SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from SET/NET- 2026
💠MH सेट परीक्षा 2024💠
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 सेट पेपर क्र.1(अनिवार्य)
👉 2011 ते 2023 मधील
     झालेल्या 12 प्रश्नपत्रिका
👉 680 प्रश्नांचा महासराव
👉 एकाच  व्हिडिओद्वारे
https://youtu.be/5gUoisQ3cr4
https://youtu.be/5gUoisQ3cr4
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

   🔹जॉईन टेलिग्राम🔹
https://t.me/SetNetStudy
https://t.me/SetNetStudy
〰〰〰〰〰〰〰〰
♦️#MahaGenco महानिर्मिती सुरक्षा अधिकारी जाहिरात प्रसिद्ध

👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/mspgclfeb25/

👉  अर्ज प्रक्रिया : 8 मार्च ते 8 एप्रिल 2025
5_6230883303130405624.pdf
626.1 KB
5_6230883303130405624.pdf
पवित्र प्रणालीमार्फत *शिक्षक पदभरती* बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे_दुरूस्त्या करण्याबाबतच्या सुचना....!

📌ज्यांनी 2022 ची टेट परीक्षा दिली पण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नाही व स्व प्रमाणपत्र स्व साक्षांकित करताना काही चुका असल्यामुळे अनेकांना जाहिराती दिसू शकल्या नाहीत अशा सर्वांना स्व प्रमाणपत्र प्रमाणित करण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्वांना एडिट करता येईल
🔴' *टीईटी' पात्रताधारक विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट*

✅👉 *यंदाचा निकाल चिंताजनक;तीन लाख ५३ हजार ९५२ पैकी ११ हजारच पात्र*