SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Advt No - 24 of 2024 Assistant Professor- (1).pdf
931.6 KB
Advt No - 24 of 2024 Assistant Professor- (1).pdf
⭕ *महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध*

(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे

एकूण पदे :- 480

*पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025*

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

*अर्ज करण्याची लिंक :-*
https://mpsconline.gov.in/candidate/login

⭕ *महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात*

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

*पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025*

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

*अर्ज करण्याची लिंक :-*
https://mpsconline.gov.in/candidate/login
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
👉संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श
👉विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

      या पुस्तकात TET व CTET अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा,शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार 3000  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे संपूर्ण  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!

ॲमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://amzn.to/4eCDrvj
https://amzn.to/4eCDrvj
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
  🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam
91183668c5ad0679b66b542ceacd97f0893231eac9c21287ecd5b3b10512dd70.pdf
305.2 KB
91183668c5ad0679b66b542ceacd97f0893231eac9c21287ecd5b3b10512dd70.pdf
*CTET Registration 2024*

Online Application: *17.09.2024 to 16.10.2024*

*CTET EXAM. DATE 14-12-2024*

*ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनी तात्काळ अर्ज करावा.*
151Advt_2024_Teach_posts.pdf
77.7 KB
151Advt_2024_Teach_posts.pdf
Director, Regional Academic Authority, (English Expertise), CHATRAPATI SAMBHAJINAGAR is inviting you to a scheduled Zoom meeting.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान
वक्ता :श्री पुनीत मातकर, गडचिरोली

Topic: वाचनातून व्यक्तिमत्व विकास
Time: Oct 15, 2024 11:30 AM India

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89522519480?pwd=FlqDvRYZILbEppQ5wRGbU497cifa8P.1

Meeting ID: 895 2251 9480
Passcode: 963763


झूम मीटिंगची मर्यादा कमी असल्यामुळे पुढील लिंक द्वारे युट्युब लाईव्ह जॉईन व्हावे
youtube live

https://www.youtube.com/@RegionalAcademicAuthority