SET/NET/TAIT 2026
8.07K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे  पेट पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/3Jq0rzh
👉https://amzn.to/3Jq0rzh
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
5_6238039268401353242.pdf
145.9 KB
5_6238039268401353242.pdf

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील सरळसेवेने पदे भरण्याकरीता राज्यस्तरीय निवडसमिती गठीत करण्याबाबत.
Forwarded from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
Ph.D Entrance 2024-25 KBPU Satara.pdf
238.7 KB
Ph.D Entrance 2024-25 Satara.pdf

PET Exam 2024

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
https://youtu.be/kXs7cghq3rM
सामाजिक शास्त्र भाग 1
14 डिसेंबर 2014 रोजीचा पेपर
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 सप्टेंबर 2024

Apply Link :- https://nats.education.gov.in/
अधिकृत वेबसाईट :-
https://www.unionbankofindia.co.in/
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Select the correct cardinal number for the given : A million ...........(TET-I : 2021)
Anonymous Quiz
16%
1) 100,000
46%
2) 10,000,000
8%
3) 10,000
29%
4) 1,000,000
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल ? (TET-I : 2021)
Anonymous Quiz
17%
1) बुधवार
37%
2) शुक्रवार
26%
3) गुरुवार
21%
4) शनिवार
*पवित्र पोर्टल सूचना* 👆🏻👆🏻👆🏻
202409021837080321_240902_194527.pdf
206.4 KB
202409021837080321_240902_194527.pdf
✅ *RRB Railway NTPC Short*
*Notice Out*

🔴 *Total Posts*           - 11558
🔘 *Graduation Level* - 8113
🔴 *12th Level*             - 3445

*Application Starts From:-👉 14 & 21 सप्टेंबर*