SET/NET/TAIT 2026
8.06K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Marathi_Advt_7April240001.pdf
711 KB
Marathi_Advt_7April240001.pdf
Notification No. 33-2024.pdf
11.5 MB
Notification No. 33-2024.pdf
Rolling_Advertisement_No_3099_dated_06_12_2023_for_various_teaching.pdf
674.4 KB
Rolling_Advertisement_No_3099_dated_06_12_2023_for_various_teaching.pdf
Forwarded from SET/NET- 2026
🌀सेट परीक्षा जाहिरात 2024🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
👉 अभ्यासक्रम व पात्रता
👉 परीक्षा स्वरूप काय
👉 पुस्तके व टेस्ट सिरीज
👉 Passing Criteria
👉 सर्व माहिती खालील व्हिडिओत
https://youtu.be/hKOeKV1JEP8
https://youtu.be/hKOeKV1JEP8
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹सट/नेट टेलिग्राम चॅनल🔹
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴SET/NET साठी What's up🌴
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏Please Share to All🙏
Prospectus_7APRIL24_final.pdf
2.8 MB
Prospectus_7APRIL24_final.pdf
Pune_University_Bharti_2024_for_111_Posts (1).pdf
3.1 MB
Pune_University_Bharti_2024_for_111_Posts (1).pdf
● SET Exam 2024 परीक्षेसाठी संपूर्ण मार्गदर्शन
◆ सेट परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीची माहिती
● सेट परीक्षेच्या पेपर 1 चे वस्तुनिष्ठ प्रश्न, उपयुक्त माहिती, अपडेट शैक्षणिक घडामोडी व व्हिडीओ
◆ सेट परीक्षा पेपर 1 व 2 संदर्भ ग्रंथ मार्गदर्शन
● सेट परीक्षेच्या बरोबरच नेट, पेट, टीईटी परिक्षेचेही मार्गदर्शन
◆ सेट परीक्षेच्या तयारीसाठी आजच खालील व्हाट्सप लिंकला फॉलो करावे. https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
*#SET EXAM 2024*
*सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी ; जाणून घ्या सेट परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके*
*★ सेट परीक्षेची तारीख: रविवार, दि. ०७ एप्रिल, २०२४*
*★अर्ज भरण्याची मुदत १२ जानेवारी, २०२४ ते ३१ जानेवारी, २०२४*
*संकेतस्थळ* https://setexam.unipune.ac.in
◆ सेट परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खालील व्हाट्सप लिंकला फॉलो करावे. https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
*SET/NET/PET Exam 2024*
*संशोधन पद्धती 15 सराव प्रश्न*
SET/NET/PET परीक्षेत पेपर एक मध्ये संशोधन पद्धती विषयाचे प्रश्न विचारण्यात येतात. त्याची तयारी करण्यासाठी महत्वाचे सराव प्रश्न पुढीप्रमाणे आहेत.

*१) संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांच्या उपलब्धतेवर

*२)............ संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√

*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना

*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचनवादी √
ब) लोकपद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण

*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√

*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√

◆ *सेट/नेट/पेट परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खालील व्हाट्सप लिंकला फॉलो करावे.* https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e

*७). संशोधनात संदर्भ नोंदविण्याचे नियमावलीस काय म्हणतात?*
अ)Bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid

*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√

*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√

*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√

*११.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ---------- संशोधनाचा विषय आहे.*
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक

*१२. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला. जातो.*
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी

*१३. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.*
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक

*१४. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते.*
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित

*१५. भारत सरकार कडून होणारे जनगणना सर्वेक्षण हे........ या प्रकारात येते.*
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√

*(संदर्भ - NET/SET/PET पेपर पहिला: अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपुर्ण मार्गदर्शक (नववी आवृत्ती) - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे)*

◆ *सेट/नेट/पेट परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खालील व्हाट्सप लिंकला फॉलो करावे.* https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*
1.PET परीक्षा '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती)
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.Research Methodology - C R Kothari
7.Research in Education - John Best
8.Designs of Social Research - Das & D K Lal
*SET/NET/PET Exam 2024*

*संशोधन पद्धती महत्वाचे 10 सराव प्रश्न*

*१.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ........संशोधनाचा विषय आहे.*
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक

*2. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?*
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी

*3. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित

*4. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प

*5. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e

*6. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक

*7. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.*
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√

*8. ............. परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.*
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक

*9. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?*
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√

*10. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.*
1. वैयक्तिक अनुभव
2. उद्गामी
3.वैज्ञानिक√
4.तज्ञानुमान

*(संदर्भ - NET/SET/PET पेपर पहिला: अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपुर्ण मार्गदर्शक (नववी आवृत्ती) - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे)*

◆ *सेट/नेट/पेट परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खालील व्हाट्सप लिंकला फॉलो करावे.* https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*
1.PET परीक्षा '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती)
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.Research Methodology - C R Kothari
7.Research in Education - John Best
8.Designs of Social Research - Das & D K Lal
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
NEP 2020 .pdf
1.3 MB
शैक्षणिक धोरण 2020(माराठी)
शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यासाठी महत्त्वाचे PDF
Forwarded from K'Sagar Publications
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
सेट परीक्षा 7 एप्रिल 2024
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31 जानेवारी 2024
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट
अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://ksagaronline.com/shop/net-set-2/paper-1-net-set/net-set-jrf-pet-paper-1-sampoorna-margadarshak
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट
अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/48TOGMP
👉https://amzn.to/48TOGMP
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2023 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, गट अ व जा.क्र.114/2023 विविध विषयांतील सहायक प्राध्यापक/ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ च्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने अर्ज करण्यास दि.14 फेब्रु.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8410
या पदासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2023 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, गट अ व जा.क्र.114/2023 विविध विषयांतील सहायक प्राध्यापक/ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ च्या जाहिरातीमधील शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने अर्ज करण्यास दि.14 फेब्रु.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8410
Mpsc प्राध्यापक भरती अपडेट

जा.क्र.063/2023, 064/2023, 065/2023, 066/2023, 067/2023, 112/2023 व 113/2023 मधील विषयाचा विकल्प निवडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
विनंती : हे निवेदन आपल्या मित्रपरिवाराला जरुर forward करा, वेगवेगळ्या ग्रुप वरही जरुर टाका. (प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी आहे, ती वाढवली जाणार नाहीये. ) thanks