Forwarded from SET/NET- 2026
YouTube
सेट परीक्षेसाठी पेपर क्रमांक १ ची तयारी 2025 | importance of mh set exam paper 1st 2025
या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा पेपर 1 ला अभ्यासक्रम विश्लेषण व 2024 कट ऑफ यासंबंधी चर्चा केली आहे.
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A…

शिक्षक_पदे_बाह्यस्त्रोताद्वारे_भरण्याबाबत_.pdf
149.9 KB
शिक्षक_पदे_बाह्यस्त्रोताद्वारे_भरण्याबाबत_.pdf
*पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 दुसऱ्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांची विना मुलाखती सह पदभरती प्रक्रियेची यादी जाहीर. विना मुलाखती पद भरती प्रक्रियेची यादी मे महिन्याच्या शेवटची जाहीर होईल. दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!*👍👍💐💐
*सुरेश सावळे*
*स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य*

Forwarded from Pavitra portal / Tait / Tet / Ctet/ Teacher
१) आरक्षणनिहाय रिक्त पदे अनुसूचित जाती-१८२, अनुसूचित जमाती-१३१, विमुक्त जाती (अ)-४६, भटक्या जमाती (ब)-२७, भटक्या जमाती (क)-४५, भटक्या जमाती (ड)-३१, विशेष मागास प्रवर्ग-२२, इतर मागास प्रवर्ग-२१७, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -१३७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग-१८९, खुला-५५९ याप्रमाणे एकूण १५८६ पदे आहेत.
२) आरक्षणनिहाय शिफारस झालेले उमेदवार अनुसूचित जाती-१३५, अनुसूचित जमाती-६४, विमुक्त जाती (अ)-३७, भटक्या जमाती (ब)-२६, भटक्या जमाती (क)-२२, भटक्या जमाती (ड)-१४, विशेष मागास प्रवर्ग-०६, इतर मागास प्रवर्ग-१६८, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १०७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग-१३३, खुला-४०२ याप्रमाणे एकूण १११४ आहेत.
३) गट निहाय रिक्त पदे: इ. १ ते ५ वी ८९२, इ. ६ ते ८ वी ३२२, इ. ९ ते १० वी-२२०, इ. ११ ते १२ वी-१५४ याप्रमाणे १५८८ आहेत.
४) गटनिहाय शिफारस झालेले उमेदवार इ. १ ते ५ वी ५५४, इ. ६ ते ८ वी-२१०, इ. ९ ते १० वी-२१६, इ. ११ ते १२ वी १३४ याप्रमाणे १११४ आहेत.
५) माध्यमनिहाय रिक्त पदे मराठी-१२५१, उर्दू-२५८, हिन्दी-५३, तामिळ-२, बंगाली-२३, तेलुगू-१ याप्रमाणे एकूण १५८८ आहेत.
६) माध्यमनिहाय शिफारस झालेले उमेदवार मराठी-९६३, उर्दू-१००, हिन्दी-३५, बंगाली-१६ याप्रमाणे एकूण १११४ आहेत.

📌 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन २७/०५/२०२५ पासून करण्यात येत आहे याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२५ परीक्षा घेण्याचे नियोजन दि. *२७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५* व *०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५* या कालावधीत करण्यात आलेले आहे
shivaji_university_adv_2025.pdf
514.9 KB
shivaji_university_adv_2025.pdf
Forwarded from SET/NET- 2026
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/41Go69y
👉https://amzn.to/41Go69y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------

🔖TAIT Admit card link
*https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/prccla_may25/login.php?appid=058d17379cda3e13915d38f26d6a1788*
*TAIT 2025 हॉल तिकीट आले आहेत 💐🙏🏻*