नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC पदांच्या भरती साठी विशेष !🎯
MPSC फक्त ₹ 16999❌ ₹ 4549✅
संपूर्ण तयारी पूर्व + मुख्य परीक्षा Live कोर्सेस सह !

त्वरित नोंदणी करा 🔝 Live Batch मध्ये !
OFFER TODAY ONLY! Limited Seats for Batch💯

Buy Now-https://link.testbook.com/GZChlaMTJzb

Use Code "GETMPSC" 30% Big
Discount🤩
👍1
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
UPPCS प्री 2023 पेपर (1).pdf
4 MB
⭕️♦️⚠️उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा पेपर.

👉 28 मे
#UPSC पूर्व परीक्षा व राज्यसेवा परीक्षा साठी सहज प्रॅक्टिस म्हूणन पाहून घ्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
180.pdf
8.7 MB
🔥🔥 #MUMBAI POLICE मार्क्सलिस्ट पोलीस कॉन्स्टेबल.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
#Last_Day.
♦️ महाज्योती (Group B & C) अर्ज आज भरण्याचा शेवटचा दिवस..

👉15/5/2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
7097.pdf
119.3 KB
#STI 2020
♦️जा.क्र.261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या दि.1/12/2022 रोजी प्रसिध्द निकालात अनाथ प्रवर्गाचे पद  रिक्त ठेवण्यात आले होते. सदर पदावर संबंधित उमेदवाराचा समावेश करुन सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
♦️जा.क्र.261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक #revised #cut off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
#typing #skill test
♦️जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दि.7 एप्रिल 2023 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
ZP Recruitment GR 15 May 2023.pdf
1.7 MB
#ZP_EXAM
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती- २०२३ , संपूर्ण माहिती, पात्रता

👉 शासन निर्णय : जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना..

👉 पूर्ण PDF वाचा.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
PSI 2020 नियुक्ती अद्याप रखडलेलीच

3.5 वर्षांनंतरही 650 उमेदवार प्रतीक्षेत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥 विज्ञान व त्याच्या विषयशाखा🔥



◾️  मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास

◾️ अॅकॉस्टिक्स ➖️  ध्वनीचे शास्त्र

◾️  अॅस्ट्रोनॉमी ➖️  ग्रहतार्‍यांचा अभ्यास

◾️  जिऑलॉजी ➖️  भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

◾️  मिनरॉलॉजी ➖️  भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

◾️ पेडॉगाजी ➖️  शिक्षणविषयक अभ्यास

◾️  क्रायोजेनिक्स ➖️  अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

◾️  क्रिस्टलोग्राफी ➖️  स्फटिकांचा अभ्यास

◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास

◾️  न्यूरॉलॉजी ➖️  मज्जसंस्थेचा अभ्यास

◾️  जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास

◾️  सायकॉलॉजी ➖️  मानवी मनाचा अभ्यास

◾️  बॅक्टेरिऑलॉजी ➖️  जिवाणूंचा अभ्यास

◾️ व्हायरॉलॉजी ➖️  विषाणूंचा अभ्यास

◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

◾️ हिस्टोलॉजी ➖️  उतींचा अभ्यास

◾️  फायकोलॉजी ➖️  शैवालांचा अभ्यास

◾️ मायकोलॉजी ➖️  कवकांचा अभ्यास

◾️  डर्मटोलॉजी ➖️  त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

◾️  मायक्रोबायोलॉजी ➖️  सूक्ष्मजीवांचा अभ्यास

◾️  इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास

◾️  हॉर्टीकल्चर ➖️  उद्यानविद्या

◾️  अर्निथॉलॉजी ➖️  पक्षिजीवनाचा अभ्यास

◾️  अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र

◾️  एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र

◾️  एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥भारताची सामान्य माहिती🔥


भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी
प्रमाण : 23%

भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात

भारताची लोकसंख्या सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या


जनगणनेनुसार : 62,37,24,248


भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 58,64,69, 174


भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 74.04%


पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 82.14%


महिला साक्षरता दर सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 64.46%


भारताची घनता सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
भारताची राजधानी : दिल्ली


भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन


भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते


राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर


राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी


भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा


राष्ट्रीय फळ : आंबा


राष्ट्रीय फूल : कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

भारतात एकूण घटक राज्ये : 28

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
🔥🔥आदिवासी चळवळी🔥🔥


🔆 अनुताई वाघ - कोसबाड प्रकल्प , कोसबाडच्या टेकडीवरून

🔆 दामून्ना टोकेकर - हिंदू सेवा संघ

🔆 रेवजी चौधरी - आदिवासी सेवा मंडळ

🔆 पांडुरंग साबळे - आदिशक्ती आदिवासी सेवा संघ

🔆  बापूराव कृष्णाजी देशमुख - आखिल भारतीय आदिवासी परिषद

🔆 रामराव वडिव- आदिवासी सुधार सेवा

🔆 बाबुराव मडावी - आदिवासी महामंडळ

🔆 नजूबाई गावीत - श्रमिक महिला संघ

🔆 वारली चित्रकलेचे जनक - जीवा सोमा म्हसे




🔥आदिवासी चळवळी - फक्त हे बघून घ्या🙏✍✍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
लिपिक टंकलेखक अन् कर सहायकांना‌ पुन्हा द्यावी लागणार कौशल्य चाचणी

सरसकट सर्वच उमेदवारांची मुंबई परीक्षा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
समाजकल्याणच्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज प्रकिया सुरू झालेली आहे 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Economics.pdf
17.5 MB
संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स

(देसले सर आणि कोळंबे सर च्या पुस्तकातून काढलेल्या नोट्स आहेत)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔥 स्पर्धापरीक्षा सराव प्रश्न संच 🔥


Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?
(a) बिहार
(b) झारखंड
(c) कर्नाटकक
(d) राजस्थान✅

Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
(b) प्राण्यांची पैदास✅
(c) पीक फेरपालट
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
(a) गहू
(b) शेंगा✅
(c) कॉफी
(d) रबर

Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
(a) महात्मा गांधी✅
(b) डॉ. बी.आर. आंबेडकर
(c) जी डी बिर्ला
(d) स्वामी विवेकानंद

Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
(a) कावरत्ती
(b) अमिनी
(c) मिनिकॉय
(d) नील✅

Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
(a)बिडेसिया
(b) कर्म
(c) रौफ✅
(d) स्वांग

Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
(a) गहू✅
(b) भात
(c) मसूर
(d) हरभरा

Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
(a) हिमाचल प्रदेश
(b) जम्मू आणि काश्मीर
(c) कर्नाटक
(d) आसाम✅

Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
(a) लियाकत अली खान
(b) चौधरी खालिक-उझ-जमान
(c) मोहम्मद अली जिना✅
(d) फातिमा जिना

Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
(a) ध्यानचंद
(b) लिएंडर पेस
(c) सचिन तेंडुलकर✅
(d) अभिनव बिंद्रा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1