नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️

Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
उत्तर :-  मनीष पांडे

Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?
उत्तर :- 22

Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर :- बिस्मिल

Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या _ चा स्रोत असतात.
उत्तर :- व्हिटॅमिन सी

Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन _ म्हणून ओळखले जाते.
उत्तर :- गतिमान चलन

Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?
उत्तर :- तेलबिया

Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा _  म्हणूनही ओळखला जातो.
उत्तर :- ऍगमार्क कायदा

Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण __ आहे.
उत्तर :- अर्थ मंत्रालय

Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?
उत्तर :- मायकोबॅक्टेरियम

Q10. नेहरू अहवालाचा मसुदा __ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता _.
उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❤1👍1
#syllabus
🔸तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
DOC-20230530-WA0003..pdf
6.1 MB
🛑पर्यावरण नोट्स ..
(४ जून राज्यसेवा पूर्व साठी एकदा बघून घ्याच...)

👉National पार्क आणि राज्य पाठ करा

👉MDG, SDG क्रम लक्षात ठेवा.
(Share Maximum )👍

✍ Swapnil sir ExciseSI 🔥✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
🛑 IBPS RRB BANKING
जाहिरात उद्या येईल.

👉परीक्षा मराठीमध्ये देता येते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👏1
🔥क्रांतिकारी कट खटले 🔥


1) अलीपूर कट:- 1908
✍ बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❤1
🛑 अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

✅️ चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराची ही घोषणा केली.

✅️ यावेळी मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🤮1
🚨31 May Update 🚨

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/8928

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/nagar_parishad/8929

📌 वनरक्षक पदभरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/8930

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/8931

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://telegram .me/nagar_parishad/8938

📌 पर्वत रांगा व उंच शिखरे
https://telegram.me/nagar_parishad/8940

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/nagar_parishad/8946

📌 आता पर्यंत मे महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस
https://telegram.me/nagar_parishad/8947

📌 इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले
https://telegram.me/nagar_parishad/8964

📌 पर्यावरण नोट्स ..
https://telegram.me/nagar_parishad/8972
🥰2👍1
Final_Ad_CRP_RRB_XII.pdf
2.3 MB
✅ IBPS RRB PO/CLERK NOTIFICATION OUT 2023.
✅ संपूर्ण जाहिरात
✅ पद, पात्रता, Syllabus.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑पुणे महानगरपालिका पदभरती update
पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
-2147483648_-221056.jpg
19.2 KB
✅ महाराष्ट्रात
इंग्रजी,हिंदी, मराठी, कोकणी
✅ भाषेत exam देता येईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
202305312003210607..... (1).pdf
18 MB
🔸ASO waiting joining

🔸2021 ASO waiting joining

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
नवे संसद भवन सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
202305311944463712.pdf
3 MB
#GR
♦️👉विधि व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनेवरील, भूतपुर्व दुय्यम निवडमंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसाठी कंपनी निश्चित करणेबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
IB Recruitment 2023.pdf
245.5 KB
#VACANCY_2023
♦️👉कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO) आणि तांत्रिक (ग्रेड-II) पदाच्या जागा

♦️👉अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ ते २३ जून २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Final_Ad_CRP_RRB_XII.pdf
2.3 MB
#VACANCY_2023
#Final_Ad_CRP_RRB_XII.

♦️👉
#IBPS RRB PO/CLERK NOTIFICATION OUT 2023.

♦️👉 Common Recruitment Process for Recruitment of Officers (Scale-I, II & III) and Office Assistants (Multipurpose) in Regional
Rural Banks (RRBs) - CRP RRBs XII

♦️👉 परीक्षा मराठी भाषेत पण देता येईल महाराष्ट्र साठी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
❇️ चालू घडामोडी :- 31 मे 2023 ❇️

◆ भारत गोव्यात G20 ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय 14 वी स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय आणि 8 वी मिशन इनोव्हेशन बैठक आयोजित करेल.


◆ महाराष्ट्रात केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

◆ महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करणार आहे.


◆
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली.

◆
सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन होणार आहे.

◆ बोला टिनुबू यांनी नायरेजियाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

◆ तय्यिप एर्दोगन यांची तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाली.

◆
प्रवीण कुमार श्रीवास्तव यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली.

◆ न्यायमूर्ती राव यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.


◆ सचिन तेंडुलकरला ‘स्वच्छ मुख अभियाना’ अंतर्गत महाराष्ट्राचा ‘स्माइल अँम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले.

◆ अंगशुमाली रस्तोगी यांची कॅनडातील मॉन्ट्रियल येथील आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.


◆ जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत भारतातील शहरी बेरोजगारी 6.8% पर्यंत घसरली.

◆ रिजर्व्ह बँकेच्या अहवालानुसार सामान्य सरकारी तूट आणि कर्ज मध्यम GDP च्या अनुक्रमे 9.4% आणि 86.5% आहे.

◆ येस बँकेने त्यांच्या नवीन लोगोचे अनावरण करण्याची घोषणा केली, जो त्यांच्या “रीफ्रेश ब्रँड ओळख” चा भाग आहे.


◆ Equitas SFB डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी IBM सोबत करार केला.

◆ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नेतृत्व विकास कार्यक्रमाचा उद्देश नेक्स्ट जेन सायंटिफिक लीडर्सचे पालनपोषण करणे हा आहे.

◆ भारताने CAVA महिला चॅलेंज कप 2023 चे विजेतेपद पटकावले.

◆ रामचंद्र मूर्ती कोंडुभटला यांचे ‘एनटीआर: अ पॉलिटिकल बायोग्राफी’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

◆ जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी साजरा करण्यात आला.

◆ एडिनबर्ग विद्यापीठ आणि यूकेमधील भारतीय वाणिज्य दूतावास यांनी हिंदी भाषेतील पहिला खुला प्रवेश अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सहकार्य केले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1