SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
5_6316379493355230249.PDF
229.3 KB
5_6316379493355230249.PDF
📌 शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT)- 2025-26 परीक्षा पुर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता योजनेचा तपशील...
      - महाज्योती, महाराष्ट्र राज्य, नागपूर

📌 शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता इतर मागास वर्ग, विमुक्त जातो-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

रेजिस्ट्रेशन लिंक -
https://mahajyoti.org.in/registration_2025/tait/2025/mobile_verification
*भारतीय रेल्वेमध्ये ९९०० पदांची भरती*

पद: लोको पायलेट असिस्टंट
वयोमर्यादा: १८ ते ३०
अर्ज करण्यास सुरूवात: १० एप्रिल २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ मे २०२५
*अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक भरती पवित्र पोर्टल द्वारे होणार*
Forwarded from SET/NET- 2026
Set Sarav - 1 (2025).pdf
1.5 MB
💠MH सेट परीक्षा 2025 💠
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण
https://youtu.be/xvaMZX-PCBg
https://youtu.be/xvaMZX-PCBg

💠जॉईन टेलिग्राम 💠
https://t.me/SetNetStudy
https://youtu.be/-hGKST0yHBA

Dear Friends,

🌼Especially For CTET, BEd, MEd,TET, SET, NET, TAIT, PET Aspirants & In Service Teachers 🏆

🗝As per Syllabus 🌼Paper- Learning and Teaching 🍀Concept and Process of Learning 🌼अध्ययनाची संकल्पना व प्रक्रिया🗝

Enjoy the Session 🗝

🌼चॅनल ला लाईक करा, शेअर करा , सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॅान वर क्लिक करा🎉
©️ Educator's Academy
♦️UGC #NET 2025

👉 Application starting date: 16/04/2025

👉 Last date to apply: 7/05/2025

👉 Application link:
https://ugcnet.nta.ac.in/.
*इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी बाबत आजचा शासन निर्णय*