MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
खाली नमुद संवर्गांच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ - सहयोगी प्राध्यापक (उपयोजित यंत्रशास्त्र), सहायक प्राध्यापक (कर्मशाळा अधिक्षक), सहायक प्राध्यापक (धातूशास्त्र), सहायक प्राध्यापक (फुड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ

जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ - सहायक प्राध्यापक (उपयोजित यंत्रशास्त्र), सहयोगी प्राध्यापक (अन्न तंत्रज्ञान), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ

जाहिरात क्रमांक १०२/२०२२ - उप अभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ

जाहिरात क्रमांक ११४/२०२३ - सहायक प्राध्यापक (जीवशास्त्र), सहायक प्राध्यापक (गणित), सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र), सहायक प्राध्यापक (समाजशास्त्र), सहायक प्राध्यापक (संख्याशास्त्र), सहायक प्राध्यापक (जीवभौतिकशास्त्र), सहायक प्राध्यापक (माहिती तंत्रज्ञान), सहायक प्राध्यापक (सुक्ष्मजीवशास्त्र), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (मार्केटिंग), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहायक प्राध्यापक (फायनान्स), ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक (गृहशास्त्र), संचालक (शारिरीक शिक्षण), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (वाणिज्य), सहायक प्राध्यापक (हिन्दी), सहायक प्राध्यापक (मराठी), सहायक प्राध्यापक (उर्दू), सहायक प्राध्यापक (भूगर्भशास्त्र), सहायक प्राध्यापक (जीवरसायनशास्त्र), सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), सहायक प्राध्यापक (पर्शियन), सहायक प्राध्यापक (अरेबिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा)

जाहिरात क्रमांक ११५/२०२३ - अधिव्याख्याता (जीवशास्त्र), अधिव्याख्याता (गणित), अधिव्याख्याता (समाजशास्त्र), अधिव्याख्याता (तत्वज्ञान), अधिव्याख्याता (इलेक्ट्रॉनिक्स), अधिव्याख्याता (अर्थशास्त्र), अधिव्याख्याता (मानसशास्त्र), अधिव्याख्याता (पर्यावरण), अधिव्याख्याता (गृहशास्त्र), अधिव्याख्याता (संगीत), अधिव्याख्याता (वाणिज्य), अधिव्याख्याता (हिन्दी), अधिव्याख्याता (मराठी), अधिव्याख्याता (उर्दू), अधिव्याख्याता (पाली प्राकृत) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा)
मुख्य प्रशासन अधिकारी, गट-अ, प्रशासकीय अधिकारी, गट-अ प्रशासकीय अधिकारी, गट-ब, सहायक प्रशासन अधिकारी, गट-ब, अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासकीय शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (प्रशासकीय शाखा), उच्च व तंत्र शिक्षण विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
जा. क्र. १३१/२०२५ प्राध्यापक,(कृत्रिम दंतशास्त्र विभाग) नायर रूग्णालय, दंत महाविद्यालय, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ००६/२०२५ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
011-2026 Group-B Pre 2026 - Question Paper.pdf
952.3 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
जा. क्र. ०८९/२०२४ प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षक सेवा, गट-अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक २४६/२०२३ सहायक प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब आणि जा. क्र. ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
011-2026 Group-B Pre 2026 - First Answer Key.pdf
483.4 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०७०/२०२५ सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र (Pathology), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास ०७ दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे, तदनंतर आलेल्या अभिवेदनांचा विचार केला जाणार नाही.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : २०
अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक १७ जून २०२६ ते ७ जुलै २०२६
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा. क्र. ००५/२०२५ वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
खाली नमुद संवर्गांच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन अर्ज केलेल्या दिव्यांग व्यक्तींना संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ - सहयोगी प्राध्यापक (उपयोजित यंत्रशास्त्र), सहायक प्राध्यापक (कर्मशाळा अधिक्षक), सहायक प्राध्यापक (धातूशास्त्र), सहायक प्राध्यापक (फुड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ

जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ - सहायक प्राध्यापक (उपयोजित यंत्रशास्त्र), सहयोगी प्राध्यापक (अन्न तंत्रज्ञान), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ

जाहिरात क्रमांक १०२/२०२२ - उप अभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट-अ

जाहिरात क्रमांक ११४/२०२३ - सहायक प्राध्यापक (जीवशास्त्र), सहायक प्राध्यापक (गणित), सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र), सहायक प्राध्यापक (समाजशास्त्र), सहायक प्राध्यापक (संख्याशास्त्र), सहायक प्राध्यापक (जीवभौतिकशास्त्र), सहायक प्राध्यापक (माहिती तंत्रज्ञान), सहायक प्राध्यापक (सुक्ष्मजीवशास्त्र), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (मार्केटिंग), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहायक प्राध्यापक (फायनान्स), ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक (गृहशास्त्र), संचालक (शारिरीक शिक्षण), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (वाणिज्य), सहायक प्राध्यापक (हिन्दी), सहायक प्राध्यापक (मराठी), सहायक प्राध्यापक (उर्दू), सहायक प्राध्यापक (भूगर्भशास्त्र), सहायक प्राध्यापक (जीवरसायनशास्त्र), सहायक प्राध्यापक (न्यायसहायक विज्ञान), सहायक प्राध्यापक (पर्शियन), सहायक प्राध्यापक (अरेबिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा)

जाहिरात क्रमांक ११५/२०२३ - अधिव्याख्याता (जीवशास्त्र), अधिव्याख्याता (गणित), अधिव्याख्याता (समाजशास्त्र), अधिव्याख्याता (तत्वज्ञान), अधिव्याख्याता (इलेक्ट्रॉनिक्स), अधिव्याख्याता (अर्थशास्त्र), अधिव्याख्याता (मानसशास्त्र), अधिव्याख्याता (पर्यावरण), अधिव्याख्याता (गृहशास्त्र), अधिव्याख्याता (संगीत), अधिव्याख्याता (वाणिज्य), अधिव्याख्याता (हिन्दी), अधिव्याख्याता (मराठी), अधिव्याख्याता (उर्दू), अधिव्याख्याता (पाली प्राकृत) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा)
जाहिरात क्रमांक ०९५/२०२५ प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , गट-अ- पात्र व अपात्र उमेदवारांच्या सुधारित याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक १०१/२०२२ उपसंचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट अ -छाननीमधून अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील रसायनशास्त्रज्ञ, गट ब संवर्गातील २ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जाहिरात क्रमांक १६/२०२६) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : २
अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक १७ जून २०२६ ते ७ जुलै २०२६
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक १०१/२०२२ उपसंचालक, बाष्पके, महाराष्ट्र कामगार सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब – संवर्गाच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिव्यांग, खेळाडू व अनाथ उमेदवारांच्या दाव्यांसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#