नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
ZP Recruitment GR 15 May 2023.pdf
1.7 MB
#ZP_EXAM
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती- २०२३ , संपूर्ण माहिती, पात्रता

👉 शासन निर्णय : जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना..

👉 पूर्ण PDF वाचा.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
PSI 2020 नियुक्ती अद्याप रखडलेलीच

3.5 वर्षांनंतरही 650 उमेदवार प्रतीक्षेत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥 विज्ञान व त्याच्या विषयशाखा🔥



◾️  मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास

◾️ अॅकॉस्टिक्स ➖️  ध्वनीचे शास्त्र

◾️  अॅस्ट्रोनॉमी ➖️  ग्रहतार्‍यांचा अभ्यास

◾️  जिऑलॉजी ➖️  भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

◾️  मिनरॉलॉजी ➖️  भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

◾️ पेडॉगाजी ➖️  शिक्षणविषयक अभ्यास

◾️  क्रायोजेनिक्स ➖️  अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

◾️  क्रिस्टलोग्राफी ➖️  स्फटिकांचा अभ्यास

◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास

◾️  न्यूरॉलॉजी ➖️  मज्जसंस्थेचा अभ्यास

◾️  जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास

◾️  सायकॉलॉजी ➖️  मानवी मनाचा अभ्यास

◾️  बॅक्टेरिऑलॉजी ➖️  जिवाणूंचा अभ्यास

◾️ व्हायरॉलॉजी ➖️  विषाणूंचा अभ्यास

◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

◾️ हिस्टोलॉजी ➖️  उतींचा अभ्यास

◾️  फायकोलॉजी ➖️  शैवालांचा अभ्यास

◾️ मायकोलॉजी ➖️  कवकांचा अभ्यास

◾️  डर्मटोलॉजी ➖️  त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

◾️  मायक्रोबायोलॉजी ➖️  सूक्ष्मजीवांचा अभ्यास

◾️  इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास

◾️  हॉर्टीकल्चर ➖️  उद्यानविद्या

◾️  अर्निथॉलॉजी ➖️  पक्षिजीवनाचा अभ्यास

◾️  अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र

◾️  एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र

◾️  एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥भारताची सामान्य माहिती🔥


भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी
प्रमाण : 23%

भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात

भारताची लोकसंख्या सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या


जनगणनेनुसार : 62,37,24,248


भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 58,64,69, 174


भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 74.04%


पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 82.14%


महिला साक्षरता दर सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 64.46%


भारताची घनता सन 2011 च्या

जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
भारताची राजधानी : दिल्ली


भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन


भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते


राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर


राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी


भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा


राष्ट्रीय फळ : आंबा


राष्ट्रीय फूल : कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

भारतात एकूण घटक राज्ये : 28

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
🔥🔥आदिवासी चळवळी🔥🔥


🔆 अनुताई वाघ - कोसबाड प्रकल्प , कोसबाडच्या टेकडीवरून

🔆 दामून्ना टोकेकर - हिंदू सेवा संघ

🔆 रेवजी चौधरी - आदिवासी सेवा मंडळ

🔆 पांडुरंग साबळे - आदिशक्ती आदिवासी सेवा संघ

🔆  बापूराव कृष्णाजी देशमुख - आखिल भारतीय आदिवासी परिषद

🔆 रामराव वडिव- आदिवासी सुधार सेवा

🔆 बाबुराव मडावी - आदिवासी महामंडळ

🔆 नजूबाई गावीत - श्रमिक महिला संघ

🔆 वारली चित्रकलेचे जनक - जीवा सोमा म्हसे




🔥आदिवासी चळवळी - फक्त हे बघून घ्या🙏✍✍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
लिपिक टंकलेखक अन् कर सहायकांना‌ पुन्हा द्यावी लागणार कौशल्य चाचणी

सरसकट सर्वच उमेदवारांची मुंबई परीक्षा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
समाजकल्याणच्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज प्रकिया सुरू झालेली आहे 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Economics.pdf
17.5 MB
संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स

(देसले सर आणि कोळंबे सर च्या पुस्तकातून काढलेल्या नोट्स आहेत)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔥 स्पर्धापरीक्षा सराव प्रश्न संच 🔥


Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?
(a) बिहार
(b) झारखंड
(c) कर्नाटकक
(d) राजस्थान✅

Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
(b) प्राण्यांची पैदास✅
(c) पीक फेरपालट
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
(a) गहू
(b) शेंगा✅
(c) कॉफी
(d) रबर

Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
(a) महात्मा गांधी✅
(b) डॉ. बी.आर. आंबेडकर
(c) जी डी बिर्ला
(d) स्वामी विवेकानंद

Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
(a) कावरत्ती
(b) अमिनी
(c) मिनिकॉय
(d) नील✅

Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
(a)बिडेसिया
(b) कर्म
(c) रौफ✅
(d) स्वांग

Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
(a) गहू✅
(b) भात
(c) मसूर
(d) हरभरा

Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
(a) हिमाचल प्रदेश
(b) जम्मू आणि काश्मीर
(c) कर्नाटक
(d) आसाम✅

Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
(a) लियाकत अली खान
(b) चौधरी खालिक-उझ-जमान
(c) मोहम्मद अली जिना✅
(d) फातिमा जिना

Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
(a) ध्यानचंद
(b) लिएंडर पेस
(c) सचिन तेंडुलकर✅
(d) अभिनव बिंद्रा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔥महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण🔥


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️♦️⚠️भारतीय साहित्य विश्व भाषांमध्ये
अनुवादित करण्याला प्राधान्य..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️टंकलेखन परीक्षा पुन्हा घेण्याची एमपीएससीवर वेळ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
⭕️♦️⚠️ 'सेबी'ची केंद्राच्या विरोधी भूमिका..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आज..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️ निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरू जबाबदार : राज्यपाल

👉 विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल ३० दिवसात आणी उशिरात उशिरा ४५ दिवसात लावण्याचे नियम नुसार बंधन..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
#ZP
⭕️♦️⚠️झेडपीच्या भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
pune university.pdf
1 MB
⭕️♦️⚠️ CEC - Notification For UPSC / MPSC Coaching Programme (Under UGC scheme) 2023-24.
(सावित्रीबाई फुले विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यासाठी जाहिरात.)

👉 ऑनलाइन अर्ज 30 मे पर्यंत करावा
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
MPSC (State Services) 750 Merit List.pdf
1.6 MB
⭕️♦️⚠️ सारथी #MPSC राज्यसेवा 750 Candidates provisional मेरिट लिस्ट..

👉 PDF च्या शेवटच्या 2 ते 4 Page's वर सूचना आहेत त्या वाचून घ्या.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
GUIDELINES-MPSC 2023-24 Document Verification.pdf
1.2 MB
#SARTHI_MPSC
⭕️♦️⚠️महत्त्वाच्या सूचना व कागदपत्रे पडताळणी..


👉 CALL FOR DOCUMENT VERIFICATION FOR
#SARTHI-MPSC (STATE SERVICES) 2023 REGULAR COACHING प्रोग्राम..

👉 कागदपत्रे तपासणी.. 750 जणांची निवड यादी pdf मागे टाकली आहे.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️समाजकल्याणच्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज प्रकिया सुरू झालेली आहे.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti