MPSC
✔
386K subscribers
446 photos
218 files
3.57K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जाहिरात क्रमांक ०८३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - संस्कृत संहिता सिद्धांत, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०८४/२०२५ सहायक प्राध्यापक, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र व जा. क्र. ०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांच्या सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक १०२/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी) महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
013-2025 state services 10122025.pdf
1.2 MB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक 079/2025 व 088/2025 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी व जाहिरात क्रमांक 132/2023 व 109/2022 च्या छाननीअंती पात्र व अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा.क्र. ०२३/२०२५ -सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र (Physiology), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ व जा.क्र. ११२/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र भूजल सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी, शिफारस यादी व निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
125-2025 Corrigendum Regarding Z.P. Employees of RDD.pdf
975.9 KB
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक - २२ डिसेंबर २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०१०/२०२५ नेत्रशल्य चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित पदसंख्येबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक स्थापत्य अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०८६/२०२३ सहयोगी प्राध्यापक द्रव्यगुण, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ११७/२०२३ प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. १०९/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी), गट-अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. १०१/२०२३ सहायक प्राध्यापक रसशास्त्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
053-2025 ann.pdf
125.1 KB
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
054-2025 ann.pdf
132.2 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
117-2025 Announcement.pdf
693.7 KB
वृत्तपत्रामध्ये 'एमपीएससी, युजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थीमध्ये संभ्रमाचे वातावरण' या मथळ्याखाली प्रसिध्द बातमीच्या अनुषंगाने प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
012-2025 DV Announcement.pdf
679.2 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १०८/२०२३ सहायक प्राध्यापक, कौमारभृत्य, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#