MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
117_2025_Final_Answer_Key_Gr_B_Service_Combine_Pre_Exam_2025.pdf
518.3 KB
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जा. क्र. ०६३/२०२५ सहायक प्राध्यापक कान, नाक व घसाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०३ मार्च, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
012-2025 State Services Pre Exam 2025 - Result.pdf
232.9 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - राज्यसेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
001-2026 State Services Main Exam 2025 - Notification.pdf
13.6 MB
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक, पदार्थविज्ञान, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०७ मार्च, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
001-2026 Scribe Announcement.pdf
645.2 KB
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
012-2025 Forest Services - Result.pdf
188.7 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - वनसेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
012-2025 Civil Engg Services - Result.pdf
310 KB
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जा. क्र. ०७९/२०२३ प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
124-2025 Gr-C Pre Exam 2025 - Final Answer Key.pdf
626.2 KB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक ११२/२०२३ प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
106-2025 PSI Main Exam 2024 - General Merit List.pdf
87.2 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
corrigendum_State_Service_main_2025,_Revised_schedule_of_exam.pdf
435.7 KB
जाहिरात क्रमांक 001/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या आयोजनामध्ये बदल करण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2026 ते दिनांक 2 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगररचनाकार, श्रेणी-1, गट-ब, महाराष्ट्र नगररचना व मूल्यनिर्धारण सेवा - अपात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी प्रसिध्द प्रसिध्दीपत्रकामधील बैठक क्रमांकासंदर्भातील बदल वगळता सुधारित उत्तरपत्रिका व मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११६/२०२३, ०९१/२०२३, ३९५/२०२३, ०९४/२०२५, ०६३/२०२५ & ०४५/२०२३ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
117_2025_Gr_B_NG_Pre_Exam_2025_Corrigendum_Change_in_Post.pdf
1.3 MB
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
051-2024 ATP - Screening Test - Result.pdf
65.1 KB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक संगणक अभियांत्रिकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#