नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1001000265.pdf
8.4 MB
10 वी विज्ञान भाग 1 .pdf

मराठी माध्यम🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
1001000270.pdf
14 MB
10 वी विज्ञान भाग 2 .pdf

मराठी माध्यम🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
NCERT-Hindi-Class-10-Science.pdf
12.8 MB
NCERT.pdf

10 वी विज्ञान
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔥TCS pattern सराव प्रश्न 🔥


1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी ✅
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅




काय करायचं तर पाठ च करा✍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🔥 इंग्रज अधिकारी व कामगिरी 🔥


◆ रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◆  वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

◆ लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◆ लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◆ लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◆ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◆ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक




✍ पाठच झालं पाहिजे 🙈

🔥तलाठी भरती करत असेल तुमचे मित्र मैत्रिणी तर त्यांना चॅनल link share करा राव🙏

आम्ही एवढी मेहनत घेतो पोस्ट टाकण्यासाठी त्याचा फायदा सगळ्यांना होऊ द्या🙏
🙈
प्रत्येकाने आपल्या गावाकडील मित्र मैत्रिणींना link share करा🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
6349 (1).pdf
1.5 MB
✅#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
6350.pdf
1.9 MB
✅#updated..
⭕️♦️⚠️
#combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
General-List (1).pdf
283 KB
Mahagenco result
Qualified list for physical
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
✳️ सेलेस्टे साऊलो ✳️

✅ अर्जेंटिनाच्या सेलेस्टे साऊलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) पहिल्या महिला महासचिव झाल्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️ महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.

📌 विषय - तपशील

• 1. English -

Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)Fill in the blanks in the sentenceSimple Sentence structure (Error, Types of Sentence)

• 2. मराठी -

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3. सामान्य ज्ञान -

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

4. बौद्धिक चाचणी -

बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)

अंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
⭕️♦️⚠️शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा अन्वयार्थ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थामध्ये आयआयटी मुंबई चौथ्या स्थानी...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️ अरबी समुद्रात चक्रीवादळ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 राज्य उत्पादन शुल्क पदानुसार शैक्षणिक पात्रता...

👉 सर्व विद्यार्थी मित्रांनी 2023 - 24 चे देखील कागदपत्रे काढून ठेवा पुढे जाऊन भरपूर परीक्षा आहे म्हणून वेळेवर धावपळ नको व्हायला...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 राज्य उत्पादन शुल्क वयोमर्यादा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
IB.pdf
32.5 MB
TCS ने घेतले IB चे paper

आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि असेच माहीत साठी जॉईन करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔥 महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे 🔥


1) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
2) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
3) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
4) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
5) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
6) यंग इंडिया - महात्मा गांधी
7) इंडियन मिरर - डी. डी. सेन
8) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
9) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
10) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
11) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
12) अल-हिलाल - मौलाना आझाद
13) अल-बलाघ - मौलाना आझाद
14) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
15) भारतमाता - अजित सिंग
16) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
17) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
18) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
19) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
20)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर



✍ हे पाठच करा 💪रट्टा मार 😄
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
कारागृह_विभाग_२०००_नवीन_वाढीव_पद_वाटपाचा_कारागृह_निहाय_तक्ता.pdf
4 MB
कारागृह_विभाग_२०००_नवीन_वाढीव_पद_वाटपाचा_कारागृह_निहाय_तक्ता.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
eefda72b528a22e81750336e60a65562.pdf
4.1 MB
दिल्ली पटवारी म्हणजे तलाठी exam TCS ने घेतली होती ..

Paper पाहून घ्या..

आपला तलाठी असाच येणार..

चॅनल link share करा अशीच माहीत साठी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
2b198806bd25196edb609a8759e4051f.pdf
4 MB
दिल्ली पटवारी म्हणजे तलाठी exam TCS ने घेतली होती ..

Paper पाहून घ्या..

आपला तलाठी असाच येणार..

चॅनल link share करा अशीच माहीत साठी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1