नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.93K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
नक्की वाचा✍️...शैक्षणिक महत्वपूर्ण असा लेख😇👍🏻
👍6
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
वर्धमान महावीर...
जगातील एक महान सन्याशी
नक्की वाचा 🙏
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
एक स्वप्न पोलीस होण्याच..
नक्की वाचा 🙏
👌3❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
महाराष्ट्र पोलीस..
आपला अभिमान नक्की वाचा हा लेख 🙏
❤3
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माणूस हा कदाचित शरीराने संपू शकतो पण विचाराने,कर्तृत्वाने कधीच संपत नसतो..छत्रपती,म्हणजे काय फक्त व्यक्ती,शासन नाही ते रयतेचे छत्र होय🙏,ती एक अंधारातून प्रकाशाकडे जाणारी प्रेरणादायी दिशा आहे,दीन दुबळ्या रयतेचे स्वतंत्र्य आहे🚩,विचार आहेत जे महाराजांनी इथल्या रयतेला स्वाभिमानाने जगण्यासाठी दिले त्यामुळे सामान्य माणूस ताठ मानेने जगतो..म्हणून ते कधीच संपू शकणार नाहीत...🙏🚩
................................
शब्दांकन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
👍5❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आठवणीतला गुलमोहर हा माझा लेख नक्की वाचा 🙏🥰
❤7👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❤5👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❤1
Forwarded from B K
"जीवन एक अनिश्चितता"..(नक्की पुर्ण वाचा..✍️)

जीवन असो किंवा क्रिकेटचे मैदान शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम असते.अगोदर अशक्य वाटणारे लक्ष्य, अनेक वेदना झेलत,त्रास सहन करत आपण यशाला गवसणी लवकरच घालणार हया मार्गावर कार्यरत पण असतो आणि अगदी यशाचा उंबरवठ्यावर येऊन पण पोहचतो😇 पण तेवढ्यातच नकळत अशी कदाचित चूक(छोट्या संधीचा स्वीकार न करण्याची इ)घडून जाते🙁म्हणून समोर चालून आलेली ती संधी,नोकरी इ छोटी का असेना स्वीकारली नाही तर तेच पुढे किंचित फरक हार आणि विजय ह्या मधला अंतर ठरू शकते..संधी जरी पूर्णपणे लक्ष्य मिळून देत नसली तरी तिथून पुढचा मार्ग कदाचित सोपा ठरू शकतो🙁कारण सर्व गोष्टी अनिश्चित असतात,म्हणून कोणतेही छोटी वाटणारी संधीही निर्णायक ठरू शकते..
(क्रिकेटचा प्रसंग फक्त संदर्भ म्हणून वापरला आहे)
....🦋🌺😇💞.....
शब्दांकन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
👍3❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
यशाच्या प्रवासातले सोबती..
नक्की वाचा 🙏
❤2👌2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
महात्मा फुले खरे सत्यशोधक
नक्की वाचा 🙏
❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
Forwarded from B K
"क्रांतीसूर्य-महात्मा फुले"(नक्की वाचा😇✍)

क्रांतीसूर्य महात्मा फुले ह्यांचे संबंध समाजासाठी,शिक्षणक्षेत्रात कार्य खूप थोर
त्यांच्या कार्याशिवाय इतिहासाचे पान राहील नेहमी कोर!

गुलामगिरी,शेतकऱ्यांचा असुड अशा ग्रंथातून मांडले व्यथा,प्रश्न धारधार,
"सत्य शोधक समाजाची" स्थापना करून केला बहुजन समाजाचा उद्धार!

स्त्री शिक्षणासाठी चालू केली 1848 वर्षी भिडेवाडा इथे मुलींची पहिली शाळा
त्यातूनच पुढे स्त्रियांनी शिक्षण घेऊन,प्रगती करून कमी केल्या जीवनातील कळा!

त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्यासाठी काही समाज कंटकानी दिला त्रास,
पण नाही करू शकले त्यांच्या कार्याचा,विचारांचा कधीच ऱ्हास!

महात्मा फुले यांनी केले दीनबंधू वर्तमानपत्राचे संपादन
योगदान त्यांचे मोठे होते बांधणीसाठी कात्रज बोगदा,कालवा खडकवासला धरण

विधवा स्त्रियांचे केशवपनबंदीच्या संपासाठी निवडले तळेगाव ढमढेरे हे गाव
कृषि क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान म्हणून दिले राहुरी विद्यापीठाला त्यांचे नाव
अशा थोर क्रांतिसूर्यास महात्मा फुले ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏💐
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre
Tele id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
❤4👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
धन्यवाद 🙏🙏❤️
"माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं अजितदादा पवार सारख्या असामान्य माणसाबद्दल लिहावं आणि ते लिखाण ‘महाराष्ट्राचे दादा’ ह्या ग्रंथात प्रकाशित व्हावं आणि ते पुस्तकं आणि माझं अभिनंदन करणार पत्र पोस्टाने माझ्या घरी यावं यापेक्षा आनंददायी काय आहे..? खरच आज खूप आनंद झाला.. पुण्यातल्या ईश्वरी प्रकाशनाने माझं लिखाण महाराष्ट्रभर नेलं याचा आनंद वाटतो.. हे सुंदर पुस्तकं आज मला मिळालं याबद्दल मा. संतोष धायबर (पत्रकार, लेखक, संपादक पुणे )यांचे खूप खूप आभार🙏🙏🙏❤️
आपला -अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
❤15
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❤4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
छत्रपती शिवाजी महाराज कोण होते..?
नक्की वाचा हा लेख 🙏
❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्की वाचा 🙏
❤2
खूप वेळा आपल्याला वाटणारी एखादी महत्त्वाची गोष्ट दुसऱ्यांसाठी अगदी शुल्लक वाटू शकते. त्यांच्या दृष्टीने ती एक साधी, नेहमीची (general) गोष्ट असते. पण खरं पाहिलं तर त्या छोट्या गोष्टीच्या मागे कोणाच्या तरी भावना, अपेक्षा आणि मनापासून केलेला विचार दडलेला असतो.

प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, विचार करण्याची पद्धत आणि भावनिक गुंतवणूक वेगळी असते. त्यामुळे जी गोष्ट आपल्यासाठी खास असते, ती दुसऱ्याला तितकीशी महत्त्वाची वाटेलच असं नाही. पण याचा अर्थ त्या गोष्टीला काहीच किंमत नाही असा होत नाही.

आपण जर थोडासा वेळ काढून समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार केला, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर नात्यांमध्ये अधिक जवळीक आणि समजूतदारपणा निर्माण होऊ शकतो. एखादी गोष्ट आपल्यासाठी सामान्य असली, तरी ती दुसऱ्यासाठी खास असू शकते — आणि त्या भावनेचा आदर करणे हेच खरं नातं जपण्याचं लक्षण आहे.

Credit goes to writer ✨
Copied Content ✨
❤2👌2