नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
✅ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड .

✍️ संकलन - सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✅ महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

★ धरण : नदी : जिल्हा ★

💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर
💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद
💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद
💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे
💧 मुळशी : मुळा : पुणे
💧 दारणा : दारणा : नाशिक
💧 माजलगाव : सिंदफणा : बीड
💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
💧 खडकवासला : मुठा : पुणे
💧 कोयना : कोयना : सातारा
💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

✍️ संकलन - सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून परत घेण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय.

➡️ 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत.
..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ अर्जुन राम मेघवाल नवे कायदामंत्री.....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ भारतीय वंशाच्या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो यांची न्यूयॉर्क पोलिस विभागात कॅप्टन या सर्वोच्चपदी नियुक्ती झाली आहे. या पदावरील त्या पहिल्या दक्षिण आशियायी महिला आहेत. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित साऊथ रिचमंड हिल येथील 102व्या पोलीस स्थानकाच्या माल्डोनाडो प्रमुख आहेत....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
ZP Recruitment GR 15 May 2023 (1).pdf
1.7 MB
#ZPEXAM
⭕️जिल्हा परिषद भरती- 2023 , संपूर्ण माहिती, पात्रता

👉 शासन निर्णय : जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना..

👉 पूर्ण PDF वाचा.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6269220069545347749.pdf
831 KB
#ZPEXAM
⭕️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम व रिक्त पदे

👉 9 मे 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2🔥2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार : N चंद्रशेखरन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🟢 टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन
यांना " शेवेलियर डे ला लीजन डी ऑनर " ने सन्मानित करण्यात आले आहे

🟢 भारत आणि फ्रान्स यांच्यातील व्यापारी संबंध मजबूत करण्यात योगदान दिल्याबद्दल फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

🟢 नेपोलियन बोनापार्टने 1802 मध्ये स्थापित केलेला पुरस्कार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔷 चालू घडामोडी :- 19 मे 2023

◆ आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे जनतेच्या कल्याणासाठी “एकात्मिक आरोग्य” ला प्राधान्य देण्याची त्यांची वचनबद्धता जाहीर केली आहे.


◆ डॉ. एल मुरुगन यांनी 76 व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मार्चे डू फिल्म येथे इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो 2023 चे उद्घाटन केले.

◆ शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रगती मोजणारे भोपाळ हे पहिले शहर बनले आहे.

◆ तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठ्या स्कायवॉक ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले.

◆ न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ वकील केव्ही विश्वनाथन हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

◆ 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत स्टेट बँकेने आजवरचा सर्वाधिक त्रैमासिक नफा नोंदवला.

◆ Paytm ने NPCI सह RuPay नेटवर्कवर Paytm SBI कार्ड लाँच केले.

◆ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि द चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ मालदीव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

◆ अँमेझॉन वेब सर्व्हिसेसने 2030 पर्यंत भारतातील क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये $12.7 बिलियन गुंतवणुकीची घोषणा केली.

◆ FIFA विश्वचषक 2026 अधिकृत ब्रँडचे अनावरण करण्यात आले.

◆ दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने 16 सुवर्णपदके जिंकली.

◆ नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सरकार देशाच्या वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी सर्वसमावेशक ‘गेम प्लॅन’ आणि त्रिसूत्रीय धोरणावर काम करत आहे.


◆ 18 मे हा दिवस जागतिक एड्स लस दिन म्हणून ओळखला जातो.

◆ चिलीमधील 5,000 वर्षे जुने झाड अधिकृतपणे जगातील सर्वात जुने वृक्ष म्हणून ओळखले गेले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔷 शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रगती मोजणारे भोपाळ हे पहिले शहर बनले आहे.

◆ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ हे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याच्या दिशेने प्रगती मोजणारे भारतातील पहिले शहर बनले आहे.

◆ शहराने स्वैच्छिक स्थानिक पुनरावलोकन (VLR) प्रक्रिया स्वीकारली आहे, जे एक साधन आहे जे शहरांना त्यांच्या SDGs वर त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यास आणि त्यांना सुधारण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांची ओळख करण्यास मदत करते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
2000 ची नोट आत्ता बंद....pdf
1 MB
🔷 2000₹ ची नोट आत्ता बंद.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 अलविदा ₹2000...

दोन हजाराची नोट वितरणातून मागे; आरबीआयचा निर्णय

बँकेत नोटा बदलून घेण्यास, जमा करण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदत, चलनात कायम राहणार...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला ८७,४१६ कोटींचा लाभ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 कोणत्या भाषेत किती मुळाक्षरे?

सर्वाधिक जास्त मुळाक्षरे असलेली भाषा म्हणून तमिळ ओळखली जाते...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔥🔥ठिकाण – विशेष नाव🔥🔥


◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन

◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

◾️  कॅनडा – लिलींचा देश

◾️  कोची – अरबी समुद्राची राणी

◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

◾️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

◾️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

◾️ जयपूर – गुलाबी शहर

◾️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

◾️ झांझिबार – लवंगांचे बेट

◾️  तिबेट – जगाचे छप्पर

◾️  त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

◾️  थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

◾️  नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

◾️  न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

◾️  पामीरचे पठार – जगाचे आढे

◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

◾️ बंगळूर – भारताचे उद्यान

◾️  बहरिन – मोत्यांचे बेट

◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

◾️  बेलग्रेड – श्वेत शहर

◾️  बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

◾️  रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

◾️ शिकागो – उद्यानांचे शहर

◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट

◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

◾️  काश्मीर – भारताचे नंदनवन

◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

◾️ कॅनडा – लिलींचा देश

◾️ कोची – अरबी समुद्राची राणी

◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

◾️  जपान – उगवत्या सुर्याचा देश

◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

◾️ जयपूर – गुलाबी शहर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
🔥🔥भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प 🔥🔥


1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाट
क




😳🔥✍ खूप महत्वाचे आहे share करून ठेवा आणि save करा🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
Polity Notes By Appa.pdf
493.6 KB
#Notes #Polity

📚 राज्यवस्था नोट्स.

By लोकसेवा अकॅडमी,पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Geography Notes Appa Hatnure by Lokseva .pdf
4.8 MB
#Notes #Geography

📚 भूगोल नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
History Notes Appa Hatnure by Lokseva.pdf
2.5 MB
इतिहास नोट्स


By लोकसेवा अकॅडमी पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Economic Notes Appa Hatnure by Lokseva.pdf
5.3 MB
#Notes #Economics

📚  अर्थशास्त्र नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Biology Notes Appa Hatnure by Lokseva (2).pdf
7 MB
#Notes #Science

📚 जीवशास्त्र  नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3