001-2026 Announcement regarding the use of answer booklet.pdf
376.2 KB
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - उत्तरपुस्तिकेच्या वापराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जा. क्र. १२९/२०२२ उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ) - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
051-2024 PROVISIONAL GENERAL MERIT LIST.pdf
194.1 KB
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०७९/२०२३ प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १११/२०२५ सहायक कक्ष अधिकारी, गट-ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - बेलिफ व लिपिक - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ , ०४९/२०२३ , ०५०/२०२४ , ४१०/२०२३, ४११/२०२३ व ४१३/२०२३ संवर्गाकरीता दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी आयोजित चाळणी परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४४/२०२३ प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०९४/२०२५ प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ- अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासकीय शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#

जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा - परीक्षा योजना शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#

जा. क्र. ०४५/२०२३, ०५१/२०२४, ०४१/२०२५, ०८६/२०२५, ०९९/२०२५, ०७५/२०२२, ०६५/२०२५, ०८८/२०२४, ०३७/२०२३, ११९/२०२३ आणि १०९/२०२३ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - संयुक्त चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.०१५/२०२५ सहयोगी प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

जा. क्र.०७४/२०२५ सहायक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०८५/२०२४ जीवरसायनशास्त्रज्ञ, गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.