जाहिरात क्र. 118/2025- महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2024 उद्योग निरीक्षक, गट-क व तांत्रिक सहायक , गट- क संवर्गांची सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक 2 व संमती विकल्प मागविणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
First_Answer_Key_of_Maharashtra_Group_B_Non_Gazzeted_Services_Combined.pdf
557.5 KB
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र.०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ व जा.क्र.०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - दुसऱ्या टप्प्यातील गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. १३ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.०२४/२०२५ सहयोगी प्राध्यापक ,नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Ophthalmology), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दि.२२ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक १४६/२०२३ सहायक प्राध्यापक - रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,गट ब संवर्गाच्या दिनांक 19 जानेवारी 2026 ऐवजी 22 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिधीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
13 Feb 2026 Exam Notification.pdf
565.6 KB
जा.क्र.०४८/२०२३ सहायक प्राध्यापक-रसायन शास्त्र, संगणक अभियांत्रिकी व एम.सी.ए., गट-अ आणि जा.क्र.०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक संगणक अभियांत्रिकी व एम.सी.ए., महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गाकरीताच्या चाळणी परीक्षा दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक १०९/२०२३ सहायक प्राध्यापक, पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
जा. क्र. ०४७/२०१४ मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ, सार्वजनिक आरोग्य विभाग - कागदपत्रांची पुर्तता करण्याकरीता दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.०८६/२०२३ सहयोगी प्राध्यापक-द्रव्यगुण,गट-अ, जा.क्र.१०४/२०२३ सहायक प्राध्यापक-अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब व जा.क्र.113/2023 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ संवर्गांच्या तात्पुरत्या गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
INTERVIEW_SCHEDULE_PHASE-1_055-2025.pdf
52.7 KB
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC
First_Answer_Key_of_Maharashtra_Group_B_Non_Gazzeted_Services_Combined.pdf
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्यास दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.०२२/२०२५ सहयोगी प्राध्यापक-रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र,गट-अ व जा.क्र.०८१/२०२५ सहायक प्राध्यापक, वृक्कविकारशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गट-ब संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
16 January, 2026 Announcement.pdf
586.5 KB
जाहिरात क्रमांक ३९६/२०२३ प्राचार्य,शासकीय औ.प्र.संस्था व इतर, ३९७/२०२३ उपसचांलक-व्यवसाय शिक्षण ,
०४८/२०२३ सहा. प्राध्यापक- इंग्रजी व पदार्थविज्ञान व ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक-माहिती तंत्रज्ञान संवर्गाकरीताच्या चाळणी परीक्षा दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Maharashtra_Group_C_Services_combined_Pre_Exam_2025_First_Answer.pdf
543.6 KB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Final_Answer_Key_of_ASO_Limited_Departmental_Examination_2025_ASO.pdf
566.4 KB
जा.क्र.१११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आणि जा.क्र.११९/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ (फक्त दिव्यांग उमेदवारांकरिता आरक्षित) - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जा. क्र. ०४७/२०१४ मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ, सार्वजनिक आरोग्य विभाग - कागदपत्रांची पुर्तता करण्याची अंतिम संधी देण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०२४/२०२५ सहयोगी प्राध्यापक ,नेत्रशल्यचिकित्साशास्त्र (Ophthalmology), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांच्या सुधारित याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109