SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
📌 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबर २०२४ चे उमेदवारांचे मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये उपलब्ध झाले आहे.

📌 प्रमाणपत्र मोबाईल अँप्लिकेशन अथवा वेबसाईट वर लॉगिन करून मिळवू शकता.

📌 डिजीलॉकर अँप -
https://play.google.com/store/apps/details?id=com.digilocker.android

📌 वेबसाईट -
https://www.digilocker.gov.in/

Shuddhipatrak_Sudharit_Final_AnswerKey.pdf
80.3 KB
📌 tet परीक्षेबाबत परीक्षा परिषदेचे नोटिफिकेशन

📌१०,०१, २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तरसूचीवर प्राप्त हरकतीनुसार पेपर ।। मधील गणित विज्ञान विषयातील प्रश्नक्रमांक संच १३०, B- १२५, ८-१५०, व D-१४५ बाचत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञांचे अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येऊन अंतिम सुधारित उत्तरसूची जाहीर करण्यात येत आहे. याबाबतही कोणाचा आक्षेप असेल तर दिनांक १०.०२.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत mahatet24msce@gmail.com या ई-मेल वर आक्षेप नोंदविता येतील, उपरोक्त्त कालावधीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही व तद्नंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

📌 दिनांक 7/2/2025
नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढताना शासनाने उत्पन्न मर्यादा काढून टाकली आहे, त्याचा नवीन शासन निर्णय आला आहे.
गरजू पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा.🙏🏻
Forwarded from SET/NET- 2026
Set Sarav - 1 (2025).pdf
1.5 MB
💠MH सेट परीक्षा 2025 💠
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण
https://youtu.be/xvaMZX-PCBg
https://youtu.be/xvaMZX-PCBg

💠जॉईन टेलिग्राम 💠
https://t.me/SetNetStudy
एकात्मिक बालविकास योजनेत (ICDS) मुख्य सेविका 102 पदांसाठी 88768 अर्ज..

राज्यात सर्व जिल्ह्यत अंगणवाडी सेविका पदे जाहिरात बघून इच्छुकांनी अर्ज करावा.
202502101652473021 (1).pdf
140.4 KB
202502101652473021 (1).pdf
शिक्षकांची कंत्राटी नियुक्त पद्धती रद्द करणेबाबत
♦️ जाहिरात notification भारतीय डाक विभाग..🔥🔥

👉  ग्रामीण डाक सेवक भर्ती  21413 पदांसाठी नोटिफिकेशन

👉 योग्यता: 10 वी पास, बिना परीक्षा भर्ती..
5_6152077546671314608.pdf
580.4 KB
5_6152077546671314608.pdf
महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार !

अंगणवाडी सेविका ५६३९

अंगणवाडी मदतनीस १३२४३

एकूण १८८८२

- आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री
📌 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे परिपत्रक ,उद्या 14/2/2025 लाtet चा अंतिम निकाल

📌Tetपेपर। व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
Forwarded from SET/NET- 2026
Set Sarav - 1 (2025).pdf
1.5 MB
💠MH सेट परीक्षा 2025 💠
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण
https://youtu.be/xvaMZX-PCBg
https://youtu.be/xvaMZX-PCBg

💠जॉईन टेलिग्राम 💠
https://t.me/SetNetStudy
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
   अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/41Go69y
👉https://amzn.to/41Go69y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------