SET/NET/TAIT 2026
8.07K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
📌संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (10 वी आवृत्ती) पुस्तकाचे लेखक डॉ.शशिकांत अन्नदाते यांचे सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी "बालमानसशास्त्र घटकांची तयारी व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न" या घटकांवर मोफत व्याख्यान होणार आहे


📌 सोमवारी रात्री 9 वाजता आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे,तसेच आगामी tet व टेट साठी देखील ते आपणास पुढे ही मदत करू शकतील आपला प्रतिसाद हवा आहे

-----------------------------------------
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/pavitraportal
=====================
#MAHATET
महाराष्ट्र शिक्षक पात्रता तयारी 2024
अत्यंत उपयुक्त संदर्भ💐💐
Forwarded from NET SET Exam
घटक १: अध्यापन अभियोग्यता (सेट परीक्षा पेपर १ संपूर्ण नोट्स)
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/blog-post.html
Forwarded from NET SET Exam
सेट परीक्षा योजना - स्वरूप
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/blog-post_18.html
Forwarded from NET SET Exam
सेट परीक्षा: पात्रता आणि अटी
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/blog-post_19.html
Forwarded from NET SET Exam
MAHA-TET 2024 (स्वरूप, संदर्भ आणि माहिती)
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/maha-tet-10-2024.html
#BMC
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

👉 पदाचे नाव - निरीक्षक

👉 संख्या - 178

👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300
Forwarded from NET SET Exam
घटक १: अध्यापन अभियोग्यता (सेट परीक्षा पेपर १ संपूर्ण नोट्स)
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/blog-post.html
Forwarded from K'Sagar Publications
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
10वी आवृत्ती

शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
Media is too big
VIEW IN TELEGRAM
निबंध मालिका निवडक मराठी निबंध डॉ.लीला गोविलकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील निबंध या विषयासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस

https://ksagar.com/product/nibandh-malika/

इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध प्राध्यापक विजयकुमार वेदपाठक संस्करण के सागर

प्रत्येक विषयावर इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून साकारलेले अत्यावश्यक निबंध

https://ksagar.com/product/engraji-v-marathi-atyavashayak-nibandh/

72 मराठी निबंध
संपादन संस्करण - के सागर
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 निबंध या विषयासाठी उपयुक्त संदर्भ


तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना निबंध या विषयासाठी उपयुक्त व यशोदायी संदर्भ

https://ksagar.com/product/72-marathi-nibandh/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) पृथ्वी गोल असल्याची कल्पना प्रथम मांडली ....
- ग्रीकांनी

🔹२) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिवलन किंवा .... असे म्हणतात.
- पृथ्वीची दैनिक गती

🔸३) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे परिभ्रमण किंवा .... असे म्हणतात.
- पृथ्वीची वार्षिक गती

🔹४) पृथ्वीच्या पृष्ठभागावर समान अक्षांश असणाऱ्या बिंदूंतून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे ....
- अक्षवृत्त

🔸५) रेखावृत्ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील .... जाणाऱ्या व अक्षवृत्तांना लंबरूप असणाऱ्या काल्पनिक रेषा होत.
- दक्षिण-उत्तर

✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
Forwarded from K'Sagar Publications
◾हिम (फ्रॉस्ट) तयार होण्यासाठी

(१) मोकळे आकाश असावे लागते. (२) वारा अत्यल्प असणे किंवा मुळीच नसणे आवश्यक असते. (३) सापेक्ष आर्द्रता कमी असावी लागते. (४) हवेचे तापमान ० किंवा त्याहून कमी असावे लागते.
Anonymous Quiz
8%
फक्त १, २ व ४
38%
फक्त १, २ व ३
40%
१ ते ४ सर्व
15%
फक्त १, ३ व ४