SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
♦️MH-SET परीक्षेचा निकाल जाहीर.

👉 लिंक:
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
⚠️ लक्षात ठेवा: 🙏🏻🙏🏻

अशा प्रकारच्या मेसेजेस आणि जाहिराती बहुधा फसवणूक (scam) असू शकतात.

“विद्यार्थ्यांसाठी” किंवा “मोफत शॉपिंग” असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले जाते.

यातून पैसे फसवले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे

यात अजिबात पैसे गुंतवू नका.

अशा पोस्ट्सवर क्लिक करू नका किंवा बँक/UPI डिटेल्स शेअर करू नका.
टेलिग्रामवर ज्या जाहिराती लिंक केलेल्या आपोआप दिसतात त्या फसव्या असू शकतात, आपण फक्त चॅनेलवरील माहिती पहावी ही विनंती
सूचना:
प्रिय सदस्यांनो, आम्हाला कळवायचे आहे की टेलिग्रामद्वारे कधीकधी स्वयंचलित जाहिराती (Sponsored Ads) आपल्याला दिसू शकतात. या जाहिराती आमच्या चॅनेलशी संबंधित नाहीत.
कृपया त्यांना आमच्या अधिकृत सामग्रीचा भाग समजू नका.
📢 महत्वाची सूचना
प्रिय सदस्यांनो,
टेलिग्रामकडून कधी कधी स्वयंचलित जाहिराती (Sponsored Ads) दाखवल्या जातात. या जाहिराती आमच्या चॅनेलशी संबंधित नाहीत. कृपया त्यांना आमच्या कंटेंटचा भाग समजू नका.

✅ आमचे अधिकृत पोस्ट्स फक्त आमच्या नावावरून येतील.
✅ कुठल्याही बाह्य लिंक किंवा जाहिरात क्लिक करण्याआधी सावधानता बाळगा.

आपल्या सुरक्षिततेसाठी जागरूक रहा 🙏
पीएचडी_प्रवेश_प्रक्रिया_सुरू.pdf
3.9 MB
पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू.pdf
अल्पसंख्यांक,खाजगी संस्था अथवा बढतीसाठी सर्वत्र TET अनिवार्य.... खऱ्या पात्र उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध होईल... 💐💐
केंद्रप्रमुख_भरतीबाबतचे_पत्र_११_९_.pdf
397.2 KB
केंद्रप्रमुख भरतीबाबतचे पत्र ११-९-.pdf
*➡️ TET परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार, जाणून घ्या परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्वरूप*

*पुणे* :  महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.

*📌 TET 2025 अर्ज प्रक्रिया वेळापत्रक* 

📌 *TET ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी*
*दि. १५/०९/२०२५ ते दि. ०३/१०/२०२५*
📌 *प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढुन घेणे*
*दि. १०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५*
📌 *शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ*
*रविवार दि. २३/११/२०२५ वेळ १०.३० AM ते १.०० PM*
📌 *TET(शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर II दिनांक व वेळ*
*रविवार दि. २३/११/२०२५ वेळ २.३० PM ते ५.००* *PM*

*1️⃣#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व  उपयुक्त संदर्भ पुस्तक*
*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
↪️Book👉
*संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र*
*✍🏻डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(विद्यार्थिप्रिय 10 वी आवृत्ती) IMP* परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे

*2.मराठी भाषा(30 गुण)*
↪️Book/Notes
*👉के'सागर*

*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
↪️Books/Notes
*👉के सागर/बाळासाहेब शिंदे*

*4.गणित (30 गुण)*
↪️ Book's/Notes
*👉के सागर/ सचिन ढवळे/ प्रमोद हुमणे*

*5.परिसर अभ्यास (30 गुण)*
↪️ Books/Notes
*👉यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत*

*TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
👉TET 14 प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 8 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे

*TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ*
↪️ Book's
👉
*TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर*
(परीक्षभिमुख, मुद्देशीर अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन  अत्यंत उपयुक्त संदर्भ)

*2️⃣#MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक#*

*१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)*
↪️ Books
👉
*संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र-*
*✍🏻डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (IMP)*
(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे

*2.मराठी भाषा(30 गुण)*
↪️ Books/Notes
*👉के सागर*

*3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)*
↪️ Books/Notes
*👉के सागर*
    💫IMP पेपर दोन देतांना💫
👉ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना
घटक चार
✅विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात
आणि
👉ज्यांची पदवी कला शाखेतील आहे
त्यांना घटक पाच
✅ समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.

*4.गणित व विज्ञान (60 गुण)*
↪️यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
↪️ Book's
के सागर /सचिन ढवळे/प्रमोद हुमणे
4.2- विज्ञान (30 गुण)
↪️ बुक्स
*👉सामान्य विज्ञान हँडबुक - विनायक घायाळ*
*शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी पाठ्यपुस्तके IMP*

*5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)*
5.1- इतिहास (30 गुण)
↪️ Books
👉 *जनरल नॉलेज - K' Sagar*
*पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके IMP*

5.2 - भूगोल.(30 गुण)
↪️ Books
👉*इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके*

  *TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ*
👉
*TET 14 प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (7 आदर्श व मागील 8 प्रश्नपत्रिकांसह)- ले.विनायक घायाळ व विद्या देशपांडे*

*✅ टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी महत्वाच्या बाबी*

★ बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.

★मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.

★टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.

★वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.

★बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण मिळवता येतील.

★परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.

★इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.

★शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.

★प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.

★परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा.

*ऑल दि बेस्ट*💐
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
MAHA TET 2025
〰〰〰〰〰〰
जाहिरात,वेळापत्रक,पॅटर्न व पुस्तके
याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ
https://youtu.be/7z-LIklNa5I
https://youtu.be/7z-LIklNa5I
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹TET /CTET टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.