Forwarded from B K
✍.."Standardness is always better than Stylishness"..✍
➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖ ➖➖➖➖
(जीवनातील काही मूल्ये जाणून घेण्यासाठी,शेवटपर्यंत नक्की वाचा)
आज काल नवीन पद्धत रूढ होत आहे.लोक तोंड पाहून कपडे,स्टाईल पाहून जज करतात,परंतु खरी सुंदरता ही मनातून, कोणाचतरी भल करून मदत करून येत असते.चांगले कपडे घालून,तोंडाला महागडे पावडर,क्रिमस लावून काही कालावधी पुरते सुंदर दिसता येते,तसे चांगले कपडे घालून,मेकअप करून कोणालाही सुंदर बनत येते पण अशी सुंदरता काय कामाची आहे?परंतु जेव्हा आपण खरे सुंदर आतमधून बनलो तर आपण किती छान होणार बर.
आपण हे तर एकलच असेल"नाही निर्मळ जीवन,काय करील साबण" ज्या माणसाचे जीवनच चांगलं नाही,स्वभावच चांगला नाही,
नेहमी अंगात स्वार्थीपणा आहे,घमंड आहे ज्याने कधी कुनाला मदत केली नाही, ज्यानी इतरांना फसवले असे कर्म केले असतील त्या माणसाचे जीवन कितीही महागडे साबण,क्रीम लावले,अत्तर जरी लावले तरी तो अशुद्धतेचा गंध काही पुसता नाही येणार.ज्याचा मनात कोणताच स्वार्थ नाही,जो नेहमी वेळेला सोबत असतो असा व्यक्ती सुंदर नसला तरीही चालेल पण निस्वार्थी असावा आणि आजकाल एक नवीन आजार आलाय जळका आजार.आपलेच माणसे आपल्याच माणसाचे पाये खेचण्याचा प्रयत्न करतात.माणूस मळका असवा पण जळका नको.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻

👍9👌2
Forwarded from Amol More ( Am )
आयुष्याची बेरीज वजाबाकी..💐💐
31/07/2024
आयुष्य कायम
तुम्हाला दोन गोष्टी मागत असतं,
एक म्हणजे तुमची "वेळ" व तुम्ही केलेलं "Sacrifices"..
आणि विशेष म्हणजे
या दोन्ही ही गोष्टी तुमच्या हातात नसतात,
तुम्हाला जरी वाटत असेल कि तुम्ही या गोष्टी
"Control" करू शकता पण असं करणं थोडं कठीणच आहे.
कारण तुम्हाला त्या गोष्टी "Sacrifice" करणं
हे त्या वेळेला खुप महत्वाचे असते.
कारण त्याशिवाय
आयुष्याची, देवाची, वेळेची, पैशाची, निर्णयाची
खरी "किंमत" कळुच शकत नाही..
म्हणून आयुष्य जेव्हा जेव्हा "परिक्षा" घ्यायला लागते, तेव्हा तुम्ही देखील स्वतः ला त्यात झोकून देऊन अनुभवाची चादर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कारण कोणीतरी म्हंटले आहे कि,
अनुभव हाच खरा "गुरू",
म्हणून वेळोवेळी "अनुभवला" किंमत देत चला तेव्हाच कुठे तुमच्या आयुष्याची "गंमत" होणार नाही..
- अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

👍15❤6👌2
काही गोष्टी सोडता येत नाहीत पण त्यांना सोडल्या शिवाय पुढेही जाता येत नाही...
त्यामुळे रस्ते कितीही अडचणीचे असो ध्येय पक्के आणि विचार खंबीर असतिल तर मेहनत करायची ताकत सुद्धा आपल्या मनगटात आपोआप येऊन जाते..
बस फक्त माणूस आपल्या विचारांशी प्रामाणिक असावा ....

👍14👏6
Forwarded from B K
✍.."मानवी जीवनाची एक वास्तविकता- कामापुरता मामा"..✍
➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖ ➖➖➖➖
(मानवी मनाला लागणारी वास्तविक्ता मांडली आहे,नक्की पूर्ण वाचा)माणूस हा भावनाशिल आणि संवेदशिल आहे म्हणूनच तो विचार करू शकतो,इतरांच्या भावना समजू शकतो म्हणूनच तो इतरांपेक्षा वेगळा आहे परंतु सध्याचा माणूस भावनाशून्य बणत आहे.त्याला एखादी व्यक्ती तेव्हाच लक्षात येते जेव्हा त्याची गरज पडते,मदत लागते किंवा त्या व्यक्तीकडे काहीतरी काम असते तेव्हाच ती व्यक्ती लक्षात येते.इतर वेळी माणूस जिवंत आहे का नाही हे पण विचारायला पण तेही आपल्याच माणसांना कमीपणाचं वाटतय ही वास्तविकता आहे.आजकालचे जीवन व्यस्त आहे मान्य आहे परंतु आपण माणूस आहोत,आपण एकमेकांची विचारपूस,काळजी करणार नाही तर कोण करणार? आपण आपल्या माणसांसाठी एक मिनट वेळ नाही काढणार तर कोण काढणार? नाहीतर प्राण्यात आणि आपल्यात काय फरक राहणार??
हजार व्यक्ती म्हणल्यास तितक्या प्रवृत्ती असणारच ना,त्यामुळे थोडेफार मतभेद असणारच परंतु तेच मनात ठेवून कुठपर्यंत चालायचे,त्यामुळे होत काही नाही पण माणसांचे मन दुरावते.त्यामुळे गरजेच्या वेळेला आपल्यालात असणारा attitude/ego बाजूला ठेवून मदत करावी कारण माणूस हा कसाही असो शेवटी मातीतच जाणार आहे.
समजा आपल्या जवळील कोणीतरी आजारी आहे हे आपणास समजले आपण त्या व्यक्तीची कितीदा विचारपूस करतो,त्याला प्रत्यक्षात भेटू शकणे शक्य नसल्यास आपण साधा एक call किंवा msg करून विचारतो का?ह्यात काही अपवाद असतीलही.जेव्हा गरज वाटते तेव्हा आपण सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो,पण आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा मदत करणारे,आधार देणारे खूप कमी असतात.
कुणला पैशाची गरज असते कदाचित आपल्याकडे नसतील म्हणून आपण नाही म्हणतो,परंतु नंतर पैशांचे नियोजन झाले का असे आपण विचारतो का?हे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्यावर ती वेळ येत नाही.हे तर बाजुलाच ठेवू एखादी विदयार्थी खूप तणावात आहे हे आपल्याला जाणवते तेव्हा आपण त्याला आधार देवून,प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.आपण इतरांचे स्टेटस पाहतो त्यापैकी कोणाचा sad स्टेटस दिसला तर आपण त्या व्यक्तीला विचारतो का काय झाल?काही म्हणतील वेळ नसतो,जर मोबाईल पाहिला वेळ असतो मग विचारायला कसा नसतो?
कोणीतरी चांगलं काम केलं तर त्याच आपण कौतुक करतो का त्यासाठीही आपल्याला दहादा विचार करावा लागतो,ही वास्तविकता आहे.आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येते ह्यापेक्षा दुसरे मोठे सुख कोणतेच नाही.नाहीतर मदतीच्या वेळे ला,कामच्या वेळेला बोलून नंतर विसरून जाणे म्हणजे मानव म्हणून तर शोभत नाही,हा तर स्वार्थीपणा झाला.नमूद केलेल्या गोष्टी मनाला लागतील परंतु हीच वास्तविकता आहेऔषध कडू असते पण त्यानेच आजार नीट होतो.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा,आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻

👍12
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मैत्री म्हणजे नेमके काय..?
मैत्री म्हणजे दोन निस्वार्थ हृदयांमधल गुंफण
जे कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरीही न सोडवता येणार.
न बोलता मनामधल जाऊन घेणे म्हणजे मैत्री
चेहऱ्यावर न कळत हसू आणते ती मैत्री
रक्ताच नाते नसून पण जीव लावनारी ती मैत्री.
निस्वरर्थपणे सुखादुःखात साथ देणारी मैत्री.
ज्या व्यक्तीसोबत बोलताना संकोच वाटत नाही ती मैत्री.
जिथे हक्काने अडचणी सांगाव्या वाटतात ती मैत्री
जिथे मदत मागताना कमीपणा वाटत नाही ती मैत्री.
कधी न भेटून सुधा नेहमी जवळ आहे अशी भावना असणे म्हणजे मैत्री
वेळ नुसार न बदलणारी नाहीतर वेळ बदलून टाकणारी म्हणजे मैत्री..
कितीही शब्द लिहा,स्पष्ट करायला अपुरी पडणारी म्हणजे मैत्री.
आयुष्यात अनेक एक लाख मित्र मिळतील
पण त्या एक लाख मित्रात तसा कोणी एक नसेल....
मित्रांसाठी कोणता एक खास दिवस नसतो,
मित्रांमुळेच एक एक दिवस खास बनतो...

👍13❤4🥰2
💯👍"जीवनात यश मिळेल की अपयश या चिंतेत राहू नका... त्यापेक्षा प्रयत्नशील रहा... कारण तुमचे प्रयत्नच तुम्हाला यशस्वी बनवू शकतात.प्रयत्नशील व्यक्ती हा केव्हाही विजेता होवू शकतो.. त्यामुळे अपयशाची चिंता नको...सकारात्मक प्रयत्न हेच बऱ्याच प्रश्नाचे उत्तर आहे."👍💯
🔥11👍4❤3
Forwarded from B K
हरलात,अपात्र झालात तरी चालेल पण त्या हरण्यात सुधा जिंकायच्याची चिंगारी असायला पाहिजे🔥.हरण्यापेक्षा लढण महत्वच💪🏻.प्रत्येकाचा एक काळ येत असतो आणि तो कधी ना कधी संपतो, परस्थिती कशीही असो,त्याच्याशी झुंज देता आली पाहिजे🔥, व्यवस्था तुमच्या विरोधात पण जाईल पण त्याला प्रतिउत्तर देण्याची क्षमता असावी,वाईट काळ संपला की कौतुकाने तीच व्यवस्था खांद्यावर घेऊन नाचते. कोणत्याही गोष्टीचा शेवट होतो.शेवटही असा झाला पाहिजे की आयुष्यभर कोणी कमी समजल नाही पाहिजे💪🏻..।।
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा,आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा,आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
🔥9👍5❤3
🌺🌺झुरळाची गोष्ट🌺🌺
गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलेला किस्सा त्यांच्याच शब्दात...
------------------------------
‘एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. माझ्या जवळच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या. अचानक एक झुरळ उडत उडत येऊन एका महिलेच्या अंगावर बसले. ते झुरळ बघून ती महिला घाबरून किंचाळायला व थयथयाट करायला लागली. तिचा हा थयथयाट मिनीटभर तरी चालू होता. मोठ्या मुश्किलीने तीने ते झुरळ झटकून टाकले, तर ते झुरळ त्याच ग्रुपमधल्या दुसऱ्या महिलेच्या अंगावर जाऊन बसले. मग त्या महिलेने पण किंचाळायला व थयथयाट करायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या हॉटेलचा वेटर तेथे आला. त्या दुसऱ्या महिलेने पण मोठ्या मुश्किलीने ते झुरळ झटकून टाकले, तर ते झुरळ त्या वेटरच्या अंगावर जाऊन बसले. मला वाटले की आता वेटर पण थयथयाट करणार, पण तसे काही झाले नाही. ते झुरळ अंगावर पडताच तो वेटर स्तब्ध उभा राहीला. अजिबात हालचाल न करता त्या झुरळाच्या मुव्हमेन्ट्स बघत राहीला. योग्य वेळ येताच त्याने ते झुरळ झटक्यात पकडले आणि हॉटेलबाहेर फेकून दिले. मी विचार करू लागलो की, जी गोष्ट त्या वेटरला जमली ती गोष्ट त्या दोन महिलांना का जमली नाही?
माझ्या लक्षात आले की त्या दोन महिला घाबरून ‘रिऍक्ट’ (React) होत होत्या, तर त्या वेटरने ‘रिस्पॉन्ड’ (Respond) दिला होता.
त्या दोन महिला झुरळाला घाबरून ‘रिऍक्ट’ होत नव्हत्या, तर आपण झुरळाच्या समस्येला तोंड देऊ शकत नाही या विचाराने भितीने गर्भगळीत होऊन ‘रिऍक्ट’ होत होत्या.
पण वेटरचे तसे नव्हते. आपण झुरळाच्या या समस्येला तोंड देऊ शकतो, याची त्याला खात्री असल्यामूळे त्याने ‘रिस्पॉन्ड’ देण्याचे ठरवले होते.’
>> तात्पर्य
पहिली गोष्ट म्हणजे ‘रिऍक्ट’ (React) आणि ‘रिस्पॉन्ड’ (Respond) या शब्दांमधला फरक लक्षात घ्या.
आयुष्यात कोणतीही समस्या आली की ‘आपण ही समस्या सोडवू शकत नाही’ या भीतीपोटी माणूस ‘रिऍक्ट’ होत असतो. कुठलीही समस्या आली की तिला ‘रिऍक्ट’ होणे हा जरी मनुष्यस्वभाव असला, तरी त्यामध्ये आपली कमजोरी दिसत असते. कारण मनुष्य जेव्हा ‘रिऍक्ट’ होतो तेव्हा तो बहुतेकपणे चुकीच्या माहितीमूळे, चुकीच्या विचारांमूळे, चुकीच्या गायडन्समूळे, आत्मविश्वास नसल्यामूळे किंवा चुकीच्या संगतीने ‘रिऍक्ट’ होत असतो.
पण आपण या समस्येला तोंड देऊ शकतो अशी जेव्हा माणसाची भावना होते, तेव्हा तो त्या समस्येला ‘रिस्पॉन्ड’ द्यायच्या, म्हणजेच तोंड द्यायच्या प्रयत्नांना सुरवात करतो. मग तो यासाठी योग्य ती माहिती गोळा करतो, योग्य व्यक्तींचा सल्ला घेतो, योग्य विचार मनात आंणतो, मन शांत आणि खंबीर ठेवतो. शांत चित्ताने पण दृढ निश्चयाने त्या संकटाचा मुकाबला करू लागतो.

👍19
Forwarded from B K
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖( एकदा पूर्ण नक्की वाचा)
जर देवळात जाऊन प्रत्येकजण सुखी असता तर,दररोज देवळात जाऊन पूजा करणारा पुजारी सर्वात सुखिसमाधानी असता.
जर उपवास करून देवाची मोक्ष प्राप्ती झाली असती किंवा देव प्रसन्न झाले असते तर रोज अन्न मागून खाणारा भिकारी जास्त आनंदी असता.
जर डाएट करून शरीर निरोगी करता आले असते तर, रोजचे ज्याला दोन वेळेसचे जेवायला मिळत नाही तो पहिलवान असता.
आपण रोज देवळात जातो का?उपवास करतो का?अस्तिक किंवा नास्तिक आहे का ह्याचा प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे तो,आपण माणसातला देव केव्हा ओळखणार?
दगडात असणारा देव कितीही शोधून मिळेल का नाही ह्याची शास्वती नाही परंतु माणसांमध्ये देव शोधला तर तो नक्कीच सापडेल ह्याची खात्री आहे.
"ये जरुरी नहीं की हर रोज इंसान भगवान के पास जाय,कर्म ऐसे होणे चाहिए इंसान जहाभी जाय वहा खुशिया फील जाय"..
श्रध्येपोटी हजारदा लोक मंदिरात जातात,पण रोज मंदिरात जाऊन चांगला माणूस बनत नाही ही शोकांतिका आहे.
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
............🦋🌺✍🙏...........
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats). बहुमूल्य प्रतिक्रिया नक्कीकळवा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻

👍9🔥4😢2👏1
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
🍃नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..
🍃असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
🍃पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..
🍃संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
🍃करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..
🍃स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...
विं. दा. करंदीकर.
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
🍃नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..
🍃असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
🍃पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..
🍃संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
🍃करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..
🍃स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...
विं. दा. करंदीकर.
👍6👌5❤1
*आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं
आपलचं होत गेलं असतं, तर*
*"गमवायची भीती" अन "मिळवायची
किंमत" कधीच समजली नसती..*
💢 Good Night 💢
आपलचं होत गेलं असतं, तर*
*"गमवायची भीती" अन "मिळवायची
किंमत" कधीच समजली नसती..*
💢 Good Night 💢
👍13❤3
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वातंत्र्य म्हणजे आझाद होऊन आपल्याला वाटेल ते करणे नव्हे,स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीची वापर करून नासधूस करणे हे नव्हे. स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही अनेक भारतमातेच्या पुत्रांनी रक्ताचा सडा सांडला आहे,तेव्हा कुठे त्यांच्या पवित्र रक्ताच्या थेंबातून ही स्वातंत्र्याची पहाट उजडली आहे,स्वातंत्र्याची किंमत नेहमीच लक्षात राहावी.
स्वातंत्र्य मिळूनही आपल्या देशात आजही खूण,आत्महत्या,अत्याचार, दंगे होत असतात हे कुठेतरी थांबवले पाहिजे.आजही आपला देश महिलांसाठी असुरक्षितच आहे,त्यामुळे त्यांना आधार देणे,सशक्त करणे आवश्यक आहे.आपण राष्ट्राचा,राष्ट्रगीताचा व तिरंग्याचा अपमान होईल असे वर्तन करू नये.झाडे लावून,कचरा कुंडीत टाकून,वेळेत कर्ज भरून छोट्या छोट्या गोष्टीपासून रस्त्रभक्तीचे बीज मनात आणि ह्रदयात पेरावे.🧡🤍💚Salute to all Heros..🇮🇳
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
स्वातंत्र्य मिळूनही आपल्या देशात आजही खूण,आत्महत्या,अत्याचार, दंगे होत असतात हे कुठेतरी थांबवले पाहिजे.आजही आपला देश महिलांसाठी असुरक्षितच आहे,त्यामुळे त्यांना आधार देणे,सशक्त करणे आवश्यक आहे.आपण राष्ट्राचा,राष्ट्रगीताचा व तिरंग्याचा अपमान होईल असे वर्तन करू नये.झाडे लावून,कचरा कुंडीत टाकून,वेळेत कर्ज भरून छोट्या छोट्या गोष्टीपासून रस्त्रभक्तीचे बीज मनात आणि ह्रदयात पेरावे.🧡🤍💚Salute to all Heros..🇮🇳
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
👍9👏3❤1
@natemanache
आपुलकीचे चार शब्द,
मनापासुन बोलता आले की,
आयुष्यात हितचिंतकांची,
कमतरता भासत नाही.
घड्याळाच्या गजरापेक्षा,
ज्यांना जबाबदारी जागं करते,
ती माणसे आयुष्यात,
योग्य दिशेने पावलं टाकत असतात.
सुखाच्या शोधात,
लोक आयुष्यभर वणवण फिरतात.
दमल्यावर जाणीव होते,
समाधानातच सुख आहे...
✨Good Night ✨
आपुलकीचे चार शब्द,
मनापासुन बोलता आले की,
आयुष्यात हितचिंतकांची,
कमतरता भासत नाही.
घड्याळाच्या गजरापेक्षा,
ज्यांना जबाबदारी जागं करते,
ती माणसे आयुष्यात,
योग्य दिशेने पावलं टाकत असतात.
सुखाच्या शोधात,
लोक आयुष्यभर वणवण फिरतात.
दमल्यावर जाणीव होते,
समाधानातच सुख आहे...
✨Good Night ✨
👍4👌4
Forwarded from ओम m शेळके
आपलं आयुष्य जगाच्या तुलनेत खरंच खूप लहान !त्यांत घ्यायचा नसतो कुठलाच ताण !यात वेळेला लय मान !फक्त असुद्या थोडीशी स्वतःला परिस्थितीची जाण !बाकी आपलं आयुष्य जगायचं खरंच खूप छान!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
👌3👍2
मित्रांनो नाते मनाचे या चॅनेल वर आपल्या
सगळ्यांचे स्वागत आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक कवी किंवा लेखक लपलेला असतोच फक्त गरज असते ती स्वतःला जाणून घायची. तुमच्याकडे जर स्वलिखित लेख, कविता आणि प्रेरणादायी कथा असतील तर मला
💫Contact : @Nmcontactbot 💫
वर पाठवू शकता. तुमचे लेख ग्रुप वर तुमच्या नावासहित प्रकाशित केले जातील.

👍2