नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
आज होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा ✌️✌️✌️
Forwarded from Quality Button
🏆MPSC Combine पेपर Analysis

🫵 बघा कसा होता पेपर, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ?

😳 कसा असेल Result ?

📚 चला Live चर्चा सत्रासाठी लगेच जॉईन करा
Link: 👉

https://youtube.com/live/-gQ8RHgAjbs 👈
👍1
New Doc 04-30-2023 12.17.pdf
17.1 MB
⭕️♦️आज झालेला Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 पेपर.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸पुण्यात पर्यावरणप्रेमींचे 'चिपको आंदोलन '
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👏1
🔸Combine गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 SubjectWise प्रश्न Division.

👉इतिहास- 10

👉भूगोल- 10

👉अर्थव्यवस्था -15

👉चालू घडामोडी -15

👉राज्यव्यवस्था- 15

👉विज्ञान - 15

👉गणित आणि बुद्धिमत्ता- 20
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Forwarded from Quality Button
🏆MPSC Combine पेपर Analysis

🫵 बघा कसा होता पेपर, कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ?

😳 कसा असेल Result ?

📚 चला Live चर्चा सत्रासाठी लगेच जॉईन करा
Link: 👉

https://youtube.com/live/-gQ8RHgAjbs 👈
MPSC B&C Prelim 2023 SET B.pdf
11.9 MB
MPSC B&C Prelim 2023 SET B आज झालेला पेपर ✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Ans key Science combine.pdf
3.4 MB
सामान्य विज्ञान उत्तरे 😱😱
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस ❇️

1 एप्रिल :- एप्रिल फूल दिन
2 एप्रिल :- जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन
3 एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन
7 एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
8 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
9 एप्रिल :- जलसंधारण दिन
11 एप्रिल :- जागतिक पार्किन्सन दिन
13 एप्रिल :- जालियनवाला बाग स्मृतीदिन
14 एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
15 एप्रिल :- जागतिक कला दिन
15 एप्रिल :- जागतिक सांस्कृतिक दिन
16 एप्रिल :- जागतिक ध्वनी दिन
17 एप्रिल :- जागतिक हिमोफेलिया दिन
18 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
21 एप्रिल :- भारतीय नागरी सेवा दिन
22 एप्रिल :- जागतिक पृथ्वी दिन
23 एप्रिल :- जागतिक पुस्तक दिन
23 एप्रिल :- इंग्रजी भाषा दिन
24 एप्रिल :- भारतीय पंचायती राज दिन
25 एप्रिल :- जागतिक मलेरिया दिन
26 एप्रिल :- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
29 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
30 एप्रिल :- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

👆👆परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड ❇️

◆ मुंगी :- फॉर्मिक ॲसिड

◆ लिंबू, मोसंबी :- सायट्रिक ॲसिड

◆ चिंच :- टार्टरिक ॲसिड

◆ कोल्ड्रिंक्स :- कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड

◆ खराब दही :- ब्युटीरिक ॲसिड

◆ द्राक्ष :- पिंबोला ॲसिड

◆ व्हिनेगर :- ॲसिटिक ॲसिड

◆ दूध, ताक, दही :- लॅक्टिक ॲसिड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

➡️ दिनांक :- 7 मे ला 2 .00 PM ......
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔹 ज्योतिर्लिंग - ठिकाण 🔹

🔸१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

🔹२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

🔸३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

🔹४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

🔸५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

🔹६) रामेश्वर - तामिळनाडू

🔸७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

🔹८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

🔸९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

🔹१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

🔸११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

🔹१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬

❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️

🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

🔸 भिमा : पंढरपुर

🔸 मिठी : मुंबई.

🔸 मुळा - मुठा : पुणे

🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु

🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर

🔸 पाझरा : धुळे

🔸 कयाधु : हिंगोली

🔸 पंचगंगा : कोल्हापुर

🔸 धाम : पवनार

🔸 नाग : नागपुर

🔸 गिरणा : भडगांव

🔸 वशिष्ठ : चिपळूण

🔸 वर्धा : पुलगाव

🔸 ईरई : चंद्रपूर

🔸 वेण्णा : हिंगणघाट

🔸 कऱ्हा : जेजूरी

🔸 सीना : अहमदनगर

🔸 बोरी : अंमळनेर

🔸 सिंधफणा : माजलगांव

🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅✅ गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती ✅✅

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔴 चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९ ते २०२१) 🔴

▪️ बुरेवी (मालदीव)
▪️ निवार (इराण)
▪️ फनी (बांग्लादेश)
▪️ वायु (भारत)
▪️ हिक्का (मालदीव)
▪️ महा (ओमान)
▪️ बुलबुल (पाकिस्तान)
▪️ क्यार (म्यानमार )
▪️ पवन (श्रीलंका)
▪️ अम्फान (थायलंड)
▪️ निसर्ग (बांग्लादेश)

🔴 येणारी चक्रीवादळे व त्यांची नावे

🔶 तौक्ते (म्यानमार)
🔶 यास (ओमान)
🔶 गुलाब (पाकिस्तान)
🔶 शाहीन (कतार)
🔶 जवाद (सौदी अरेबिया)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
MPSC B&C Prelim 2023 SET B Answer Key.pdf
9.5 MB
⭕️♦️⚠️ #combined 30 एप्रिल 2023 गट ब, गट क आजची झालेली प्रश्न पत्रिका व त्यांची अंदाजित उत्तरे त्यावरच mark केले आहेत..

👉 काही उत्तर मध्ये बदल होऊ शकतो.. फक्त एक अंदाज म्हूणन प्रश्न आणी उत्तरे share केलेली आहेत. SET B आहे
#mpsc material
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸महाराष्ट्र दिना पासून ज्येष्ठ नागरिक, अपंग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
मराठी_व्याकरण_नोट्स_अमोल_पाटील_सर.pdf
12.9 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━