नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
NCERT-Hindi-Class-10-Science.pdf
12.8 MB
NCERT.pdf

10 वी विज्ञान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔥प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी🔥



◾️ अशोक ➖️ देवानाम प्रिय प्रियदस्स

◾️ समुद्रगुप्त ➖️   भारताचा नेपोलियन

◾️ चंद्रगुप्त मौर्य  ➖️  सॅन्ड्रीकोटेस

◾️ बिंदुसार ➖️  अमित्रोकोटेस

◾️  कनिष्क ➖️ देवपुत्र

◾️  गौतमीपुत्र सातकर्णी ➖️  त्रीसमुद्रतोयपितवाहन

◾️  राजराजा ➖️ शिवपाद शिखर

◾️  राजेंद्र प्रथम ➖️  गंगाईकोंडचोल

◾️ चंद्रगुप्त द्वितीय ➖️  विक्रमादित्य

◾️  कुमार गुप्त ➖️  महेंद्रादित्य

◾️ चंद्रगुप्त प्रथम ➖️  महाराजाधिराज

◾️  धनानंद ➖️ अग्रमिस

◾️ नागार्जुन ➖️  भारताचा आईन्स्टाईन

◾️  हर्षवर्धन ➖️ शिलादित्य

◾️  पुलकेशी द्वितीय ➖️  परमेश्वर

◾️  अश्वघोष ➖️  भारताचा कांत, वॉल्टेअर

◾️  बल्बन ➖️  उगलु खान

◾️ मुहम्मद बिन तुघलक ➖️  जुना खान

◾️ गियासुद्दीन तुघलक ➖️ गाजी मलिक

◾️ जहांगीर ➖️  सलीम

◾️  शेरशाह ➖️  शेरखान

◾️ मलिक सरवर  ➖️ मलिक उस शर्क

◾️ जगत गोसाई ➖️  जोधाबाई

◾️  शहाजहान ➖️  शहजादा

◾️ औरंगजेब ➖️  जिंदा पिर

◾️  बहादुर शहा प्रथम ➖️  मुअज्जम

◾️  व्योमेशचंद्र बॅनर्जी ➖️  नखशिखांत इंग्रज

◾️  उमाजी नाईक ➖️  आद्य क्रांतिकारक

◾️  राजा रणजितसिंग ➖️  आधुनिक भारताचा नेपोलियन

◾️  बाळाजी बाजीराव ➖️  नानासाहेब

◾️  माधवराव नारायण ➖️ सवाई माधवराव

◾️  जवाहरलाल नेहरू ➖️  चाचा 

◾️ खानअब्दुल गफारखान ➖️ सरहद्द गांधी

◾️ चित्तरंजन दास ➖️  देश बंधू

◾️  सुभाष चंद्र बोस ➖️  नेताजी

◾️  जयप्रकाश नारायण ➖️  लोकनायक

◾️  अण्णाभाऊ साठे ➖️  लोकशाहीर

◾️ सरोजिनी नायडू ➖️ गानकोकिळा

◾️ के केप्पलन ➖️ दक्षिणेकडील गांधीजी

◾️  वीरेशलिंगम पंतलु ➖️  दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

◾️ ई.व्ही.रामास्वामी ➖️ पेरियार

◾️  वल्लभभाई पटेल ➖️ लोहपुरुष

◾️  छत्रपती शाहू महाराज  राजर्षी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from TEAM TB
MPSC ची तयारी होणार 🌤 सारखी कडक !!
MPSC फक्त ₹ 16999 ❌ ₹ 5199 ✅
🎉 ६ महिण्याची वैदाता FREE 🎉

मिळवा ४० + कोर्सेस Chanakya Foundation ,Pera Institute ,Spotlight Academy, Spardhavishwa Career Academy चे !!

FREE Class पर्वतांची संकल्पना आणि वर्गीकरण - https://link.testbook.com/euUcaL1lVzb
Use code " GETMPSC " 👈

👇👇आजच खरीदी करा 👇👇- https://link.testbook.com/GZChlaMTJzb
👍1
⭕️♦️⚠️सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणार..

👉 डी‌ के शिवकुमार उपमुख्यमंत्री..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑UPSC कडून 2024 मध्ये 24 परीक्षा🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🟣 कोतवाल पदासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा.
( तलाठ्याच्या हाताखाली कामकाज )

15,000 मानधन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
7114.pdf
5.6 MB
⭕️♦️#JMFC 2022 जाहिरात आली आहे..

👉एकूण जागा - 114

👉 पूर्व परीक्षा - 9 सप्टेंबर 2023

👉 MPSC Civil Judge Exam, JMFC - Judicial Magistrate First Class.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸सहाय्यक तंत्रज्ञ पद भरती
महापारेषण (1868+)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
नगर परिषद भरती पदे आणि पात्रता (2018 जाहिराती नुसार)✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
5_6284794991055210500.pdf
856.2 KB
🔸INDIAN NAVY NOTIFICATION
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7119.pdf
5.5 MB
🔸जा. क्र. 031/2023 बृहनमुंबई महानगरपालिका अंतर्गत उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका सेवा, बृहनमुंबई महानगरपालिका, गट-अ या संवर्गातील एका पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

🔸 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 13 जून 2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7114.pdf
5.6 MB
🔸जा. क्र. 026/2023 दिवाणी न्यायाधीन कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 मधून भरावयाच्या एकूण 114 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
🔸 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 13 जून 2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Biology Notes Appa Hatnure by Lokseva (2).pdf
7 MB
#Notes #Science

📚 जीवशास्त्र  नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1