तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे
काय आहे यावर आनंद अवलंबून नाही.
तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि
त्यावर काय कृती करता यावर तुमचा
आनंद अवलंबून आहे.
~गौतम बुध्द
काय आहे यावर आनंद अवलंबून नाही.
तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि
त्यावर काय कृती करता यावर तुमचा
आनंद अवलंबून आहे.
~गौतम बुध्द
👍12🔥3❤2
Forwarded from B K
गरज नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा आपण खर तर टाळायालच हवी.
आपणास आता चालू असणाऱ्या बंद झालेल्या समाज माध्यमातून एक रुपयाच्या फायदा नाही. कोणते application चालू असो वा नको आपणास काय फायदा नाही ना त्यातून.
ज्यातून आपलेल्या,अभ्यासाला मदत होते ते का पाहत नाहीत आपण. आपण विधर्थी आहोत तर सर्व इतर निरुपयोगी गोष्टींकडे का जास्त लक्ष द्यावे???
कोणतेही समाज मध्यम चालू अथवा बंद होऊ त्याचा फायादा या नुकसान हे त्या व्यक्तीतिक कंपनिना असतो.आपण का त्या वीलख्यात अडकून राहायचं??
ह्या निरूपयोगी गोष्टींपासून दूर रहा आणि ह्या गोष्टींचा चर्चांमधून काहीच निष्पन्न होत नाही उलट आपला वेळ वाया जातो,त्या वेळेचा सदुपोग करून घ्यावा सर्वांनी.स्वतःला वेळ द्यावा, मित्रांशी मनमोकळ्या गप्पा मारा.है जीवन एवढे फेसबुक,instagram सारख्या समाज मध्यमांपूरते मर्यादित नका ठेवू.ह्या जगात खूप काही गोष्टी आनंददायक आहेत त्यांचा आनंद घ्यावा.धन्यवाद...🙏🏻
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा.🌹❤️🎊

👍18❤4
Forwarded from B K
कृपया खालील लिखाण वेळ काढून नक्की वाचवे ही नम्र विनंती...🎯👌
कोणीतरी असे विचारले होते की जर कोणी जीवनात कष्ट घेऊन पण यशस्वी घेवून पण हवे तर फळ भेटले नसले तर काय करावे आजकाल काही लोक जर कोणी यशस्वी झालेला नसेल तर असे लोक सल्ला देतात तेव्हा काय करायचे?उदाहरण स्पर्धापरिक्षेत हवे ते यश न मिळालेल्या व्यक्तीकडून सल्ला घाव्या का?
तर माझे मत आहे त्यांचा सल्ला हा अतिशय महत्वाचा असतो कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरू असतो.तुम्ही कुठे कमी पडालं हे फक्त तोच व्यक्ती सांगू शकतो, ज्या व्यक्तीची निवड थोड्या कमी गुणांमुळे राहिली आहे.तर अश्या लोकांना अपयशी म्हणेने हे योग्य नाही.खर तर खरी जीवनाची लढाई,संघर्ष हा त्यांनीच केलेला असतो पण त्यांना काही कारणामुळे या नशिबामुळे त्याचे फळ भेटलेले नसते.खरा लढवव्या तेच व्यक्ती असतात.
मुळात असे व्यक्ती जेव्हा प्रयत्न करूनही यशस्वी होत नाही,तर ते येणाऱ्या परिस्थितीला न डगमगता स्वतःच्या घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर स्वतःमधील कौशल्य विकसित करून स्वतःच छोटे का असेना अस्तित्व निर्माण करतात हे शंभर टक्के खरे आहे आणि इतर मुलांचे स्वप्न पूर्ण करायला हातभार लावतात.स्वतः च जीवन इतरांच्या चंगळ्यासाठी व्यथित करतात आर्थिक बाबींचा इथे विचार नका करू.अश्या समाज विकसित करणाऱ्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.एक परीक्षेचा कागद तुमचे आयुष्य कसे आहे पूर्णपणे नाहीच सांगू शकत ही काळ्या दगडावरची रेघ होय..
शेवटी एवढेच सांगू वाटते की जीवनात नेहमी रिस्क घ्या,जर जिंकलात तर यशस्वी होणार,आणि जर हरलात तर एक अनुभव भेटेल आणि आपल्याकडून यशस्वी न होण्याचा एक नवीन मार्ग शोधून काढायचे मानकरी ठराल. धन्यवाद....🙏🏻😊
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊

👍5👏5
Forwarded from B K
🙏🤝..........पण 'ती' ठेवा जपून.......✍👌
'नक्की वाचा लिखाण'.🙏😊सर्वप्रथम महिला म्हणजे नेमके काय.?
म :महान असे असणारे कर्तृत्व.
ही :हिम्मतवान असे असणारे नेर्तृत्व.
ला: लावण्यपूर्ण असे असणारे व्यक्तिमत्व.
महिलांचे आपल्या जीवनातील महत्व अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यांचा फक्त एक दिवस नसतो.महिलांना जर समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये समाविष्ट केले तर समाजाची समृद्धी, समता, आणि प्रगती साधली जाऊ शकते.अशी एकही गोष्ट नाही जिथे महिलांचा सहभाग नाही.महिलांचे योगदान हे शिक्षण,माहिती तंत्रज्ञान,विज्ञान-अनुसंधान,क्रीडा,राजकीय क्षेत्र इत्यादी क्षेत्रात छाप निर्माण केलेली आहे.महिलांचे दररोजचे कार्य विविध आणि महत्त्वपूर्ण असतात.महिलांना सहाय्य केली पाहिजे, जसे की पारिश्रमिक आणि संगणक सुरक्षा प्रदान करणे, समाजातील उपकरण आणि सेवांच्या सुरक्षिततेचे प्रयोग करणे, आणि आत्मरक्षाच्या कल्पना आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणे ही काळाची गरज आहे.
खर पाहता पण आजकाल त्यांचा आदर केला जातो का?कदाचित नाही हेच उत्तर असेल.मग आपण हे चित्र केव्हा बदलणार आहोत.आज आपण दररोज स्त्रियांच्या हिंसाच्या गोष्टी एकातो.मुलींच्या गर्भपाताच्या गोष्टी टाळायला पाहिजे.महिलांचा आदर करणे हे एक महत्त्वपूर्ण मूल्य आणि संस्कार आहे.शिक्षण,सामाजिक आणि आर्थिक स्वतंत्रता देण्यात मदत करणे हे आदराचे एक प्रकार आहे. त्यांच्या मनातील विचारांचा सम्मान करणे, त्यांना स्वतंत्रता,आत्मनिर्भरता मिळवण्यात मदत करणे, त्यांच्यावरील हिंसा आणि विविध अन्य अत्याचारांचा विरोध करणे हे आदराचे प्रती महत्त्वपूर्ण कारक आहे.आजही समाजात अद्याप अनेक जगात महिलांच्या आदराची कमी आहे.
निर्भयी आहेस तू,पुढे चाल.कर्तृत्वान आहेस तू,फक्त आपले कर्तृत्व सिद्ध कर..तू संयमी आहेस,हिम्मत सोडू नको.तू एक स्त्री,तू माता,तू सखी,तू भगिनी आहेस....!✨🔥

👏6👍2
Forwarded from B K
🎯🥇...अब रुकेंगे नहीं,थकेंगे नहीं.....🎯🔥
💖 🌿 🌿 💖..वेळ काढून नक्की नक्की वाचा प्रेरणदायी लिखाण.
माझे ध्येय किती लांब आहे,त्याचा अंदाज नेमका मलाही नसेल पण मी ते ध्येय प्राप्त केल्याशीवाय शांताही बसणार नाही हे मात्र तेवढं शंभर टक्के खरे आहे.माझा प्रवास लांब असला तरीही मी दमणार नाही.दमलो तरीही थांबणार नाही.कितीही संकटांचा असूद्या प्रवास मी नक्की पार कळणार.त्या वाटेत खूप अंधार असला तरीही काही हरकत नाही मी स्वत:च्या कष्टाच्या घामातून ज्योत पेटवेल.जरी माझ्यावर संकटे आली तरीही माघार घेणार नाही.थोडा झुकेल पण मोडणार नाही..🏆
प्रवास जर काट्यांनी भरलेला असला तर,त्यांचा उपयोग करून माझ्या जीवनाची कुंफण शिवेन.जेवढा अंधार प्रवासात असेल तेवढे माझ्या मेहनतिच्या प्रकाशाने प्रकाश निर्माण करेल.जर दिव्याचे तेल संपले तर माझ्या मेहनतीच्या घामाने तो पेटवेल.जर कोणी दगड,विटा फेकून मारल्या तर मी त्याचा उपयोग करून ध्येय प्राप्तिसाठी पायऱ्या बनवणार.प्रवास हा खूप खडतर असला तर मी पण तेवढाच खडतर बनणार..🎯
जर मला माझ्या ध्येयापर्यंत पोहचायला उशीर झाला तरीही मी संयम सोडणार नाही.मैं थकुंगा पर नहीं रुकूंगा और डरुंगा भी नहीं.शेवटी कुठपर्यंत चालेल हा प्रवास कधीना कधी नक्की संपेलच ना मग मी पण का घेवू माघार.मी तर चालत राहणार.होईल त्रास,होतील वेदना पण यशस्वी झाल्यास भेटतील इतरांना प्रेरणा.मी नसलो परिपूर्ण तरीही स्वतःला घडवणार आणि शेवटी काहीही झाले तर ते ध्येय मिळवणारच कारण देवळातली मुर्तीं पण दगडावर वार वार घेवून,सहण करून एक मूर्ती बनू शकते,मग मी कष्टाच्या वेदना सहन करून स्वतःला का घडवू शकत नाही??मान्य आहे मी तेवढा हुशार ही नसेल परंतु त्या लढनाऱ्यंच्या यादीत मी नक्की असेल.मला पुढे काय होईल परिणाम याची चिंता नाही कारण मला माझा स्वतःवर विश्वास आहे आणि त्यामुळे मी कधी स्वतःला कमी लेखणार ही नाही.ध्येय असेल जरी लांब शेवटी खेचून आणेल मी...🎯

👍14👌6🔥2
Forwarded from B K
💖 🌿 💖 🌿 💖✍......आई/माय........💖 🌿 💖 🌿 💖✍(आपल्या आईसाठी काही वेळ काढून नक्की वाचा)
आईसारखा मायेचा सागर जगात नाही.आईसारखी दुसरी हक्काची जागा ह्या जगात कुठेच नाही.आई शब्दाचा अर्थ 'आ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर.ईश्वर प्रत्येकाला मिळतो का हे मला माहीत नाही पण आईच्या स्वरूपात असणारा ईश्वर जो जन्म घेतो त्या सर्वांना नक्की मिळतो.फरक एवढाच असतो काहींना आईच प्रेम शेवटपर्यंत भेटते तर काहींना ते अल्पकाळ भेटते.
जेव्हा आपण आईचा आपल्या बाळांसाठी केलेला संघर्ष पाहतो,तेव्हा आई खरंच आपल्या बाळांसाठी काय काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरकणी,झाशीची राणी.किती दुःख हसत सहन करते आई हे प्रामुख्याने जाणवते.मग मुले मोठी झाल्यास आईवडिलांना का विसरतात?भारतात वृद्धआश्रमात मग कोणाचे आईवडील आहेत?आई हे असे व्यासपीठ आहे जिथे आपण मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो.कुठे गेली ती पिढी जिथे आईच्या इच्यछेसाठी छ.शिवाजी महाराजांनी पूर्ण जीवन व्यतीत केलं.कुठे गेले रामासारखे पुत्र जे आपल्या सावत्र आईचे वचन पाळण्यासाठी वनवासात गेले होते?असे मातृपित्रू भक्त हल्ली का दिसत नाहीत जास्त..??
वडीलंचे पण महत्व हे आहेच परंतु आपण दिवसामधला जास्त काळ आईसोबत जात असतो त्यामुळे एक वेगळीच नाळ आईसोबत आपली जुळलेली असते आणि आपण बाबांना जास्त घाबरत असतो म्हणून आईजवळ जास्त करून आपण आपले मत मांडत असतो.
"जेंव्हा घर सोडून लांब राहतो तेव्हा आईच्या मायची खरी किंमत माहिती पडते""जेव्हा सकाळी लवकर जाग येत नाही तेव्हा लवकर उठवण्यासाठी आई आठवते""जेव्हा ह्या धावपळीच्या जीवनात,मायेची सावली आणि पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आई जाणवते""जेव्हा बाहेरचे बेचव जेवण खातो तेव्हा आईच्या चवीच्या जेवणाची किंमत कळते"
खरं पाहिलं तर आई-वडिलांवर जेवढे लिहाल तेवढं कमीच असतं..त्यांना अस एक पानावर स्पष्ट करता येत नसतं...

👌8👍5
@natemanache
आयुष्य भेटलेच आहे तर काहीतरी करून दाखवा....😊
आज वेळ खराब आहे म्हणून काय झालं एक दिवस वाईट वेळेलाही बदलून दाखवा..⏰✌️
🌞शुभ सकाळ🌞

👌6👍4
*****
*बोध कथा*
*****
*खांदा ....*
----------------------------------------
*मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.....*
*पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते .......*
*_माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे ,_*
*_तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.......??_*
*खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत ......*
*पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत ....,*
खरतर आजकालच्या या खोटा दिखाव्याच्या शर्यतीत ,तु मोठा की मी मोठा, ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्या पायी, माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय,
म्हणुनच बोलतोय *जीवंतपणी,*
*जिवंत माणसासाठी*
*जिवंत असणाऱ्या, अडचणीत सापडलेल्या ,एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या..*
झालं गेलं विसरून, माणुस व्हा.

👏15👍8❤1
Forwarded from B K
💖 🌿 💖 🌿 💖✍......एक आदर्श माता व आदर्श स्त्री........💖 🌿 💖 🌿 💖✍(नक्की काही वेळ काढून नक्की वाचा)
आपल्या संस्कृतीत परत एकदा रामासारखे,छ.शिवाजी महाराजांसारखे थोर राजे घडतील का??
या प्रश्नाचं उत्तर आहे हो.नक्कीच असे थोर राजे परत का नाही घडू शकत पण त्यासाठी अगोदर आई म्हणून एक स्त्री ही संपूर्ण गुणसंपन्न कौष्यल्येमाते सारखी अगोदर घडवावी लागेल,तेव्हाच प्रभू रामासारखे पुत्र जन्माला येतील आणि जिथे राम आले तिथे सितामाता नक्कीच येतील कारण आई ही पहिली गुरू असते,अगदी ती मातीच्या मडक्या प्रमणे ती आपल्या बालकास घडवू शकते,चांगले संस्कार मनावर बिंबवू शकते ती म्हणजे आई आणि लहान बालक हे आईच्या जवळ जास्त असते वडीलंपेक्षा ....
एक मुलगी शिकली तर दोन कुटुंबाचा फायदा होतो पण मुली का शिकत नाहीत शेवटपर्यंत. मला नोकरी लागेपर्यंत शिकायचे आहे असे बजावून का सांगत नाहीत.आपण थोडासा विचार केला तर १०वी १२ आणि डिग्रीमध्ये सुधा चांगली टक्केवारी घेणारी मुलींची संख्या असते.पण वास्तविक पाहता नोकरी वर्गामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मग मुली का नाहीत??
सरकार नेहमी मुलींसाठी सरकारी योजना काढत असते,परंतु त्या योजेनेचा पुरेपूर फायदा त्या घेतात का??त्यांच्या सेवेसाठी सुरक्षेतेसाठी विशेष काही कायदे राबवण्यात येतात परंतु १०० स्त्री का त्यांचा लाभ घेत नाहीत. जोपर्यंत एक स्त्री बळकट,हुशार आणि स्वतःच्या हिम्मतीवर पुढे आणखी चालत जाईल तशी आपल्या राष्ट्राची प्रगती होत जाईल.
आपण सर्वांनी अगोदर स्वातला भारताचे एक जबाबदार नागरिक बनवायचा प्रयत्न करूया.सीतामाता बना अथवा नका बनू,परंतु नक्कीच अगोदर कौशाल्या माता, माता जिजाऊ घडवण्याचा प्रयत्न करूया बाकी रामासारखे,छ.महाराजांसारखे असंख्य पुत्र जन्मला येतील हे अगदी सत्य आहे....
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊
आपल्या संस्कृतीत परत एकदा रामासारखे,छ.शिवाजी महाराजांसारखे थोर राजे घडतील का??
या प्रश्नाचं उत्तर आहे हो.नक्कीच असे थोर राजे परत का नाही घडू शकत पण त्यासाठी अगोदर आई म्हणून एक स्त्री ही संपूर्ण गुणसंपन्न कौष्यल्येमाते सारखी अगोदर घडवावी लागेल,तेव्हाच प्रभू रामासारखे पुत्र जन्माला येतील आणि जिथे राम आले तिथे सितामाता नक्कीच येतील कारण आई ही पहिली गुरू असते,अगदी ती मातीच्या मडक्या प्रमणे ती आपल्या बालकास घडवू शकते,चांगले संस्कार मनावर बिंबवू शकते ती म्हणजे आई आणि लहान बालक हे आईच्या जवळ जास्त असते वडीलंपेक्षा ....
एक मुलगी शिकली तर दोन कुटुंबाचा फायदा होतो पण मुली का शिकत नाहीत शेवटपर्यंत. मला नोकरी लागेपर्यंत शिकायचे आहे असे बजावून का सांगत नाहीत.आपण थोडासा विचार केला तर १०वी १२ आणि डिग्रीमध्ये सुधा चांगली टक्केवारी घेणारी मुलींची संख्या असते.पण वास्तविक पाहता नोकरी वर्गामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मग मुली का नाहीत??
सरकार नेहमी मुलींसाठी सरकारी योजना काढत असते,परंतु त्या योजेनेचा पुरेपूर फायदा त्या घेतात का??त्यांच्या सेवेसाठी सुरक्षेतेसाठी विशेष काही कायदे राबवण्यात येतात परंतु १०० स्त्री का त्यांचा लाभ घेत नाहीत. जोपर्यंत एक स्त्री बळकट,हुशार आणि स्वतःच्या हिम्मतीवर पुढे आणखी चालत जाईल तशी आपल्या राष्ट्राची प्रगती होत जाईल.
आपण सर्वांनी अगोदर स्वातला भारताचे एक जबाबदार नागरिक बनवायचा प्रयत्न करूया.सीतामाता बना अथवा नका बनू,परंतु नक्कीच अगोदर कौशाल्या माता, माता जिजाऊ घडवण्याचा प्रयत्न करूया बाकी रामासारखे,छ.महाराजांसारखे असंख्य पुत्र जन्मला येतील हे अगदी सत्य आहे....
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊
👍8👏2
@natemanache
अश्रू अनावर झाले एका क्षणी ...
पण दाखवून न देण्याचे कसब असल्यामुळे लोकांना वाटले अरे डोळयात काहीतरी गेले ..
पण त्या व्यक्त न होण्यामुळे लोकांनी केव्हा गृहीत धरायला चालू केले
कळले देखील नाही ...
✍️ Nisha

👍8👌5😢2
*कुणाचे सुख पाहुन ते आपल्या वाटेला का नाही,असे म्हणून असमधानी राहण्यापेक्षा..*
*कुणाचे दु:ख पाहुन ते आपल्या वाट्याला नाही,हे पाहुन समाधानी रहाणे म्हणजेच सुखी जीवन होय*

👍20
Forwarded from B K
..आपल्याकडे देशाला,समाजाला देण्यासाठी काही वेळ आहे का.?🇮🇳 🌿 💖✍(देशासाठी काही वेळ काढून शेवटपर्यंत नक्की वाचा)..😇🇮🇳
आपण परंपरेनुसार चालत आलेले सणउत्सव साजरे करत असतो,परंतु आपल्याला त्यापाठी मागचा इतिहास खरा उद्देश काय असतो ते माहित आहे का..?आपण त्या दिवसापुरता ते सण साजरे करतो आणि दुसऱ्या दिवशी होते तसे हे योग्य आहे का?हे तर असे झाले सकाळी भारत माझा देश आहे अशी प्रतिज्ञा म्हणायची आणि रात्री बाजूच्या घरात कचरा टाकायचा.खरच आपण जसे सणउत्सवात राहतो मिळून मिसळून तसे वर्षभर का राहत नाही..?
मकर संक्रात आली की आपण म्हणतो तीळ गूळ घ्या गोड गोड बोला आपण जर वर्षभर सर्वांशी प्रेमाने वागलो तर खर त्याचे महत्व. काही लोकांनी तर हा सण ह्या लोकांचा तो त्या लोकांचा असे भेदभाव केल्याचे जाणवते.हा भेदभाव केव्हा संपेल..?दिवाळी दिवे लावून आपण साजरी करतो पण जे लोक अनाथ आहेत,गरीब आहेत त्यांचा घराला आधार देऊन,प्रेमाचे दोन शब्द बोलुन त्यांचे जीवन दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे उजलावे,हे आपणास केव्हा कळेल?कुठपर्यंत एकमेकांबद्दल मनामध्ये द्वेष,राग ठेवणार अरे शेवटी जाताना काय घेवून जाणार आहेत सोबत,त्यात हे जीवन क्षणभंगुर.?मग माणूस आयुष्भर कष्यचा गर्व करतो.
आपले सैनिक,पोलीस व इतर कर्मचारी तिकडे कोणताही ऋतू असुदे कितीही वारा पाऊस असुदे आपल्या देश्याची सेवा करतात.विद्यार्थी पुढे जाऊन प्रशासकीय सेवेमध्ये येऊन समाजकार्य करण्यासाठी घरापासून लांब राहून शिकतात.त्या सर्वांना वाटत नसतील का सण साजरे करावे आणि आपण काय करतो गावागावामध्ये, गल्लिगली मध्ये माणसामाणसात भेदभाव,द्वेष.आपण पूर्ण गावात एक सार्वजनिक होळी,गणेशोत्सव साजरी करतो का.?आपण एकत्र सणउत्सव केले तर लोक एकत्र येतील व प्रदूषण कमी होण्यास हातभार लाभेल.
दसऱ्याला रावणचे दहन करतो परंतु स्वतः मधील असणाऱ्या अहंकाराचे आपण केव्हा दहन करणार?होळीच्या निमित्त नकारात्मक गुण किंवा वाईट सवयींचे दहन आपण करतो का?आपल्या देशांमधून गणपती विसर्जन प्रमाणे असत्याचे,भ्रष्टाचाराचे, अन्यायाचे केव्हा विसर्जन होणार.आपण शिवजयंती साजरी करतो पण छ.महाराजांचे विचार अंगी बाळगतो का?आपण दरवर्षी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करतो परंतु त्या महामानवांचे विचार अंगी बाळगतो का?हे आता कुठेतरी विचार करायला हवे आणि ती आता काळाची गरज आहे नाहीतर खऱ्या सणाचे उद्देश बाजूलाच राहतील आजकाल तर लोकांना सणउत्सवाच्या शुभेच्छा पण दययला वेळ नाही.आपली राष्ट्रीय सणांची देशभक्ती फक्त २६ जानेवारी,१५ ऑगस्ट व भारतपाकिस्तान मॅच पुरतीच मर्यादित असते.हीच राष्ट्रभक्ती रोज का रहात नाही.वेळेत टॅक्स भरणे,कचरा कुंडीत टाकणे ही राष्ट्रीय सणांची शिकवण आपण का विसरतो.आपल्यामुळे कोणालाही त्रास नको असे जरी वागलो तर ह्या देशात शांतता का नाही टिकणार?आपले सण आपली संस्कृती,इतिहास,वारसा जपायला हवी.स्वतःपासून सुरवात करा मीच का या पेक्षा मी का नाही हा प्रश्न विचारत चला सवतःला.नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहोत..?लिखाण आवडले असेल तर नक्की लेखकाचे नाव कट न करता राष्ट्रसाठी,समाजासाठी शेअर करा.
..............🦋🌺😇💞..............
..शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Contact-7218160575 (WhatsApp only)

👍12👌3❤1
मी निघालो सुखाच्या शोधात....
वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं....
मला सोबत घेतल्याशिवाय तुला
सुखाचा पत्ता मिळणार नाही.
💐💐🌹🌹शुभ रात्री 🌹🌹💐💐
वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं....
मला सोबत घेतल्याशिवाय तुला
सुखाचा पत्ता मिळणार नाही.
💐💐🌹🌹शुभ रात्री 🌹🌹💐💐
👌12❤4