notification_for_mock_test_and_final_phd_entrance_test_pet_2024.pdf
1.2 MB
notification-for-mock-test-and-final-phd-entrance-test-pet-2024-online-examination.pdf
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Choose the correctly spelt word. (TET-I : 2021)
Anonymous Quiz
6%
1) Micsllaneous
54%
2) Miscellaneous
15%
3) Micslleneous
26%
4) Miscellenious
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
वृकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो ? (TET- I : 2021)
Anonymous Quiz
27%
1) पौरूषत्त्व दिसून येते.
15%
2) स्वास्थ्य जाणवते.
47%
3) व्यक्ती अशक्त दिसते.
11%
4) व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते.
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
Forwarded from K'Sagar Publications
1.IBPS पॅटर्न नुसार
TET संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1व2 गतवर्षीचा प्रश्नपत्रिका उत्तरांसह
के सागर
7वी आवृत्ती
https://ksagar.com/product/tet-paper-1-2-sampurna-margadarshk/
2.MAHA-TET पेपर 1व2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी डॉ. शशिकांत अन्नदाते
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
3.CTET पेपर 1व2 संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ. शशिकांत अन्नदाते 9वी आवृत्ती

4.TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते
https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/
5.IBPS पॅटर्ननुसार
TET पेपर2 14 प्रश्नपत्रिका उत्तरे व निवडक स्पष्टीकरण- विनायक घायाळ
7आदर्श प्रश्नपत्रिका+7पूर्वीच्या प्रश्नपत्रिका
https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/
6.TCS IBPS स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ 47वी आवृत्ती
चालू घडामोडींसह
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/

YouTube
MAHA-TET 2024 SYLLABUS | TET 2024 अभ्यासक्रम ,परीक्षा स्वरूप पेपर पॅटर्न | STARTEGY संदर्भ साहित्य
1.IBPS पॅटर्न नुसार
TET संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1व2 गतवर्षीचा प्रश्नपत्रिका उत्तरांसह
के सागर
7वी आवृत्ती
https://ksagar.com/product/tet-paper-1-2-sampurna-margadarshk/
2.MAHA-TET पेपर 1व2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद व परीक्षाभिमुख…

*MAHA TET 2024 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र IMP प्रश्नांची उजळणी*
1)बाल केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालील पैकी कोणी केला आहे?
1) एरिक एरिकसन
2) जॉन ड्युई √
3) बी एफ स्किनर
4)थोर्नडाइक
2) खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही?
1) संवेदनक्षमता
2) प्रवाहीतता
3) लवचिकता
4) रूढीबद्धता √
3) बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते?
1) संस्कृती व प्रशिक्षण √
2) भावना
3) अभिवृत्ती
4) बालकाचे ध्येय
4) बालकाचा शारीरिक ,मानसिक ,भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो?
1) शैशवावस्था
2) बाल्यावस्था
3) कुमारावस्था
4) प्रौढावस्था √
5) बाल विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला खालीलपैकी कोणत्या शतकात सुरुवात झाली?
1)16व्या
2)17 व्या
3)18 व्या
4)20 व्या √
6) वाढ ही संकल्पना कशा प्रकारची आहे ?
1) संख्यात्मक √
2) गुणात्मक
3) अंशतः संख्यात्मक व अंशतः गुणात्मक
4) पूर्णतः गुणात्मक
7) विकासाचा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे?
1) व्यक्तिमत्व
2) बुद्धिमत्ता
3) वाढ √
4) संवेदन
8) बालकाची अनुवंशिकता कोणाकडून ठरते?
1) वातावरण
2) फक्त माता कडून
3) फक्त पिता कडून
4) माता व पित्याकडून कडून √
9) ब्रुनरच्या अध्ययन विषयक उपपत्तीवर कोणत्या मानसशास्त्रज्ञांच्या विचारांचा प्रभाव आहे?
1) पियाजे √
2) कोहलर
3) थॉर्नडाईक
4) वॅटसन
10)श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली आहे?
1) डेव्हिड आसूबेल
2) रॉबर्ट गॅगने √
3) जीन पियाजे
4) जेरोम ब्रूनर
11) अल्फ्रेड बिने हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत?
1)व्यक्तिमत्व
2)अध्यापन
3) अध्ययन
4)बुद्धिमापन√
12) बुद्धिमत्तेची अनेक घटक उपपत्ती मांडून तिचा विस्तार खालीलपैकी कोणी केला आहे?
1)थॉर्नडाईक
2) स्पियरमन
3) बिने
4)थर्स्टन √
13) पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार कोणते आहेत ?
1)संख्यात्मक श्रेणी
2)आरेखित श्रेणी
3)कोटी श्रेणी
4)वरील सर्व √
14) अभिक्षमता म्हणजे काय? 1)बालकांमधील विशेष भावना 2)बालकांमधील विशेष कौशल्य विषयक क्षमता √
3) बालकातील विश्वास 4)बालकातील अभिरुचीचा एक प्रकार
15) खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती ही कृतीशिलतेवर अधिक भर देते ?
1)प्रायोगिक पद्धती
2)प्रकल्प पद्धती
3) क्रीडा पद्धती
4) वरील सर्व √
*संदर्भ- © संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (के'सागर पब्लिकेशन्स, पुणे*
TET ,CTET ,TAIT, PET, NET-SET परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)