MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जा. क्र. 114/2023, 115/2023 आणि 129/2023 - चाळणी परीक्षेकरिता प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०३७/२०२३ सहायक संचालक, गट-ब, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११०/२०२३ सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०६०/२०२५ सहायक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र (Pharmacology), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
017-2026 Gr-C Pre 2026 - Corrigendum regarding posts.pdf
1.1 MB
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक (इंग्रजी) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता (इंग्रजी) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक 017/2025 सहायक प्राध्यापक, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट-ब- सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Ann - Revision of interview marks.pdf
571.2 KB
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Ann_Postponement_of_the_decision_to_conduct_multiple_preliminary.pdf
454.9 KB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 120/2023 सहायक वनसांख्यिकी, गट-ब - अपात्र किंवा अर्जातील दावा वगळलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. 114/2023, 115/2023 आणि 049/2023 - चाळणी परीक्षेकरिता प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११२/२०२५ दुय्यम निरक्षक- राज्य उत्पादन उत्पादन शुल्क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जाहिरात क्रमांक ०९०/२०२२ अधिक्षक व तत्सम पदे सामान्य राज्य सेवा, गट-ब - चाळणी परीक्षा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जाहिरात क्रमांक 048/2023 सहाय्यक प्राध्यापक गणित, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षेच्या आयोजनाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 114/2023 सहाय्यक प्राध्यापक जीवशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ आणि जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता जीवशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब - सामायिक चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 31 जुलै 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 048/2023 सहाय्यक प्राध्यापक कर्मशाळा अधीक्षक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 31 जुलै 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 114/2023 सहाय्यक प्राध्यापक गणित, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ आणि जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता गणित, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब - सामायिक चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 31 जुलै 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 048/2023 सहाय्यक प्राध्यापक उपयोजित यंत्रशास्त्र, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जाहिरात क्रमांक 49/2023 सहयोगी प्राध्यापक उपयोजित यंत्रशास्त्र, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - सामायिक चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 31 जुलै 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ००६/२०२५ वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ), जा. क्र. ०१७/२०२५ सहायक प्राध्यापक, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र आणि जा. क्र. ०१९/२०२५ सहायक प्राध्यापक, बालदंतरोगशास्त्र - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#