवा Offline स्वरूपात आणि कोणताही खर्च नाही

🗒️𝐓𝐞𝐬𝐭 𝐃𝐚𝐭𝐞: 𝟑𝟎 𝐀𝐩𝐫𝐢𝐥
🗒️𝐓𝐢𝐦𝐢𝐧𝐠𝐬:
𝐆𝐒 - 𝟎𝟗:𝟑𝟎𝐀𝐌 - 𝟏𝟏:𝟑𝟎𝐀𝐌
𝐂𝐒𝐀𝐓- 𝟎𝟐:𝟑𝟎𝐏𝐌 - 𝟎𝟒:𝟑𝟎 𝐏𝐌

✅ Test ही UPSC Pattern वर होणार
✅ All india ranking मिळणार
✅ Offline mode मध्ये 15 सेंटर वर Test होणार

👇🏻 आजच Register करा ( Limited Seats )
🔗 https://smart.link/hzsijbf4t2b0w

( ✍🏻 नोट : Entry Limited सिट साठी असेल )
👍1
Forwarded from Spardha
🚨28 April Update🚨

📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/nagar_parishad/7029

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका ला आलेले अर्ज
https://telegram.me/nagar_parishad/7035

📌 तलाठी भरती update
https://telegram.me/nagar_parishad/7037

📌 SCIENCE IMP POINTS
https://telegram.me/nagar_parishad/7038

📌 SSC exam schedule.
https://telegram.me/nagar_parishad/7042

📌 महाराष्ट्र मधील घेतले परीक्षा मध्ये विचारले
TCS PYQ

https://telegram.me/nagar_parishad/7043

📌 current feb 2022 to jan 2023
https://telegram.me/nagar_parishad/7046

📌 12 वी‌ जुने भूगोल पुस्तक
https://telegram.me/nagar_parishad/7056

📌 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

https://telegram.me/nagar_parishad/7062

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/7063
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
👉 जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान 

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
21) पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?
👉 181

22) भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
👉 7517 Km

23) महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?
👉 अप्सरा

24) महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
👉 कोयना

25) महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
👉 गडचिरोली

26) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
👉 पॅसिफिक महासागर

27) इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?
👉 नाईल

28) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
👉 ग्रीनलँड

29) रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
👉 राजस्थान

30) अस्तंभा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 नंदुरबार

31) खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
👉 सांगली

32) दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
👉 86 %

33) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
👉 सातारा व रत्नागिरी

34) फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?
👉 भिलाई

35) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
👉 शुक्र

36) ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?
👉 भूकंपनाभी

37) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
👉 रत्नागिरी

38) उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
👉 भीमा

39) पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
👉 अकोला

40) तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
👉 चामडे उत्पादन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
41) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
👉 उपराष्ट्रपती

42) राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
👉 राष्ट्रपती

43) घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
👉 9 डिसेंबर 1946

44) भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
👉 आंध्रप्रदेश

45) बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
👉 निलम संजीव रेड्डी

46) भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
👉 महान्यायवादी

47) मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
👉 61 वी घटनदुरुस्ती

48) राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 25 जानेवारी

49) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
👉 राष्ट्रपती

50) संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
👉 14 ऑगस्ट 1947

51) राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित करतात ?
👉 महाधिवक्ता

52) शून्य प्रहर ची सुरवात कधी झाली ?
👉 14 मे 1966

53) भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
👉 सहा वर्ष

54) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
👉 एम. अनंसंयम अय्यंगार

55) समवर्ती सुचीमध्ये एकूण किती विषय आहेत ?
👉 52

56) घटना समितीची निर्मिती कोणत्या  योजनेच्या आधारे करण्यात आली ?
👉 कॅबिनेट मिशन

57) भारतीय आखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
👉 राज्यसभा

58) घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात ?
👉 कलम 18

59) राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
👉 सर्वपल्ली राधाकृष्णन

60) भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे ?
👉 आठव्या

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🔸KVS JSA RESULT OUT 2023

🔸Skill Test Date 👉🏻 13-05-2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6224528692857539765.pdf
661.9 KB
🔸SBI SO NOTIFICATION 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
NCERT-Recruitment-2023-Notification-PDF-HaryanaJobs_in.pdf
1.3 MB
🔸NCERT NOTIFICATION 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸 बृहन्मुंबई पोलीस शिपाई लेखी परीक्षा कधी होणार हे आज होणाऱ्या बैठकीत निश्चित होणार आहे..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸पिंपरी चिंचवड महानगरपालिका परीक्षा तारीख जाहीर..

👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका ला आलेले अर्ज..

1) लिपिक - (213) - 33897
2) कानिष्ठ अभियंता स्थापत्य - (48) - 30908
3) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (74) - 12261
4) कानिष्ठ अभियंता विद्युत - (18) - 4382
5) आरोग्य निरीक्षक - (13) - 1939
6) हॉर्टिकलचर सुपरवायझर - (8) - 223
7) उद्यान निरीक्षक - (3) - 153
8) विधी अधिकारी - (1) - 129
9) उद्यान अधिक्षक वृक्ष - (1) - 122
10) अतिरिक्त कायदा सल्लागार - (1) - ....
11) उप मुख्य अग्निशमन अधिकारी - (1) - ....
12) विभागीय अग्निशमन अधिकारी - (1) - ....
13) कोर्ट लिपिक - (2) - ....
14) ऍनिमल किपर - (2) - ....
15) समाजसेवक - (2) - ....

👉 टोटल जागा :- 388
👉 टोटल अर्ज :- 85,771

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸ACST 92 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे.
🔸तसेच STI 873 जागा रिक्त आहेत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥🔥TCS पॅटर्न बाबत माहिती👇


👉 केंद्र सरकारच्या महत्वाच्या विभागाच्या परीक्षांचे आयोजन TCS करते ज्यामध्ये रेल्वे,Intelligence bureau ,NVS तसेच staff selection commission च्या परीक्षा TCS आयोजित करते.

👉 TCS आपल्याला response sheet देते म्हणजे आपण कोणते प्रश्नाचे उत्तर काय दिलो. आणि योग्य उत्तर कोणते आहे हे समजते. व raw score आपण काढू शकतो

👉 त्यामुळे तलाठी भरती साठी अगोदर IBPS सोबत बोलणी सुरू होती पण IBPS ने Response sheet देण्यास नकार दिल्याने. सध्या TCS सोबत बोलणी सुरू आहे.

आता आपण TCS प्रश्नांचे स्वरूप कसे असते समजून घेऊ.....✍

1⃣ मराठी - यामध्ये साधारण मराठी व्याकरण विचारते. विशेष काही करण्याची गरज नाही.

2⃣ English - यामध्ये खासकरून SSC साठी लागणारे पुस्तक जसे की ARIHANT PUBLICATION ची पुस्तके महत्त्वाची ठरतात.
SSC चे Previous year question पाहिले पाहिजे.

3⃣ सामान्य ज्ञान - रेल्वे,SSC च्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बघितले तर Lucent publication च्या पुरते मर्यादित आहेत पण महाराष्ट्रातील परीक्षा असल्याने चालू घडामोडी आणि महाराष्ट्रा संदर्भात  इतिहास भूगोल तसेच संबंधित विभागाची माहिती असणे आवश्यक आहे.

4⃣ गणित व बुद्धिमत्ता चाचणी - IBPS पेक्षा गणित व बुद्धिमत्ता चाचणी चे स्वरूप सोपे असते. प्रश्न सोपेच असतात फक्त  फिरवून विचारतात.
काही प्रश्न भूमिती वर सुद्धा विचारतात.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
महाराष्ट्र मधील घेतले परीक्षा मध्ये विचारले
TCS PYQ
#reasoning
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#Current

🔸महत्वाचे ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.

6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के. सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2