SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
*प्रिय उमेदवार,*

*TAIT 2022 (टप्पा-2) साठी प्राधान्यक्रम निवड सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध झाली आहे* . *स्वयंप्रमाणित उमेदवार २५/०४/२०२५ पासून प्राधान्यक्रम तयार करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम तयार करून ०२/०५/२०२५ पूर्वी लॉक करणे आवश्यक आहे.*

*अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईटला भेट द्या:*
https://tait2022.mahateacherrecruitment.org.in


— *शालेय शिक्षण व क्रीडा विभाग*
TAIT 2022 च्या उमेदवारांसाठी अतिशय महत्वाची सूचना
👉प्रधान्यक्रम देणे सुरु 25/4/2025 ते 2/5/2025 या कालावधीन द्यावे .
🎯IBPS Third TAIT 2025

*📌 शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली, तिसरी TAIT परीक्षा 24 मे 2025 पासून ऑनलाइन होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, IBPS परीक्षा पद्धती व संदर्भ*

✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.

✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे.

🎯 TAIT परीक्षा जाहिरात लिंक - https://www.mscepune.in/

*🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/

*#शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 वेळापत्रक#*

1.परीक्षा अर्ज भरणे - 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025

2. ऑनलाइन परीक्षा - 24 मे 2025 ते 5 जून 2025

3.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे- परीक्षेच्या 7 दिवस अगोदर

*TAIT 2025 परीक्षा शुल्क*

1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये

2.मागासवर्गीय/EWS/SEBC/ अनाथ / दिव्यांग - 850 रुपये

✅ या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली ते आठवी मधील इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी डी.एड + टीईटी पेपर एक आणि 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+ टीईटी पेपर दोन असलेले शिक्षक पाञ आहेत.

✅तर 9 वी व 10 वी वर्गासाठी बी.एड. असलेले शिक्षक पात्र आहेत. आणि 11वी व 12 वी वर्गासाठी एम.ए./एम.एस्सी./एम.कॉम. आणि बी.एड. असणारे शिक्षक पात्र आहेत.
9 ते 12 या वर्गासाठी अर्ज करण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची आवश्यकता नाही.

*✅प्रस्तुत परीक्षा ऑनलाइन होणार असून 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.*

🎯सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.

*🎯TAIT 2025 अभ्यासक्रम*
TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.

*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*

*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*

*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.

*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*

*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)

*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)

*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.

*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)

★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
*परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा*

*🌹Best of luck🌹*

*#प्रत्येक D.Ed., B.Ed, M. Ed, TET व CTET उत्तीर्ण असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदर माहिती शेअर करावी ही विनंती#*
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TAIT 2025 शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन मे व जून २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे.*

TAIT परीक्षेच्या अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता  घटकातील कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व, मानसशास्त्रीय संकल्पना घटकासाठी  अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम यांचे  शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://amzn.to/4bNewVv
https://amzn.to/4bNewVv
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         जॉईन टेलिग्राम
https://t.me/mahatetexam
💠TAIT 2025 books& videos 💠
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.

*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*

*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*

*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.

*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*

*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)

*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)

*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.

*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)

★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स

💠Imp Tait 2025 Videos💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TAIT 2025 टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*TAIT 2025 वेळापत्रक प्रसिद्ध, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती*
https://youtu.be/FYQ94JrIIkQ
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
3 री शिक्षक अभियोग्यता परीक्षा (2025)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT -2025) परीक्षेच्या संदर्भाने जुने (old pyq) प्रश्न आणि सराव प्रश्न (practice questions) यावर आधारित 250 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. जे तुम्हाला येणाऱ्या tait परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात.

💠Imp Tait 2025 Videos💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

☘Tait WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TAIT 2025  टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Tait संपूर्ण अभ्यासक्रम :
https://youtu.be/wDEjmOCOxng

मराठी व्याकरण तयारी :
https://youtu.be/06FiK3kHGCc

इंग्रजी व्याकरण तयारी:
https://youtu.be/lBAZF-JPv50

महत्वाच्या 5 टिप्स
https://youtu.be/0RTFmKBMOys
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
-------------------------------------
💠Tait Video Series 💠
--------------------------------------
👉 Tait Old Peper -2017
👉 प्रश्नपत्रिका क्र.4 (200 प्रश्न )
👉 https://youtu.be/U8Wws02WHu0
➖➖➖➖➖➖➖➖➖👏
🔹200 प्रश्नांचे विश्लेषण🔹
---------------------------------------
👉 भाग 1 (१ ते ५० प्रश्न)
👉 https://youtu.be/b2PgDB_smkQ
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग २ (५१ ते १०० प्रश्न)
👉 https://youtu.be/nGCiM__7vFI
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग ३ (१०० ते १५० प्रश्न)
👉 https://youtu.be/jAZVbyq4PnM
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाग ४ (१५१ ते २०० प्रश्न)
👉 https://youtu.be/a-fhMJ5vr78
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸Tait Telegram Channel
👉 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
➖➖➖➖➖➖➖➖➖
Forwarded from K'Sagar Publications
Forwarded from K'Sagar Publications
IBPS पॅटर्न
MAHA TAIT 2025-26

संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ. शशिकांत अन्नदाते केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 1 साठी अत्यंत उपयुक्त

https://ksagar.com/product/sampurna-shikshak-abhiyogyata-va-budhimapan-chachani-maha-tait-kendrapramukh-pariksha-paper-1/

ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (धातूशास्त्र), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक (संगणक अभियांत्रिकी/विज्ञान, एम.सी.ए.) व सहायक प्राध्यापक (संगणक अभियांत्रिकी, एम.सी.ए.)महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहायक प्राध्यापक (कर्मशाळा अधिक्षक),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from MPSC
सहयोगी प्राध्यापक (माहिती तंत्रज्ञान),महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ,उच्च व तंत्र शिक्षण विभाग संवर्गाच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18