नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨1 May Update🚨

📌 मराठी व्याकरण - नोट्स
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6952

📌 महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6953

📌 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6954

📌 combined 30 एप्रिल 2023 गट ब, गट क आजची झालेली प्रश्न पत्रिका व त्यांची अंदाजित उत्तरे त्यावरच mark केले आहेत..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6965

📌 combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mega_aarogy_bharti/6966

📌 combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mega_aarogy_bharti/6967

📌 भारतातील विविध क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6971

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6972

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6982

📌 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 - 61 पदके
https://telegram.me/mega_aarogy_bharti/6986

📌 राज्यसेवा पुर्व परीक्षा GS पेपर 1 च्या सन 2022-2013 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून देत आहोत.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/7003
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
❇️ सत्यशोधक समाजाची तत्त्वे ❇️

1) ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे.

2) सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.

3) परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा प्रत्येक व्यक्तीस अधिकार आहे.

4)आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची जरुरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची गरज नाही.

5) मानवाला जातीमुळे नव्हे तर गुणांमुळे श्रेष्ठत्व प्राप्त होते.

6) पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत. त्या गोष्टी कनिष्ठ वर्गाच्या पिळवणूकीचे कारण आहेत.

7)कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केलेली आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

◆ मुंबई विद्यापीठे -  मुंबई  -  १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर  - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे  -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव  - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
➤ Oscars 2023 Best Actor (सर्वोत्कृष्ट अभिनेता) :-

◆ 95 वा अकादमी पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला त्याच्या ‘द व्हेल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

➤ Oscars 2023 Best Actress (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) :-

◆ मिशेल येओहला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

➤ Oscars 2023 Best Original Song Winner (सर्वोत्कृष्ट मूळ गाणे) :-

आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं (Naatu Naatu) ‘बेस्ट ओरिजनल सॉन्ग’ या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

➤ Oscars 2023 Best Director (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) :-

◆ डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनेर्ट यांना एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

✅Oscars 2023 Best Actor सर्वोत्कृष्ट अभिनेता ✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥🔥महत्वाचे ऑपरेशन 🔥🔥

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के.  सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
5_6219735582369646871.pdf
849.1 KB
🎯💥पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये काही जागा आणि आरक्षण मध्ये बदल झाला आहे.

👉 सर्व पदांचा तपशीलवार अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.

👉 परीक्षा वेळापत्रक मागे टाकले आहे. ( 26,27,28 मे 2023 ला होणार ऑनलाईन
#TCS मार्फत परीक्षा )
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
combine new syllabus for 2023 exam.pdf
1.9 MB
#syllabus

Combine new updated syllabus for 2023 exam
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
नगर परिषद परीक्षा लवकरच होतील...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#talathi paper's
⭕️♦️⚠️ 2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

👉 पाने - 1094

⚠️ पेपर ऑनलाईन झाले होते..

👉 जास्तीत जास्त share करा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨वसई विरार महानगरपालिकेमध्ये लवकरच गट क आणि गट ड पदाच्या १०२८ पदांची भरती केली जाणार आहे 🚨
👉 TCS मार्फत ही भरती घेतली जाणार आहे.

👆Information source:- लोकसत्ता वृत्तपत्र
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
MPSC Rajyaseva PYQ by ACHIEVERS MENTORSHIP.pdf
98.7 MB
⭕️♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 च्या सन 2022-2013 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून देत आहोत.

👉संकलन- The Achievers Mentorship

👉 नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥 तलाठी भरती 2022 VIMP 🔥

       💥IMP नोट्स क्रमांक 6💥

1] रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

2] आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

3] प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

4] सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

5] दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच 🔥

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या _ चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन _ म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा _  म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण __ आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा __ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता _.
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
21) पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षवृत्त आहेत ?
👉 181

22) भारताला एकूण किती Km लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
👉 7517 Km

23) महाराष्ट्रतील पहिल्या अनुभट्टीचे नाव काय होते ?
👉 अप्सरा

24) महाराष्ट्रतील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
👉 कोयना

25) महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?
👉 गडचिरोली

26) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ?
👉 पॅसिफिक महासागर

27) इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो ?
👉 नाईल

28) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
👉 ग्रीनलँड

29) रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
👉 राजस्थान

30) अस्तंभा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
👉 नंदुरबार

31) खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
👉 सांगली

32) दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
👉 86 %

33) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
👉 सातारा व रत्नागिरी

34) फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे ?
👉 भिलाई

35) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे ?
👉 शुक्र

36) ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात ?
👉 भूकंपनाभी

37) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याल सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?
👉 रत्नागिरी

38) उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ?
👉 भीमा

39) पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
👉 अकोला

40) तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे ?
👉 चामडे उत्पादन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
41) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
👉 उपराष्ट्रपती

42) राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतात ?
👉 राष्ट्रपती

43) घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली ?
👉 9 डिसेंबर 1946

44) भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?
👉 आंध्रप्रदेश

45) बिनविरोध राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण ?
👉 निलम संजीव रेड्डी

46) भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो ?
👉 महान्यायवादी

47) मतदाराचे वय 21 वरून कोणत्या घटना दुरुस्ती नुसार 18 वर्ष करण्यात आले ?
👉 61 वी घटनदुरुस्ती

48) राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 25 जानेवारी

49) नायब राज्यपाल आपला राजीनामा कुणाकडे सादर करतात ?
👉 राष्ट्रपती

50) संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ?
👉 14 ऑगस्ट 1947

51) राज्यपालांना अभिभाषणंसाठी कोण आमंत्रित करतात ?
👉 महाधिवक्ता

52) शून्य प्रहर ची सुरवात कधी झाली ?
👉 14 मे 1966

53) भारतीय निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
👉 सहा वर्ष

54) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते ?
👉 एम. अनंसंयम अय्यंगार

55) समवर्ती सुचीमध्ये एकूण किती विषय आहेत ?
👉 52

56) घटना समितीची निर्मिती कोणत्या  योजनेच्या आधारे करण्यात आली ?
👉 कॅबिनेट मिशन

57) भारतीय आखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
👉 राज्यसभा

58) घटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात ?
👉 कलम 18

59) राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
👉 सर्वपल्ली राधाकृष्णन

60) भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला आहे ?
👉 आठव्या

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
हे बघून घ्या 😳💪🤔✍

🔥 घटना आणि देशातील पहिले राज्य 🔥

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान 

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✅⭕️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,       
◆ रायगड -  हापुस आंबा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥हे खूप महत्वाचे 👇



👉1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------
2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
-------------------------------------------------
3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
-------------------------------------------------
4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------
5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
-------------------------------------------------
6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
------------------------------------------------
7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------
8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
------------------------------------------------
9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
------------------------------------------------

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
------------------------------------------------
11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-----------------------------------------------
12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
------------------------------------------------
13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
------------------------------------------------
14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
------------------------------------------------
15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
------------------------------------------------
16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
------------------------------------------------
17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
-------------------------------------------------
22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
-------------------------------------------------
24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
-------------------------------------------------
25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ


सरळसेवा साठी च्या अशा प्रश्नांची तयारी साठी जॉईन करा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3