🔸जा.क्र.०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाजकल्याण, गट अ संवर्गाच्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
7185.pdf
553.3 KB
🔸जा क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❇️ सामान्य ज्ञान ❇️
◆ महाराष्ट्राला किती कि.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी
◆ राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35
◆ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक
◆ इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी
◆ व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी
◆ हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स
◆ रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)
◆ चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू
◆ मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट
◆ ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti

👍3
❇️ चालू घडामोडी :- 28 मे & 29 मे 2023
◆ ईशान्येकडील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला.
◆ नेपाळमध्ये दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भारताने मंजूरी मिळवली.
◆ IMPRINT India हा IITs, IISc आणि सरकारी संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे.
◆ कर्नाटक बँकेने श्रीकृष्णन हरिहरा सरमा यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली.
◆ वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र NPA व्यवस्थापनात अव्वल कामगिरी करणारा म्हणून उदयास आली.
◆ अनेक एजन्सींनी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.5% च्या दरम्यान ठेवला आहे.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या 8 व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.
◆ अटल भुजल योजनेच्या जलसंपदा विभागाच्या अध्यक्षांची बैठक नवी दिल्ली येथे झाली.
◆ गोव्यातील लेखक दामोदर मौझो यांना 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
◆ मॅक्स वर्स्टॅपेनने मोनॅको ग्रांड प्रीक्स 2023 जिंकली.
◆ भारतीय लष्कराच्या सप्त शक्ती कमांडने अलीकडेच राजस्थान आणि पंजाबमधील पश्चिम सीमेवर ‘सुदर्शन शक्ती 2023’ हा सराव केला.
◆ 29 मे रोजी संयुक्त राष्ट्र अंतरराष्ट्रीय शांती सैनिक दिवस साजरा केल्या जातो.
◆ विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणार्थ वीर सावरकर जयंती दरवर्षी संपूर्ण भारतात 28 मे रोजी साजरी केली जाते.

👍1
🚨30 May Update🚨
📌 भारतातील जनक विषयी माहिती
https://telegram.me/visionmpsc2023/9085
📌 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
https://telegram.me/visionmpsc2023/9086
📌 628 कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रिया
https://telegram.me/visionmpsc2023/9096
📌 राज्य उत्पादन शुल्क मैदानी चाचणी माहिती व संपूर्ण अभ्यासक्रम...
https://telegram.me/visionmpsc2023/9099
📌 मृदू व जलसंधारण 670 पदे भरण्याबाबत
https://telegram.me/visionmpsc2023/9136
📌 पर्वत रांगा व त्यावरील उंच शिखरे
https://telegram.me/visionmpsc2023/9137
📌 Reasoning book PDF
https://telegram.me/visionmpsc2023/9138
📌 Maths book PDF
https://telegram.me/visionmpsc2023/9139
📌 IB Notification
https://telegram.me/visionmpsc2023/9142
📌 चालू घडामोडी :- 28 मे & 29 मे 2023
https://telegram.me/visionmpsc2023/9148

🛑 'एमपीएससी' प्रशासन विद्यार्थीकेंद्रित असणे गरजेचे!
👉 'चुकीच्या प्रश्नांसाठी यंत्रणा जबाबदार'
👉 आजोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👉 'चुकीच्या प्रश्नांसाठी यंत्रणा जबाबदार'
👉 आजोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
⭕️♦️⚠️१५ जून पर्यंत प्राध्यापकांची पदे भरा, अन्यथा कारवाई..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⭕️♦️⚠️ 'एमपीएससी' प्रशासन विद्यार्थीकेंद्रित असणे गरजेचे!
👉 आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
⭕️♦️⚠️२०२३-२४ मध्ये जीडीपी ६.५ टक्के!
👉 देशाच्या विकासचक्राची गती कायम.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 देशाच्या विकासचक्राची गती कायम.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
5_6287193622915844358.pdf
831 KB
#ZP_EXAM #syllabus
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
👉 9 मे 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
👉 9 मे 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
👉 #updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 #updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti