SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र. ०६५/२०२३ विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ कला संचालनालय - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from K'Sagar Publications
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
10वी आवृत्ती

शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
मध्ययुगीन भारत
खंड दुसरा मुघल साम्राज्य
1526 ते 1748
लेखक सतीश चंद्र
अनुवाद एस क्षीरसागर निवृत्त पोलीस उपअधीक्षक
संपादन संस्करण के सागर
केंद्र लोकसेवा आयोग तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा इतिहास या विषयासाठी उपयुक्त...

https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-mughal-samrajya-khand-2/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
SSC
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षा
लेखक के सागर
परीक्षेची संपूर्ण तयारी
महत्त्वाची माहिती व पॉईंट्स
भरपूर वन लाइनर्स
तक्ते, महत्त्वाचे व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न

आपल्या यशाची तयारी करा अनुभवी व यशस्वी अधिकारी घडवणाऱ्या पुस्तकांसह..

www.ksagar.com
www.ksagaronline.com

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
🤝 बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

◾️ पदाचे नाव - निरीक्षक
◾️ संख्या - 178
◾️ पगार - 29,900-92,300

👨‍🦱 पात्रता :-
⭐️कोणत्याही शाखेचा पदवीधर
⭐️MSCIT नसेल तरी 2 वर्षाच्या आत दिले तरी चालेल
⭐️उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यवसायिक प्रमाणपत्र असावे.

👨‍🦱 वय :
(अ) खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
(ब) मागास प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे
(क) दिव्यांग प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

🤳 परीक्षा स्वरूप :
◾️100 प्रश्न 200 मार्क
◾️वेळ : 120 मिनिटे

🖋 पेपरचे विषय :
⭐️मराठी : 10 प्रश्न 20 मार्क
⭐️इंग्रजी : 10 प्रश्न 20 मार्क
⭐️सामान्य ज्ञान : 15 प्रश्न 30 मार्क
⭐️अंकगणित : 15 प्रश्न 30 मार्क
⭐️मुं.म.न.पा. अधिनियम, 1888 : 50 प्रश्न 100 मार्क

📱 अर्ज करणे
◾️सुरवात : 20 / 09 / 2024
◾️शेवट : 19 / 10 / 2024

🌐परीक्षा फी :
◾️खुला प्रवर्ग : 1000 रुपये
◾️मागासवर्गीय : 900 रुपये

📱 अर्ज करण्यासाठी लिंक 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
फक्त सात वर्षासाठी TET उत्तीर्ण valid होती त्या काळात नोकरी न लागल्यास पुन्हा द्यावी लागत होती.ती आता अमर्याद असेल
TET validity 09.06.2021.pdf
305.8 KB
TET validity 09.06.2021.pdf
*ब्रेकिंग न्यूज !*

*मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारचा निर्णय.* 🇮🇳

मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.
'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी २०१३ सालापासून प्रयत्न केले जात होते. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात

1) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा. 2) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे. 3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 4) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. 2) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं. 3) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
२००४ मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर २००५ मध्ये संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू,२०१३ मध्ये मल्याळम, २०१४ मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता.
...✌️
♦️मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

👉अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नवीन भाषा :-
1) मराठी
2) पाली
3) प्राकृत
4) आसामी
5) बंगाली

👉यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा :-
» तमिळ - 2004
» संस्कृत - 2005
» तेलुगु - 2008
» कन्नड - 2008
» मल्याळम - 2013
» ओडिया - 2014
List-of-vacancies-for-Ph.D.-Programme-(AY-2024-25).pdf
301.1 KB
List-of-vacancies-for-Ph.D.-Programme-(AY-2024-25).pdf
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पीएच.डी प्रवेश परीक्षा 2024
जाहिरात प्रसिद्ध
https://t.me/phd07
2- Ph- D- Intake Capacity 2024_2025.pdf
531.6 KB
2- Ph- D- Intake Capacity 2024_2025.pdf
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पीएच.डी प्रवेश परीक्षा 2024
जाहिरात प्रसिद्ध
https://t.me/phd07
3- Ph-D- English Notification 2024_2025.pdf
551.9 KB
3- Ph-D- English Notification 2024_2025.pdf

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पीएच.डी प्रवेश परीक्षा 2024
जाहिरात प्रसिद्ध
https://t.me/phd07
https://www.facebook.com/share/v/jNmdpLiAiSDZQH4L/

येरवडा झोपडपट्टी ते 7 कोटींची 'जिनिअस ग्रँट' फेलोशिप मिळवणाऱ्या महिला इतिहासकार