MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
Typing Skill Test - Announcement.pdf
266.2 KB
महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेचा दिनांक : १२ जुलै २०२६
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ४ जून २०२६

https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र.०८५/२०२४ जीवरसायनशास्त्रज्ञ, गट-ब – सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र.११०/२०२३ सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा,गट-ब - सुधारितअपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा.क्र.१३०/२०२२वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ संपादक / जनसंपर्कअधिकारी, गट-अ – अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र.००९/२०२५ क्ष-किरण शास्त्रज्ञ विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्रवैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ -निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.०५९/२०२५ सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीयशिक्षण व संशोधन सेवा, गट-ब -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.०१०/२०२५ नेत्रशल्य चिकित्सक विशेषज्ञ संवर्ग, महाराष्टवैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ -तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरातक्रमांक १३५/२०२५ वास्तुशास्त्रज्ञ, गट-अ, सार्वजनिक बांधकाम विभाग - अनुभवासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेआहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जाहिरातक्रमांक ११४/२०२५ वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट ब, आदिवासी विकास विभाग - जाहिरात रद्दकरण्यासंदर्भात प्रसिध्दीपत्रक आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.१३१/२०२२ सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहितीअधिकारी, गट-ब - चाळणीपरीक्षा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाआहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जा. क्र.०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ –निकाल आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17#
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा - सुधारित परीक्षा योजनेसंदर्भात शुध्दीपत्रक /प्रसिद्धीपत्रक आयोगाच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
जाहिरात क्रमांक ०५१/२०२४ सहायक नगर रचनाकार, गट ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.००८/२०२५ वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
सहायक प्राध्यापक (उर्दू) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (उर्दू) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा), उच्च व तंत्र शिक्षण विभाग -अभ्यासक्रम - शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#