नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे ❇️

1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------
2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
-------------------------------------------------
3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
-------------------------------------------------
4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------
5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
-------------------------------------------------
6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
------------------------------------------------
7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------
8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
------------------------------------------------
9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
------------------------------------------------

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
------------------------------------------------
11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-----------------------------------------------
12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
------------------------------------------------
13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
------------------------------------------------
14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
------------------------------------------------
15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
------------------------------------------------
16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
------------------------------------------------
17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
-------------------------------------------------
22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
-------------------------------------------------
24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
-------------------------------------------------
25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
⭐ पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

✅ राष्ट्रपती  - 5 वर्ष

✅ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

✅ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

✅ पंतप्रधान - 5 वर्ष 

✅ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

✅ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

✅ राज्यसभा सभापती - 5 वर्ष

✅ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

✅ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

✅ महालेखापाल - 6 वर्ष  

✅ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

✅ मुख्यमंत्री - 5 वर्ष 

✅ विधानसभा - 5 वर्ष 

✅ विधानसभा सदस्य - 5 वर्ष

✅ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

✅ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

✅ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

✅ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

✅ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

✅ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

◆ मुंबई विद्यापीठे -  मुंबई  -  १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर  - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे  -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव  - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ राज्य ➖ नृत्यप्रकार ❇️

1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3)    आसाम - बिहू, जुमर नाच
4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5)    उत्तराखंड - गढवाली
6)    उत्तरांचल - पांडव नृत्य
7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ
8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9)    केरळ - कथकली
10)    गुजरात - गरबा, रास
11)    गोवा - मंडो
12)    छत्तीसगढ - पंथी
13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ
14)    झारखंड - कर्मा, छाऊ
15)    मणिपूर - मणिपुरी
16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17)    महाराष्ट्र - लावणी
18)    मिझोरम - खान्तुम
19)    मेघालय - लाहो
20)    तामिळनाडू - भरतनाट्यम
21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23)    बिहार – छाऊ
24)    राजस्थान – घूमर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

◆ टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

◆ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

◆ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मान हा उद्योगपतीला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्त केल्याच्या एका महिन्यानंतर येतो.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

◾️ पालघर जिल्हा -
    🔜दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

◾️ ठाणे जिल्हा -
     🔜  भातसई , काळू , उल्हास

◾️ रायगड जिल्हा -
      🔜 पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

◾️ रत्नागिरी जिल्हा -
     🔜 सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

◾️ सिंधुदुर्ग जिल्हा -
     🔜 काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या ❇️

◆ महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापूर ते गोंदीया

◆ हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापूर ते तिरूपती

◆ सिद्धेश्वर एक्स्प्रेस - सोलापूर ते मुंबई

◆ सिंहगड एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई

◆ तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस -  दादर ते सावंतवाडी

◆ महालक्ष्मी एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

◆ सह्याद्री एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई

◆ डेक्कन एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई हजरत

◆ निजामुद्दीन एक्सप्रेस - गोवा ते दिल्ली

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे ❇️
      
1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?
उत्तर: कुलाबा

2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?
उत्तर: 1897

3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
उत्तर: बराकपुर

4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर : मिनामाटा

5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर: ॲडम स्मिथ

6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?
उत्तर: यवतमाळ

7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर: 11 जुलै

8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
उत्तर: 1993

9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
उत्तर: 1972

10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
उत्तर: गडचिरोली

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,       
◆ रायगड -  हापुस आंबा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
उद्या होणाऱ्या गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी सर्व परीक्षार्थी विद्यार्थी मित्रांना/मैत्रिणींना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
ALL THE BEST....💐💐💐
🚨 29 April Update🚨

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/mega_talathi_bharti/6927

📌 KVS JSA RESULT OUT 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/6935

📌 SBI SO NOTIFICATION 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/6936

📌 NCERT NOTIFICATION 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/6937

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका परीक्षा तारीख जाहीर..
https://telegram.me/mega_talathi_bharti/6944

📌 TCS पॅटर्न बाबत माहिती
https://telegram.me/mega_talathi_bharti/6947

📌 महाराष्ट्र मधील घेतले परीक्षा मध्ये विचारले
TCS PYQ

https://telegram.me/mega_talathi_bharti/6950

📌 महत्वाचे ऑपरेशन
https://telegram.me/mega_talathi_bharti/6951

📌 महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम (#Talathi #Bharti 2021 #Syllabus)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6952

📌 भारतातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळे
https://telegram.me/mega_talathi_bharti/6956

📌 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
लिपिक पदाची अंतिम निवड यादी

https://telegram.me/mega_talathi_bharti/6960

📌 विभाजतेच्या कसोट्या :
https://telegram.me/mega_talathi_bharti/6962
🔷 NPCI Bharat BillPay ने ONDC व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी NOCS प्लॅटफॉर्म लाँच केला.

◆ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची उपकंपनी, NPCI Bharat BillPay Ltd (NBBL), ने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कवर केलेल्या व्यवहारांसाठी सामंजस्य आणि सेटलमेंट सेवा प्रदान करण्यासाठी NOCS प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.

◆ हे व्यासपीठ ONDC नेटवर्कचा पाया म्हणून काम करेल आणि नेटवर्क सहभागींना निधीचे सुरक्षित आणि वेळेवर हस्तांतरण सक्षम करेल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 PGCIL ने CSR कार्यासाठी बल गोल्ड अवॉर्डने सन्मानित केले आहे.

◆ ग्रीन ऑर्गनायझेशनने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL), भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या महारत्न CPSU ला त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यासाठी ग्लोबल गोल्ड पुरस्काराने सन्मानित केले आहे.

◆ मियामी, यूएसए येथे आयोजित ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड्स 2023 समारंभात ही मान्यता देण्यात आली.

◆ हा पुरस्कार ओडिशातील कालाहंडी जिल्ह्यातील जयपतना ब्लॉकमधील 10 गावांमध्ये पाणलोट व्यवस्थापन, समुदाय सहभाग आणि चांगल्या पीक व्यवस्थापन पद्धतींद्वारे कृषी उत्पादकता आणि ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी PGCIL च्या प्रयत्नांची ओळख आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 चालू घडामोडी :- 29 एप्रिल 2023

◆ पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘नमो मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन करण्यात आले.

◆ भारतीय कुस्ती महासंघ (WFI), IOA ने दोन सदस्यीय तदर्थ समिती स्थापन केली.

◆ राजस्थान सरकारने बारनमधील सोर्सन, जोधपूरमधील खिचन आणि भिलवाडामधील हमीरगड हे तीन क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून घोषित केले आहेत.

◆ सरकारने 29 जून 2024 पर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती जाहीर केली.

◆ येस बँकेसोबत करार करून CBDC स्वीकारणारी रिलायन्स जनरल पहिली विमा कंपनी ठरली आहे.

◆ NPCI Bharat BillPay ने ONDC व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी NOCS प्लॅटफॉर्म लाँच केला.

◆ PGCIL ने CSR कार्यासाठी बल गोल्ड अवॉर्डने सन्मानित केले आहे.

◆ पेन स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यमान अध्यक्षा नीली बेंदापुडी यांना युनायटेड स्टेट्समधील उच्च शिक्षणातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल इमिग्रंट अचिव्हमेंट अवॉर्ड मिळणार आहे.

◆ नासाने चंद्राच्या मातीच्या सिम्युलंटमधून ऑक्सिजन यशस्वीपणे काढला.

◆ एमिरेट्सने जगातील पहिला रोबोट चेक-इन असिस्टंट सादर केला आहे.

◆ आयआयटी बॉम्बेच्या शुन्याने अमेरिकेतील सोलर डेकॅथलॉन बिल्ड चॅलेंजमध्ये दुसरे स्थान पटकावले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौराष्ट्र-तमिळ संगमप्रशस्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.

◆ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘रिफ्लेक्शन्स’ या नावाचे पुस्तक लाँच केले.

◆ जागतिक नृत्य दिवस 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.

◆
30 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय जाझ दिवस 2023 साजरा केला जातो.

◆ जागतिक पशुवैद्यकीय दिन हा एप्रिलच्या शेवटच्या शनिवारी साजरा केल्या जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
आज होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा ✌️✌️✌️
Forwarded from Quality Button
🏆MPSC Combine पेपर Analysis

🫵 बघा कसा होता पेपर, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ?

😳 कसा असेल Result ?

📚 चला Live चर्चा सत्रासाठी लगेच जॉईन करा
Link: 👉

https://youtube.com/live/-gQ8RHgAjbs 👈
👍1
New Doc 04-30-2023 12.17.pdf
17.1 MB
⭕️♦️आज झालेला Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 पेपर.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸पुण्यात पर्यावरणप्रेमींचे 'चिपको आंदोलन '
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👏1
🔸Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 SubjectWise प्रश्न Division.

👉इतिहास- 10

👉भूगोल- 10

👉अर्थव्यवस्था -15

👉चालू घडामोडी -15

👉राज्यव्यवस्था- 15

👉विज्ञान - 15

👉गणित आणि बुद्धिमत्ता- 20
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1