MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०६५/२०२५ सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, वैदयकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभाग, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०५८/२०२५ सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र (Dermatology, Venereology and Leprosy), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०६०/२०२५ सहायक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र(Pharmacology), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०९२/२०२५ प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक ०७४/२०२५ सहायक प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. १०३/२०२५ प्राध्यापक, मज्जातंतूशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा व संमती विकल्प घेण्याचा पर्याय रद्द करण्याबाबत आणि पसंतीक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१०/२०२५ नेत्रशल्य चिकित्सक विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०४०/२०२५ सहयोगी प्राध्यापक, ह्रदयरोगचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०९०/२०२५ प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ००२/२०२५ मनोविकृती चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०४४/२०२५ सहयोगी प्राध्यापक, मज्जातंतूशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ००१/२०२५ शरीरविकृती शास्त्रज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०७१/२०२५ सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र(Biochemistry), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०३७/२०२३ सहायक संचालक, गट-ब पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४१/२०२३ सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०७९/२०२३ प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#