नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️ येत्या प्रजासत्ताकदिनी 'नारी शक्ती' चे दर्शन.. 🇮🇳🇮🇳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️ 'एमपीएससी'च्या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रता असूनही अर्ज अस्वीकृत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️शिक्षक भरती ऑगस्टमध्ये..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥🔥 विज्ञान महत्वाचे प्रश्न🔥🔥

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
राज्यभरातील 516 शाळांना "पीएमश्री''तून मिळणार अर्थबळ.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न 🔥

✍ लता मंगेशकर यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता ?
👉 इंदोर , 28 सप्टेंबर 1929

✍लता मंगेशकर यांनी वयाच्या कितव्या वर्षांपासून गायनास सुर वात केली होती?
👉 13

✍ लता मंगेशकर यांना भारतरत्न या पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 2001

✍ लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1989

✍ लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1997

✍लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1999

✍ लता मंगेशकर यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
👉 6 वेळा.
( 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994)


✍लता मंगेशकर यांचे वास्तविक गुरु कोण होते?
👉 गुलाम हैदर

✍ लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केव्हा समाविष्ट झाले?
👉 1974

✍ लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले?
👉 6 फेब्रुवारी 2022 ( मुंबई )

✍ लता मंगेशकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे?
👉 92
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔥

✍ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद



🔥 महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)


🔥 महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
महत्वाचे प्रश्न🔥🔥🔥


1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
👉 1757

2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
👉 राजा राममोहन रॉय

3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?
👉 स्वा. दयानंद सरस्वती

4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?
👉 ११ मार्च १८८९

5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
👉 म. कर्वे

6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
👉 नारायण मेघाजी लोखंडे

7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
👉 विठ्ठल रामजी शिंदे

8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉 गोपाळबुवा वलंगकर

9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
👉 येवला

10) इ. स. 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?
👉 मानवेंद्रनाथ रॉय

11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
👉 1881

12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
👉 सेटलमेंट ॲक्ट

13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
👉 अन्नपूर्णा

14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?
👉 गोपाळ हरी देशमुख

15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

16) गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
👉 5 मार्च 1931

17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
👉 ढाका

18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 नागपुर

19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?
👉 रवींद्रनाथ टागोर

20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
👉 मोहनदास करमचंद गांधी


✍परीक्षेसाठी महत्वाचे ...............


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2❤1
🔥 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख💯

✍ तृतीयपंथी साठी ची राष्ट्रीय परिषद - अध्यक्ष- सामाजिक आणि न्याय मंत्री
✍गरीमा गृह - निवारा घरे ( गुजरात वडोदरा )
✍smile योजना - तृतीयपंथी आणि भिकारी साठी
✍तृतीयपंथी साठी धोरण आणणारे पाहिले राज्य - केरळ (2015)
✍ आरक्षण देणारे पाहिले राज्य - कर्नाटक

🔥 काही प्रसिद्ध तृतीयपंथी व्यक्ती 🔥

✍गौरी सावंत - महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत
✍सत्यश्री शर्मिला - पाहिले वकील
✍डॉ माणबी बंडोपाध्यय - पाहिले प्राचार्य
✍पद्मिनी प्रकाश - पहिली न्युज अँकर
✍प्रिथीका यशीनी - पहिली पोलीस अधिकारी
✍अंजली अमीर - चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी पहिली

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🟣 देश आणि देशांची चलने  🟣

♂️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

◾️ अफगाणिस्तान - अफगाणी

◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

◾️ र्जॉडन - दिनार

◾️ऑस्ट्रिया - शिलींग

◾️ इटली - लिरा

◾️ बोटसवाना - रॅंड

◾️ कुवेत - दिनार

◾️ बंगलादेश - टका

◾️ जपान - येन

◾️ बेल्जियम - फ्रॅंक

◾️ केनिया - शिलींग

◾️ बुरुंडी - फ्रॅंक

◾️ लिबिया - दिनार

◾️ ब्रिटन - पौंड

◾️ लेबनॉन - पौंड

◾️ बर्मा - कॅट

◾️ नेदरलॅंड - गिल्डर

◾️ क्युबा - पेसो

◾️ मेक्सिको - पेसो

◾️ कॅनडा - डॉलर

◾️ नेपाळ - रुपया

◾️ सायप्रस - पौंड

◾️ पाकिस्तान - रुपया

◾️ चीन - युआन

◾️ न्यूझीलंड - डॉलर

◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन

◾️ पेरु - सोल

◾️ डेन्मार्क - क्लोनर

◾️ नायजेरिया - पौंड

◾️ फिनलॅंड - मार्क

◾️ फिलिपाईन्स - पेसो

◾️ इथोपिया - बीर

◾️ नॉर्वे - क्लोनर

◾️फ्रान्स - फ्रॅंक

◾️ पोलंड - ज्लोटी

◾️ घाना - न्युकेडी

◾️ पनामा - बल्बोआ

◾️ जर्मनी - मार्क

◾️ पोर्तुगाल - एस्कुडो

◾️ गियान - डॉलर

◾️ रुमानिया - लेवू

◾️ ग्रीस - ड्रॅक्मा

◾️ सॅल्वेडॉर - कॉलन

◾️ होंडुरा - लेंपिरा

◾️ सौदी अरेबिया - रियाल

◾️ भारत - रुपया

◾️ सोमालिया - शिलींग

◾️ युगोस्लाव्हिया - दिनार

◾️ सिंगापुर - डॉलर

◾️ आइसलॅंड - क्रोन

◾️  स्पेन - पेसेटा

◾️ इराक - दिनार

◾️ साउथ आफ्रिका - रॅंड

◾️ इंडोनेशिया - रुपिया

◾️ श्रीलंका - रुपया

◾️ इस्त्रायल - शेकेल

◾️ सुदान - पौंड

◾️ इराण - दिनार

◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक

◾️ जमैका - डॉलर

◾️ स्वीडन - क्रोन

◾️ सिरिया - पौंड

◾️ टांझानिया - शिलींग

◾️ थायलंड - बाहत

◾️ टुनीशीया - दिनार

◾️ युगांडा - शिलींग

◾️ यु.के. - पौंड

◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

◾️ टर्की - लिरा

◾️ रशिया - रूबल

◾️ अमेरीका - डॉलर

◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक

◾️ व्हिएतनाम - दौग

◾️ झांबीया - क्वाच्

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🐅व्याघ्रगणना २०२२ ची आकडेवारी जाहीर

🐅 पाचवी व्याघ्र गणना (२०२२)

🐅
दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताची व्याघ्र गणना २०२२ ची आकडेवारी जाहीर केली.

🐅 यावेळी म्हैसूर येथील व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी "५० रू" चे एक विशेष नाणे जारी केले.

🐅 जगातील एकूण वाघांपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.
🐅 २०२२ ची आकडेवारी नुसार भारतात
"एकूण वाघांची संख्या ३१६७" इतकी आहे.
🐅 २०१८ मध्ये एकूण वाघांची संख्या २९६७ इतकी होती.
🐅 मागील ४ वर्षात एकूण वाघांच्या संख्येत २०० ने वाढ झाली आहे.

🐅 टक्केवारी नुसार एकूण वाघांच्या संख्येत ६.७% नी वाढ झाली आहे
.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔷 जागतिक शाश्वत विकास अहवाल, 2022 :-

◆ जागतिक शाश्वत विकास अहवाल, 2022 (Global Sustainable Development Report, 2022) नुसार 163 देशांमध्ये भारत 60.32 गुणांसह 121 व्या क्रमांकावर आहे.

◆ 2020 मध्ये भारत 117 व्या आणि 2021 मध्ये 120 व्या क्रमांकावर होता.

➤ शाश्वत विकास अहवालाबाबत :-
शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने देशांच्या प्रगतीचे हे जागतिक मूल्यांकन आहे.

◆ सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क (Sustainable Development Solutions Network: SDSN) मधील स्वतंत्र तज्ज्ञांच्या गटाने हा अहवाल प्रकाशित केला आहे.

◆ एकूण गुणांनुसार क्रमवारी लावली जाते. एकूण गुण सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals : SDG) साध्य करण्याच्या दिशेने एकूण प्रगती मोजतो. 100 गुण सर्व SDGs साध्य झाले आहेत असे सूचित करतो.

➤ अहवालानुसार अव्वल देश :-
1) फिनलँड (गुण 86.51), 2) डेन्मार्क, 3) स्वीडन, 4) नॉर्वे, 5) ऑस्ट्रिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔷 लता मंगेशकर पुरस्कार :-

➤ शैलेंद्र सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➤ आनंद मिलिंद यांना लता मंगेशकर पुरस्कार 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➤ कुमार सानू यांना लता मंगेशकर पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➤ पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸UPSC पूर्व परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध

🔸लिंक:-👇👇
🌐
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2023/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतातील थंड हवेची ठिकाणे ❇️

महाराष्ट्र
1️⃣ महाबळेश्वर
2️⃣ पाचगणी
3️⃣ माथेरान

हिमाचल प्रदेश
1️⃣ कुलु
2️⃣ मनाली
3️⃣ शिमला
4️⃣ डलहौसी

उत्तराखंड
1️⃣ मसुरी
2️⃣ नैनिताल

तामिळनाडू
1️⃣ उदगमंडलम
2️⃣ कोडाईकॅनॉल

राजस्थान
1️⃣ माउंट अबू

मध्य प्रदेश
1️⃣ पंचमढी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━