नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
☘ महत्वाचे उच्च न्यायालये व प्रादेशिक अधिकार क्षेत्र ☘

✏️ मुंबई - महाराष्ट्र, गोवा, दादर नगर व दमन दिव.

✏️ कोलकाता - पश्चिम बंगाल व अंदमान निकोबार बेटे.

✏️ केरळ - केरळ व लक्षद्विप.

✏️ मद्रास - तामिळनाडू व पदुचेरी.

✏️ गुवाहाटी - आसाम, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश.

Note - सध्या 25 आहेत, स्वतः चे special high court असणारे एकमेव के. प्र आहे दिल्ली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
☘ दुय्यम न्यायालये ☘

✏️ जिल्हा न्यायाधीश नेमणूक = राज्यपाल ( कलम 233)

✏️ जिल्हा न्यायालय व इतर दुय्यम न्यायलये नियंत्रण = उच्च न्यायलय ( कलम 235)

✏️ राज्यातील कनिष्ठ न्यायालय संघटनात्मक रचना व अधिकारक्षेत्र कोण निश्चित करते = राज्य शासन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
☘ पर्यावरण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था ( स्थापना वर्ष व मुख्यालय ) ☘

✏️ भारतीय वनस्पती सर्वेक्षण - 1890 - कोलकाता

✏️ वन अनुसंधन संस्था - 1906 - डेहराडून

✏️ भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण - 1916- कोलकाता

✏️ आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था ( IUCN) - 5 ऑक्टोबर 1948 - SWITZERLAND

✏️ NEERI - नागपूर

✏️ जागतिक नैसर्गिक वन्यजीव निधी (WWF) -एप्रिल 1961-SWITZERLAND
पांडा बोधचिन्ह

✏️ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) - 1972- नैरोबी

✏️ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ -1974 - 1974 जल कायदा, 1981 हवा कायदा

✏️ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ - 1970

✏️ भारतीय वन्यजीव संस्था - 1982- डेहराडून

✏️ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी -1983
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
IB Recruitment 2023.pdf
245.5 KB
IB Recruitment 2023.pdf
797 Vacancy
3 जूनपासून अर्ज सुरू होतील.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 पूर्वीप्रमाणे सीईटी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸जा.क्र.18/2022 उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-अ व जा.क्र.19/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 मे, 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7194
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7195
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Syllabus-Recruitment-2023.pdf
1.6 MB
संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई  सविस्तर अभ्यासक्रम🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
202305312003210607..... (1).pdf
18 MB
♦️#ASO waiting joining

👉 2021 ASO waiting joining
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✅♦️#BreakingNews प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर..
10th result.
♦️जा.क्र.004/2022 नगर रचनाकार, गट-अ संवर्गाकरीता दिनांक 26 मे,2023 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाच्या अनुषंगाने अनुभव प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 6 जून 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️जा क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ उमेदवार करिता ठळक सूचना..

👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
समाजकल्याण_अधिकारी_गट_ब_पेपर्स.pdf
1 MB
⭕️♦️⚠️समाजकल्याण अधिकारी गट-ब मागील पेपर..

👉 2009 & 2012 साली झालेले एकत्रित..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
7193.pdf
443.9 KB
#additional list 4 जून परीक्षा साठी

👉  MPSC has released the list of candidates allowed for availing benefits of Scribe and/ or Compensatory Time on its official website.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️✔️फक्त प्रामाणिकपणे राज्यसेवा चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी FREE NOTES AVAILABLE केल्या आहे लवकरात लवकर जॉईन करा.

╔══════════════════╗
▒Join @BHAVIADHIKARI2020 ▒
╚══════════════════╝


🔥✌️Note:- कोणतेही COPY PASTE MATERIAL नाही.जॉईन करून NOTES SAVE करा
🚨1 June Update 🚨

📌 IBPS RRB PO/CLERK NOTIFICATION OUT 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8772

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8795

📌 चालू घडामोडी :- 31 मे 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8796

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8808

📌 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8809

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8810

📌 महत्वाचे उच्च न्यायालये व प्रादेशिक अधिकार क्षेत्र
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8813

📌 पर्यावरण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था ( स्थापना वर्ष व मुख्यालय )
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8815

📌 IB Recruitment 2023.pdf
797 Vacancy

https://telegram.me/mega_saralseva_bharti/8816

📌 संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई  सविस्तर अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8819

📌 समाजकल्याण अधिकारी गट-ब मागील पेपर..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8824
👍1
🔷 चालू घडामोडी :- 01 जून 2023

◆ सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या अन्न साठवणूक योजनेला भारताने मान्यता दिली.


◆ सरकारने UCO बँकेचे MD म्हणून अश्वनी कुमार यांची नियुक्ती केली.

◆ अजय यादव यांनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.


◆
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 23 साठी राजकोषीय तुटीचे लक्ष्य, जीडीपीच्या 6.4% इतके यशस्वीरित्या साध्य केले.

◆
Razorpay ने ऑनलाइन व्यापाऱ्यांना अखंड वन-स्टेप पेमेंटसाठी ‘Turbo UPI’ लाँच केले.

◆ BRICS परराष्ट्र मंत्र्यांची बैठक केपटाऊनमध्ये सुरू झाली.

◆ 01 जूनपासून मेघालयमध्ये भारत-EU कनेक्टिव्हिटी परिषद आयोजित केली जाणार आहे.

◆
दरवर्षी 01 जून रोजी हॅप्पी वर्ल्ड पॅरेन्ट डे साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केल्या जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️ शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी गजबजला रायगड...🚩
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महाराष्ट्राबाहेर परीक्षा केंद्र..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ भारत चौथ्यांदा चॅम्पियन...
🏑🏑🏑🏑🏑🏑

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ 'ब्राम्होस' आता नवीन रूपात..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti