नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7208.pdf
1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 GS पेपर 1

👉 आयोगाने वेबसाईट वरती पेपर अपलोड केला आहे..

👉 परीक्षा दिनांक ४ जून २०२३
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ *कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या* ✅

नदी  -------- खाडी

वैतरणा -------दातीवर

उल्हास --------वसई

पाताळगंगा------- धरमतर

कुंडलिका -------रोह्याची खाडी

सावित्री -------बाणकोट

वशिष्ठी ------दाभोळ

शास्त्री ------जयगड

शुक -------विजयदुर्ग

गड -------कलावली

कर्ली ------ कर्ली

तेरेखोल -----तेरेखोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
🛑 जुन दिनविशेष :-

5 जून - जागतिक पर्यावरण दिन

6 जून - शिवस्वराज्य दिन

12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन

14 जून - जागतिक रक्तदाता दिन

21 जून - जागतिक योग दिन

26 जून - सामाजिक न्याय दिन

26 जून - अमली पदार्थविरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6330243226879920129.pdf
810.1 KB
जिल्ह्यानुसार तलाठी पदाच्या रिक्त जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
⭕️♦️⚠️ #STI 2021
318 जणांचे नियुक्ती आदेश देण्यात आले होते पैकी 281 जण रुजू झाले..

👉 27 जणांचे नियुक्ती आदेश रद्द
उरलेल्या उमेदवारांनी मुदत वाढवून घेतली आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब परीक्षा केंद्र बाबतीत..

👉 जाहिरात मध्ये सांगितलं त्यानुसार कमी अर्ज आल्यावर डायरेक्ट मुलाखत होणार आहे.

👉 जास्त अर्ज आले तरच चाळणी परीक्षा होणार आहे..

👉 चाळणी परीक्षेत 41% घेणारा मुलाखतीला पात्र..

✅⚠️म्हणून कदाचित सेंटर निवडायचं ऑप्शन दिलं नसेल.. फॉर्म भरताना परीक्षा केंद्र ठिकाणी NONE येत आहे ते निवडा..

👉 फॉम भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🚨5 June Update 🚨

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/9276

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/nagar_parishad/9277

📌 वनरक्षक पदभरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/9278

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/9279

📌 Vocabulary Notes
https://telegram.me/nagar_parishad/9288

📌 तलाठी भरती जागा.
https://telegram.me/nagar_parishad/9289

📌 जाहिरात🔸भारतीय डाक सेवा..
https://telegram.me/nagar_parishad/9302

📌 समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर(2012)
https://telegram.me/nagar_parishad/9303

📌 समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर(2009)
https://telegram.me/nagar_parishad/9304

📌 दारुबंदी पोलीस व वनरक्षक सराव पेपर
https://telegram.me/nagar_parishad/9313

📌 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
https://telegram.me/nagar_parishad/9314

📌 मराठी व्याकरण - क्लास नोट्स
https://telegram.me/nagar_parishad/9316

📌 MPSC Question Paper & Answer Key With Explantion 2023 Final .pdf
https://telegram.me/nagar_parishad/9321

📌 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 GS पेपर 1
https://telegram.me/nagar_parishad/9324

📌 कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या*
https://telegram.me/nagar_parishad/9325
👍2
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
#Reasoning
#Math
#TCS

🔸TCS ने विचारलेले Reasoning वरील सर्व प्रश्न एकत्रित

👉तलाठी TCS घेणार आहे...

✅जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🎯 *5 जून; चालू घडामोडी* 🎯

1) मुंबई ते गोवा सुरु होणारी नवीन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र राज्यातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे?
✅ *पाचवी*

2) महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था (म्हाडा) च्या उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
✅ *संजीव जैस्वाल*

3) कोणता देश आशिया खंडातील सर्वाधिक महागाई असणारा देश ठरला आहे?
✅ *पाकिस्तान*

4) नुकतेच ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोणत्या देशात पार पडली?
✅ *दक्षिण आफ्रिका*

5) भारताच्या देशाद्रोह कायद्यातील शिक्षा ३ वर्षावरून किती वर्षं करण्याची शिफारस विधी आयोगाने केली आहे?
✅ *7 वर्ष*

6) अ रिसर्जंट नॉर्थईस्ट: नॅरेटिव्हज ऑफ चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ आशिष कुंद्रा

7) जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) पहिल्या महिला महासचिव कोण बनल्या आहेत?
✅ सेलेस्टे साऊलो

8) नागरिकांना २०० युनिट मोफत वीज देणारी गृहज्योती ही कोणत्या राज्याची योजना आहे?
✅ कर्नाटक

9) राजीव सिंह यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली आहे?
✅ मणिपूर

10) जगभरात कोणता दिवस जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो?
✅ 3 जून

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
#TCS
#GK

🔸TCS ने विचारलेले GS वरील सर्व प्रश्न एकत्रित

👉 तलाठी TCS घेणार आहे.

✅जास्तीत जास्त शेअर करा.🤝

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔥 भारतातील व्याघ्र प्रकल्प 🔥

व्याघ्र प्रकल्पाचे नाव      -     राज्य

1) आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

2) अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा

3)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प

4)बिहार : वाल्मिकी

5) झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प

6) कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प

7) केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प

8) मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प

9) महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा

10) ओडिशा : शिमलीपल

11) राजस्थान : रणथंबोर

12) तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम

13) उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत

14) उत्तराखंड : जीम कॉर्बेट

15) पश्चिम बंगाल : सुंदरबन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
3504.pdf
3.6 MB
🛑केंद्र प्रमुख जाहिरात आली..🔥🔥

👉 परीक्षा जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात..

👉 अभ्यास चालू राहूद्या परीक्षा साठी कमी वेळ मिळत आहे जाहिरात आल्यावर.  आज केंद्रप्रमुख जाहिरात पडली त्या वरून समजत आहे. 👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!🚩🙌🏻❤️
👍1
❇️ जागतिक पर्यावरण दिन : 5 जून ❇️

➡️ जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात :
5 जून 1972 रोजी या दिवसाची पायाभरणी संयुक्त राष्ट्रांनी केली. तेव्हापासून दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन सातत्याने साजरा केला जात होता.

◆ सर्वप्रथम, हा दिवस स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे साजरा करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे 119 देश सहभागी झाले होते.

◆ जागतिक पर्यावरण दिनाचा उद्देश :जगातील प्रदूषणाची पातळी दररोज वाढत आहे. प्रदूषणाची वाढती पातळी निसर्गासाठी घातक आहे. हे कमी करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

◆ भारतही पर्यावरणाबाबत गंभीर : भारतातही  19 नोव्हेंबर 1986 रोजी पर्यावरण संरक्षण कायदा लागू करण्यात आला.

◆ थीम 2023 :  Beat Plastic Pollution

◆ थीम 2022 : Only One Earth
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔥 भारतातील व्याघ्र प्रकल्प 🔥

व्याघ्र प्रकल्पाचे नाव      -     राज्य

1) आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

2) अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा

3)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प

4)बिहार : वाल्मिकी

5) झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प

6) कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प

7) केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प

8) मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प

9) महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा

10) ओडिशा : शिमलीपल

11) राजस्थान : रणथंबोर

12) तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम

13) उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत

14) उत्तराखंड : जीम कॉर्बेट

15) पश्चिम बंगाल : सुंदरबन


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ परीक्षेसाठी महत्वाचे ❇️

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❤4👍1
❇️ चालू घडामोडी :- 03 जून 2023 ❇️

◆ भारतातील पहिली डिलक्स ट्रेन डेक्कन क्वीनने 93 वर्षे पूर्ण केली.


◆ राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते करण्यात आले.

◆ सरकारने बायोगॅस प्रकल्पांसाठी एकत्रित नोंदणी पोर्टल सुरू केले.


◆
अर्जेंटिनाच्या सेलेस्टे साऊलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) पहिल्या महिला महासचिव झाल्या.

◆
रिजर्व्ह बँकेने दावा न केलेल्या ठेवींचा निपटारा करण्यासाठी ‘100 Days 100 Pays’ मोहीम सुरू केली.

◆ दुबई थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारताची सर्वोच्च निवड म्हणून उदयास आली आहे.

◆ भारत आणि व्हिएतनाम यांच्यात नवी दिल्लीत तिसरा सागरी सुरक्षा संवाद झाला.

◆
NATO देशांनी त्यांच्या नवीन सदस्य फिनलँडचे रक्षण करण्याच्या प्रतिज्ञासह लष्करी सराव सुरू केला आहे.

◆ दरवर्षी जागतिक सायकल दिन हा 3 जून रोजी साजरा केल्या जातो.


◆ गिर्यारोहणाचा कोर्स पूर्ण करणारी शालिनी सिंग ही पहिली महिला NCC कॅडेट ठरली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
1001000265.pdf
8.4 MB
10 वी विज्ञान भाग 1 .pdf

मराठी माध्यम🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
1001000270.pdf
14 MB
10 वी विज्ञान भाग 2 .pdf

मराठी माध्यम🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti