नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
आज माझा "एक मानवी मनाचा आजार" हा महत्वपूर्ण लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला,नक्की पूर्ण वाचा...🙏🏻🤗
👍4❤3🥰1
Forwarded from Amol More ( Am )
Media is too big
VIEW IN TELEGRAM
06/01/2025..

क्या फरक होता है
मरने और तडपकर मरने में..
बस इतना सा ही फरक होता है
जितना की
अपनी सॉंस अपने हाथ मे होकर भी
किसी दुसरे के इशारे से चलने मे..
💔💯😇🥀❤️‍🔥

- अमोल मोरे..
@AmolmoreAm
👌5👍4❤1🔥1
Forwarded from ओम m शेळके
स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार सुद्धा करू शकतं नाही कारण त्याला उत्तमरीत्या माहिती असते की आपण जसं इतरांनसोबत वागतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असते म्हणून द्यायचे झाले तर स्वतःकडून सर्वाना भरभरून आनंद देत राहा कारण दुःखं तर प्रत्येकाकडे आपलं आपलं ठेवलेलं असतें👆🏻बरोबर ना!,,,✍🏻👍🏻😊

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍5
Forwarded from ओम m शेळके
🙏3
Forwarded from Vinayak Bhise
आस सखे तुझ्या भेटीचं
मझं माझंच मनाला
ठाव ठिकाणा लागत नाही

वेड्यासारखं मझ नजरा
चौहिकडे सखे तुलाच
शोधित राही

सखे तु सदैव सोबतच
असण्याचा भास मझ
होत आहे
जवळच शोधून पाहता
नजरा मझ जवळपास
तू दिसत नाही

मग सखे गोंधळून मन
माझं तुझ्याच विचाराच्या
विश्वात
मझं माझंच मनाला
ठाव ठिकाणा लागत नाही

बेभान होऊन वाऱ्यासारख
मन आता तुझ्याविना
एक क्षण कुठं लागत नाही

फक्त सखे तुझ्या भेटीसाठी
मझं मन जिकडे तिकडे
धावत आहे

कसं सांगू सखे तुला
मझं माझ्या मनाची अवस्था
शब्दात ही मांडता येत नाही

फक्त लवकर
सखे भेट तु ना
मझ समोरा समोर .....🫂

✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143
👍5
Forwarded from B K
12 jan हा दीन भारतीयांसाठी🇮🇳 "सुवर्ण" दिन म्हणाल तरी काही वावग ठरणार नाही,कारण आज ह्या भारतभूमीस दोन राष्ट्रपुरुषांची प्राप्ती झाली.त्यांच्यामुळेच कुठेतरी आज आपण ताठ मानेने वावरू शकतो✍️.ज्याच्या खुशीत स्वराज्याच्या🚩 किल्ल्यांची बांधणी केली आणि त्यांच्या शिकवणी आणि संस्कारातूनच छ शिवाजी महाराजांनी रयेतेचेराज्य,दलितांचे राज्य बनवले आणि महाराष्ट्राला गुलामीतून मुक्त केले🔥.पूर्ण शिकागो परिषद सर्वंनी उभे राहून टाळाच्या गजरात पूर्ण सभागृह गाजवले आणि भारतीय🇮🇳 धर्म,संस्कृतीचे बीज जगभरात पेरण्याचे महत्वपूर्ण कार्य करणारे स्वामी विवेकानंद ज्यांचे मूळ नाव नरेंद्र होते.त्यांनी आपल्या तत्वज्ञानाच्या आणि विचारांच्या जोरावर संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याचे काम केले.त्यांचे विचार युवकांसाठी नेहमीच उर्जा🔥 देण्याचे काम करतात.अश्या दोन्हही राष्ट्र पुरुषांचे महत्त्व भारतीयांसाठी सांगावं तेवढं कमीच..🚩🇮🇳
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍3
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे चल
आपण बाजारात जाऊ

मकर संक्रांतिचा
दोघें मिळून बाजार करू

तुझ्या पंसतीने मस्त
एक नंबर भारी
शालू साडी घेऊ

कानातल , गळ्यातल
कमर पट्टा ,
नाकातल , पायातलं
सर्व काही तुझ्या
आवडीचे तुझ्या पसंतीने
दागिने घेऊ

ऐक ना सखे चल
आपण बाजारात जाऊ

मनमोकळं शॉपिंग करू
मस्त तुझ्या आवडीची कॉपी घेऊ
आणि हॉटेल मध्ये पोटभरून
जेवण करू

ऐक ना सखे चल
मकर संक्रांतिची
दोघें मिळून नवीन
खरेदी करू

ये सखे आपण
रात्री पिक्चर जाऊ
मस्त हातात हात
घालून तुझ्या आवडीच्या
ठिकाणी फिरायला जाऊ

✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143
👍4
Forwarded from ओम m शेळके
जीवनात एवढे पण समजूतदार बनू नाही की स्वतःला समजून घ्यायला कोणीच नसणार कारण मानवी आयुष्यपण ना एक कोडं आहे राव यात थोडं अडानी राहिलं बरं नाही तर आपण पूर्णज्ञानी झालो तर स्वतःचं जगणं विसरून जावं लागतं म्हणून काहीवेळा काहीच माहिती नसलेलं बरं असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍8
Forwarded from ओम m शेळके
कधी कधी परिस्थिती नसल्यानी पण स्वप्नात जगून बघावं कारण आपण वस्तूस्थिती बदलू शकतं नाही मात्र स्वप्नामध्ये का होईना आपण मनासारखं तर जगू शकतो ना राव आभासी का होईना एकांतात बेभान होऊन जगावं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
चित्र रेखाटन ✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
👌3
Forwarded from B K
कोणी कितीही जवळचे असो कुणाच्याही डोक्यावर "ओझ" म्हणून राहण्यापेक्षा🤗स्वतःच्या पायावर "सज्ज" झालेलं कधीही चांगलच💪🏻...भलेही स्वतःला होईल थोडा "त्रास" परंतु आपल्यामुळे नको होयला कुणाचा "नास"(Distrub) ...💯👌
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍11
Forwarded from ओम m शेळके
👍2🙏2
Forwarded from ओम m शेळके
आपण स्वतःला नेहमी सुखी समजायचं कारण तुम्हाला दुःखं दाखवायला आजूबाजुचं जग आहेस की शेवटी सर्व काही आपल्यालाचं विचारांवर अलंबून असते बाकी टेन्शन प्रत्येकाला असते ते कसं घ्यायचं हे आपल्या स्वभावावर ठरलेलं असते म्हणून तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला खूप खूश ठेवायचं असतें कारण शेवटी तुम्हाला दुःखी करायला वस्तुस्थिती असतेच की राव!,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke
Forwarded from B K
🟣✍.अनेक वाचक मला विचारतात,सर तुम्ही लिखाण करता तुम्ही कवी,लेखक आहेत का असे..?🟣✍.
(खूप वाचक माझे लिखाण वाचल्यानंतर असे प्रश्न करतात,मी त्यांना पुढील उत्तर देत असतो,नक्की एकदा वाचून घ्या🙏)

मी सर्वप्रथम ह्या पवित्र भारतमातेचा पुत्र आहे,त्याचबरोबरच जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्य बनवले,जी संताची पावणभुमी म्हणून ओळखली जाते,अश्या पवित्र महाराष्ट्रचा रहिवाशी आहे,त्यानंतर एक देशाचा जबाबदार नागरिक असून,त्यापेक्षा मुख्य म्हणजे एक विदयार्थी आहे,आणि त्यांनतर आपल्या सारखाच एक साधाच व्यक्ती आहे व आपल्यासारखा चांगल्या वाचकांचा हीतचंतक ,आणि सगळ्यात शेवटी इतर बाबतीत लेखक,कवी जे आपणास वाटते ते आहे..😊🙏
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
👍3
Forwarded from B K
महत्त्वपूर्ण माहिती:

जे कोणी कोणत्याही परीक्षेची तयारी करत आहेत आणि जर त्यांनी येणारा अतिशय imp लिखाण वाचलं तर त्याचा विचारत,अभ्यासात काहीना काही फरक पडेल हे नक्कीच 💯 ...🙏🏻
लवकरच शिक्षण,परीक्षेची तयारीचे आयुष्य व नोकरी ह्याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण लेख शेअर केला जाणार आहे व वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार आहे...
तो लेख सर्वांनी वाचवा,शेअर करावा,गरजू ,नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा काय माहित कुणाचे तरी आयुष्य बदलू शकते...🙏🏻💪🏻🔥🔥
लेखन - B.S Kendre (stud)
👍4
Forwarded from Vinayak Bhise
दिनभर आपसे हमारी
कॉल पर बात नहीं होती

तो आपको क्या बताएं
पल पल आपके इंतजार में
हमारे दिल का हाल

जब भी आपका मैसेज
आता है
तो हम पागलों की तरह
उलझनो मै रहते हैं

आप क्या बाते करते है
और हम क्या बोलते
कभी हमे ही समझ मै
नहीं आता

यह है हमारे दिल का हाल

इस लिए दिन मै एक बार
हमसे कॉल कर के
बस कुछ देर हमसे
बाते किया करो

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.779815043
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लहान मुले ही देवाघरची फुल 💞असतात ते शेवटी त्यांच्या आईवडिलांना पाहूनच मोठे होतात,त्यांना पाहूनच शिकतात त्यांच्या कृतींचे अनुकरण करतात...❣️आईवडीलंनी लहान वयात दिलेल्या संस्कार आणि योग्य शिकवणी मुळेच भविष्यात इतरांचा आदर करणारी खासकरून स्त्रींयाचा आदर करणारी पिढी निर्माण होते👌जी नेहमी फुलांसारखी इतरांच्या आयुष्यात सुगंध पसरवण्याचे काम करते🥰😇ज्या मुलांना योग्य वेळी योग्य संस्कार व मार्गदर्शन भेटलेले असतात ते कधीच जीवनात दुःखी होत नाहीत किंवा वाम मार्गाला जात नाहीत..👌भविष्यात ते आपल्या फक्त घराचेच नव्हे तर पूर्ण देशाचेही नाव उज्ज्वल करू शकतात कारण तेवढी ताकद लहानपणीच्या मिळालेल्या योग्य शिकवणीत असते..💯👍🏻
....🦋🌺💞😇🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍5👌5
Forwarded from ओम m शेळके
असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यातील काही निर्णय आपली परिस्थिती घेत असते होय मान्य आहे पण मात्र काही वेळाला स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला पण काही निर्णय घ्यावे लागतात कारण सर्वाचं नशीब देव लिहितो असं म्हटलं जातं मग का? शेवटी हिशोब माणसाचा कर्माचा होतोहे अजून कोणालाच समजलं नाही राव!,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke
👍7👌2
Forwarded from Vinayak Bhise
सखे तू
जवळ नसताना हि
माझं मन सगळीकडे
तुलाच शोधतय

सखे तू सोबत असून हि
नजर माझी तुलाच शोधतय

सखे माझं वेड मन आता
तुलाच शोधतय

सखे तुला चौहिकडे शोधून
ही तू कुठच दिसली नाही की

सखे डोळे मिटून की
तुझ्या चेहरा डोळ्यासमोर
पाहून स्वतःच स्वतः म्हणतय

अरे वेड्या तुझी सखी
तुझ्या मनात सदैव
तुझ्या सोबत असते

कशाला उगाच हिकडे
तिकडे तिला शोधत असतो

डोळे मिटून बघ
तुझी सखी तुझ्या
डोळ्यासमोर आहे

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍2
Forwarded from Vinayak Bhise
हमें अक्सर नजर लगती है
महफिल में लोगो की

इस लिए हम
दुनियाएं से छुपकर
आपके दिल में रहते हैं

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍1