MPSC
✔
386K subscribers
446 photos
218 files
3.57K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
012-2025 First Answer Key - Extension for Objection.pdf
394.4 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
054-2025 GML.pdf
62.2 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम (Preference Number) विकल्प सादर करण्याकरिता वेबलिंक दिनांक २० नोव्हेंबर, २०२५ रोजी १२.०० वाजेपासून दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५ रोजी ११.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०८५/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०३७/२०२५ सहयोगी प्राध्यापक मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक-जीवशास्त्र, जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक,जीवशास्त्र, जा.क्र.०८८/२०२४ प्राध्यापक - माहिती तंत्रज्ञान संवर्गांच्या मुलाखतीचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
Annoucement of PSI Physical 2024.pdf
2.4 MB
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ०८३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - संस्कृत संहिता सिद्धांत, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
जा.क्र. ०६७/२०२५ - सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, गट-ब, जा.क्र. ०२७/२०२५ - सहयोगी प्राध्यापक , औषधवैद्यकशास्त्र, गट-अ व जा.क्र.0९५/२०२३-सहयोगी प्राध्यापक, पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक-रसायनशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी व जा.क्र.११२/२०२३ प्राध्यापक -जीवशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
381452a9-fe47-4e37-87a7-2a9df2c0c823.pdf
529.7 KB
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२४- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
ASO Dept. Ltd. Paper I Advt. No. 111_2025 119_2025.pdf
601.2 KB
जा.क्र.१११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आणि जा.क्र.११९/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ -उत्तरतालिका तसेच उत्तरतालिकेवर हरकतीसंर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 125/2025) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : 258
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १२६/२०२५ सदस्य - नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती, महाराष्ट्र्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई - एक पदाकरीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविन्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १२७/२०२५ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट अ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १२७/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०४
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १२८/२०२५ वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट ब ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १२८/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०५
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
सहायक रासायनिक विश्लेषक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-ब ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १२९/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०९
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
उपसंचालक / वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट अ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १३०/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०२३
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
प्राध्यापक-कृत्रिम दंतशास्त्र विभाग, नायर हॉस्पिटल व दंत रुग्णालय, गट अ ची जाहिरात (जाहिरात क्रमांक १३१/२०२५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदे : ०१
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र. ०३६/२०२५ सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ-सुधारित गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#