MPSC
✔
385K subscribers
446 photos
217 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जाहिरात क्रमांक १००/२०२३ सहायक प्राध्यापक, द्रव्यगुण, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०९९/२०२३सहायक प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब,
जाहिरात क्रमांक १०४/२०२३ - सहायक प्राध्यापक, अगदतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब व
जाहिरात क्रमांक ०२४/२०२५ सहयोगी प्राध्यापक ,नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ संवर्गांचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४७/२०२५ अधिष्ठाता (Dean) शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४८/२०२३, ०४९/२०२३, ३९६/२०२३ आणि ३९७/२०२३ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४८/२०२३, ०४९/२०२३, ३९६/२०२३ आणि ३९७/२०२३ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-४ व संमती विकल्पाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
जा. क्र. ०४१/२०२३ सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. १२९/२०२२, १०६/२०२३, १०७/२०२३, १०८/२०२३ आणि ०४५/२०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व पदांच्या पसंतीक्रमासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१५/२०२० वरिष्ठ संशोधन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, गट अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र.१२९/२०२२ उपसंचालक (माहिती), गट अ (वरिष्ठ) व जा. क्र. ०१०/२०२३ सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, गट-ब, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जा. क्र. ०४५/२०२४ कार्यकारी अभियंता (विद्युत), गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. १०६/२०२३, १०७/२०२३, १०८/२०२३, ०४५/२०२४, १२९/२०२२ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - संयुक्त चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जा. क्र. ०७५/२०२५ सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१०/२०२३ आणि ०९३/२०२३ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
जा.क्र.११९/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ (फक्त दिव्यांग उमेदवारांकरिता आरक्षित) - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
जा.क्र.१११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ आणि जा.क्र.११९/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ (फक्त दिव्यांग उमेदवारांकरिता आरक्षित) - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#