SET/NET/TAIT 2026
8.06K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारिरीक शिक्षक संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील 214 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.114/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-9 नोव्हेंबर 2023

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7864
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतीलअधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील 86 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.115/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-9 नोव्हेंबर 2023

https://mpsc.gov.in/downloadFile/english/7865
*NET परीक्षेबाबत संपूर्ण माहिती*👇👇👇

*अर्ज भरणे मुदत 28 ऑक्टोबर 2023*


*परीक्षा - 06 ते 22 डिसेंबर 2023*

https://www.theavinashkarpe.com/p/net-2022.html


अभ्यासक्रम 👆

संदर्भ पुस्तके 👆

परीक्षा फी 👆

https://www.theavinashkarpe.com/p/net.html

परीक्षा केंद्र 👆

🅂🄷🄰🅁🄴_🅃🄾_🄰🄻🄻

*शिक्षक मंच सातारा SMS*

*महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP*
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/संचालक, शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये/संस्था, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (अनुक्रमे जा.क्र.116/2023 व 117/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :- 12 व 6
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-20 नोव्हेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7889
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातील भाषा संचालनालयातील अनुवादक-मराठी व अनुवादक-हिंदी या संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (अनुक्रमे जा.क्र.118/2023 व 119/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :- 4 व 3
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-20 नोव्हेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7890
Shri Sawmi Vivekanand Shikshan Sanstha Kolhpur.pdf
296.1 KB
Shri Sawmi Vivekanand Shikshan Sanstha Kolhpur.pdf
Forwarded from History By Sachin Gulig
⭕️☑️⚠️छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानवी विकास संस्था (सारथी),पुणे

👉महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना.
Forwarded from MPSC
जा.क्र.112/2023, 113/2023, 114/2023 व 115/2023 मधील शैक्षणिक अर्हता व अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17 नोव्हेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7947
Setting_up_and_Operation_of_Campuses_of_Foreign_Higher_Educational.pdf
1.1 MB
Setting up and Operation of Campuses of Foreign Higher Educational Institutions in India.pdf
3826733_Draft_PG_Curriculumn.pdf
715.9 KB
3826733_Draft_PG_Curriculumn.pdf
5_6289719991398829177.pdf
278.8 KB
5_6289719991398829177.pdf
संपादकीय_सहायक_ग्रंथालयीन_सहायक_व_शिपाई_या_पदाची_पदभरती_जाहिरात.pdf
505.6 KB
संपादकीय-सहायक-ग्रंथालयीन-सहायक-व-शिपाई-या-पदाची-पदभरती-जाहिरात-दि.-02.12.2023.pdf
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाकडील *महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ* येथे संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई पदभरतीची जाहिरात...
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २१/१२/२०२३.

*संपादकीय सहायक* (वाई, जि. सातारा कार्यालय) : एकूण पदे ४
(सामाजिक प्रवर्ग : अ. जा. १, आ.दु.घ. १, अराखीव सर्वसाधारण १, अराखीव महिला १)
शैक्षणिक पात्रता : मराठी विषयात किमान द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण, संपादकीय/ संशोधन कार्याचा एक वर्षाचा अनुभव

*ग्रंथालयीन सहायक* (वाई, जि. सातारा कार्यालय) १ पद (सामाजिक प्रवर्ग : अ.जमाती)
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण, ग्रंथालयशास्त्र पदवी, ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपाल प्रमाणपत्र

*शिपाई* (वाई जि. सातारा कार्यालय) एकूण पदे ३
(सामाजिक प्रवर्ग : भ.ज.(क) १, आ.दु.घ. १, अराखीव महिला १)
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण

*शिपाई* (मुंबई कार्यालय) १ पद
(सामाजिक प्रवर्ग : अराखीव)

अधिक माहिती www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर उपलब्ध...
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.129/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-06
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8014
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत उप संचालक-तंत्र शिक्षण / सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.130/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8015
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील संचालक, गट अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.131/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8016
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.132/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-26
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8017