MPSC
✔
385K subscribers
446 photos
218 files
3.57K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
054-2025 FINAL MERIT LIST.pdf
74 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
शासन अधिसूचना क्र. मलोआ-1125/प्र.क्र.276/म.लो.आ., दिनांक 29 डिसेंबर, 2025 अन्वये, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाचा अतिरिक्त कार्यभार मा. डॉ. अभय एकनाथ वाघ यांनी दिनांक 29 डिसेंबर, 2025 रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.
जा. क्र. १०९/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी), गट-अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी - आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४७/२०१४ मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ, सार्वजनिक आरोग्य विभाग - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
117-2025 Imp Instructions.pdf
960.5 KB
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १०५/२०२३ सहायक प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०९९/२०२३ सहायक प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०६४/२०२५ सहायक प्राध्यापक शरीररचनाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०८४/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीररचना, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०८७/२०२५ सहायक प्राध्यापक, हृदयवाहिका व उरोविकृतीशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ - मुलाखत कार्यक्रमामधील बदलासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०९३/२०२३ सहयोगी प्राध्यापक, शल्यतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. १००/२०२३ सहायक प्राध्यापक, द्रव्यगुण, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०९१/२०२३ सहयोगी प्राध्यापक, कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जा. क्र. ०४७/२०१४ मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ, सार्वजनिक आरोग्य विभाग - कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
117-2025 Scribe List.pdf
610.4 KB
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
012-2025 Paper-II Final Key.pdf
449.9 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#