SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from K'Sagar Publications
◾रेडी बंदर हे .... च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
4%
आंबा
47%
नैसर्गिक वायू
20%
कोळसा
29%
लोहखनिज
Forwarded from K'Sagar Publications
◾भारतातील कृषिव्यवसायाच्या मागासलेपणास अनेक घटक कारणीभूत आहेत. खालीलपैकी कोणत्या घटकाचा त्यांत समावेश करता येणार नाही ?
Anonymous Quiz
7%
शेतीवरील अतिरिक्त भार.
52%
ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक मागासलेपण.
21%
अपुरा पतपुरवठा व बाजारव्यवस्था.
19%
सुधारित तंत्रज्ञानातील चुका.
Forwarded from K'Sagar Publications
◾भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वांत प्राचीन लेणी आहे ?
Anonymous Quiz
23%
वेरुळ
19%
कालें-भाजे
53%
पितळखोरा
6%
घारापुरी
Forwarded from K'Sagar Publications
.                🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) संयुक्त संस्थानातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान .....
- यलोस्टोन नॅशनल पार्क

🔹२) वॉशिंग्टन डी. सी. हे शहर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या राजधानीचे शहर होय. डी. सी. या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?
- डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया

🔸३)अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील कोणत्या एका शहरात जागतिक बँकेचे मुख्यालय आहे ?
- वॉशिंग्टन डी. सी.

🔹४) संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेले संयुक्त संस्थानांमधील कोणते शहर मॅनहॅटन बेटावर वसलेले
आहे?
- न्यूयॉर्क

🔸५) हॉलिवूड हे चित्रपटनिर्मितीचे केंद्र कोणत्या शहराजवळ उदयास आले आहे?
- लॉस एंजेलिस

✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
Forwarded from K'Sagar Publications
◾'सध्या मी जातककथांचा अभ्यास करतो आहे.'
वरील वाक्याचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
29%
विधानार्थी
48%
केवलवाक्य
22%
होकारार्थी
2%
यापैकी नाही.
Forwarded from K'Sagar Publications
.       🟠लक्षात ठेवा🟠

◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले ....
-  ग्रोव्हर व सेठी

◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे?
- लॉर्ड कर्झन

◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन

◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

✅लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
📌 3री टेट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

📌 परीक्षा ऑनलाइन पद्धतीने IBPS कडून घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, याबाबत अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

📌 अंदाजे 15 ते 20 दिवसात परीक्षा परिषदेचे TAIT 2025 बाबत नोटिफिकेशन येऊ शकते, त्यामध्ये नियम ,नियमावली अभ्यासक्रम परीक्षा कोण घेणार सर्व माहिती मिळेल.

📌 शिक्षक भरतीसाठी आवश्यक 10 वी, 12 वी, पदवी, डी.एड, बी.एड, एम.ए, एम.एस्सी, एम.कॉम, एम.एड, TET व CTET इत्यादी शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रक व प्रमाणपत्र कागदपत्रे
विद्यार्थ्यांनी तयार ठेवावीत.


📌 कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेयर, डोमेसाईल, महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र व गॅझेट इत्यादी कागदपत्रे काढून ठेवावी, आणखी कोणती कागदपत्रे लागतात हे तज्ञ मार्गदर्शक व यशस्वी विद्यार्थी यांना विचारावे.

📌 येत्या 2 महिन्यात विद्यार्थी मित्रांनी आपला अधिकाधिक वेळ शिक्षक अभियोग्यता परीक्षेच्या तयारीसाठी वापरावा, सरकारी नोकरीसाठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात असते, ही बाब लक्षात घेऊन समजून उमजून अभ्यास करावा.

📌 TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम व पॅटर्न लक्षात घेऊन , प्रश्नपत्रिका विश्लेषण करून अभ्यास करावा.

📌 मागील TAIT परीक्षेत यशस्वी झालेले विदयार्थी यांचेही परिक्षेबाबतचे अनुभव विचारात घेऊन अभ्यास करावा.

📌 मी TAIT परीक्षेत निश्चितच माझ्या प्रयत्नांनी, विवेकी विचार व संकल्पाने, जिद्दीने यशस्वी होईल असा आत्मविश्वास कायम ठेवा.

📌 Best Of Luck

https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT 2025 शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे.*

TAIT परीक्षेच्या अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता  घटकातील कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व, मानसशास्त्रीय संकल्पना घटकासाठी  अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम यांचे  शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://amzn.to/4bNewVv
https://amzn.to/4bNewVv
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जॉईन टेलिग्राम
https://t.me/mahatetexam
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
💠Tait Video Series 💠
--------------------------------------
👉 Tait Old Peper -2017
👉 प्रश्नपत्रिका क्र.१ (200 प्रश्न )
👉 https://youtu.be/5veVCNyjXIg
➖➖➖➖➖➖➖➖➖👏
🔹200 प्रश्नांचे विश्लेषण🔹
---------------------------------------
👉 भाग 1 (१ ते ५० प्रश्न)
👉 https://youtu.be/urv88CYdPUA
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग २ (५१ ते १०० प्रश्न)
👉 https://youtu.be/SotJUdiouVo
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग ३ (१०० ते १५० प्रश्न)
👉 https://youtu.be/kxn7xNo0L54
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग ४ (१५१ ते २०० प्रश्न)
👉 https://youtu.be/ZzXAGdLGWME
➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from K'Sagar Publications
महाराष्ट्राचे_शालेय_शिक्षण_धोरण_24032025.pdf
216.9 KB
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण-24032025.pdf