नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
TCS-IBPS All 5 Subjects Syllabus.pdf
224.5 KB
🔥TCS-IBPS अभ्यासक्रम

✍point wise decode करून दिला आहे 💪

हेच पॉईंट अभ्यास ❤️

share करा सगळ्यांना😍💪
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Lucent.pdf
279.6 KB
Lucent पुस्तकातील महत्वाचे 1000 प्रश्न 🗝

सरळसेवा साठी महत्वाचे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
महाराष्ट्र मधील घेतले परीक्षा मध्ये विचारले
TCS PYQ
#reasoning
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
TCS GS PYQ.pdf

महाराष्ट्र मधील घेतले WRD DVET ITI म्हाडा परीक्षा मध्ये विचारले important 352 TCS GS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
dvet resonse.pdf
7.8 MB
वरिष्ठ लिपिक Dvet exam TCS ने paper घेतलं होता.16 एप्रिल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️✔️फक्त प्रामाणिकपणे राज्यसेवा चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी FREE NOTES AVAILABLE केल्या आहे लवकरात लवकर जॉईन करा.

╔══════════════════╗
▒Join @BHAVIADHIKARI2020 ▒
╚══════════════════╝


🔥✌️Note:- कोणतेही COPY PASTE MATERIAL नाही.जॉईन करून NOTES SAVE करा
👍1
♦️ कोणत्याही पदवी वाल्याला भरता येणाऱ्या..

पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक पदाचा अभ्यासक्रम

मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
गणित बुद्धीमत्ता - 25 प्रश्न (50 गुण )
सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )

एकूण - 100 प्रश्न (200 गुण)

प्रश्नांचा दर्जा - पदवी

(मराठी-इंग्रजी साठी 12 वी दर्जा)
👉 फॉर्म भरणे चालू आहे. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
75K पदभरती साठी कोणती कंपनी कोणती परीक्षा घेणार 🔥

📌वनरक्षक - TCS🔥🔥

📌PCMC clerk - TCS 🔥🔥

📌तलाठी - TCS

📌आरोग्य भरती गट क आणि ड - TCS

📌जिल्हा परिषद भरती - IBPS

📌पुरवठा निरीक्षक - IBPS

📌नगर परिषद - IBPS (शक्यता)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2🥰1
⭕️♦️⚠️संसद उद्घाटनविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली

👉 सुनावणीला नकार : कलम ७९ व समारंभाचा संबंध काय?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
⭕️♦️⚠️ चार राज्यांमध्ये आधी लागू होणार समान नागरी कायदा ...

👉 उत्तराखंड गुजरात उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये केंद्र सरकारचा प्रयोग...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️ आता शाळांमध्ये 'स्काऊट गाईड' अनिवार्य..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️भव्यतेची प्रचिती देणारे नूतन संसद भवन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️ तलाठी भरतीच्या जाहिरातीची प्रतिक्षाच...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti