*PET Exam 2024*
*पेट परीक्षा पेपर एक :.संशोधन पद्धती 10 सराव प्रश्न*
*१.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ........संशोधनाचा विषय आहे.*
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
*2. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?*
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी
*3. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
*4. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प
*5. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
*6. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
*7. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.*
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√
*8. ............. परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.*
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक
*9. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?*
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√
*10. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.*
1. वैयक्तिक अनुभव
2. उद्गामी
3.वैज्ञानिक√
4.तज्ञानुमान
*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*
*1.PET परीक्षा पेपर पहिला '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स*
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
4.सामाजिक अनुसंधान - राम आहुजा
https://t.me/phd07

Telegram
SET/NET/TAIT 2026
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Ctet admit card उपलब्ध
https://youtu.be/N8Mu3GFsrZk?si=3YcG02Qg8F-9ObcX

YouTube
CTET ADMIT CARD 7 JULY 2024| CTET हॉलटिकीट आले | REPORTING TIME | PAPER TIME | CTET EXAM 2024

#ctet2024 #ctet_admit_card_2024 #ctetadmitcard
ADMIT CARD DOWNLOAD LINK : -
https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/downloadAdmitCard/AuthCandCTET.a…

Final-Advt.-for-Ad-hoc-teachers.pdf
255.9 KB
Final-Advt.-for-Ad-hoc-teachers.pdf
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.

*PET Exam Update 2024*
*पेट परीक्षेतून पीएच.डी करण्याची सुवर्णसंधी*
*महाराष्ट्र राज्यातील 3 विद्यापीठांच्या पीएच.डी प्रवेशासाठीच्या पेट परीक्षेच्या जाहिराती प्रसिद्ध*
महाराष्ट्र राज्यातील सध्या 3 विद्यापीठांच्या पीएच.डी पदवीच्या प्रवेशासाठी आवश्यक पेट परीक्षेची (PET Exam) जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांनी खालील विद्यापीठांच्या वेबसाईट बघून पीएच.डी प्रवेश परीक्षेसाठी अंतिम दिनांकापूर्वी अर्ज करता येईल. पीएच.डी प्रवेश परीक्षेत पेपर एकमध्ये संशोधन पद्धती विषयावर प्रश्न विचारले जातात, त्याचे सराव प्रश्नही या लेखसोबत देण्यात आले आहेत.
*पेट परीक्षा जाहिरात प्रसिद्ध*
*1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे*
*2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर*
*3. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ*
*PET EXAM Paper 1 - संशोधन पद्धती 25 सराव प्रश्न.*
PET परीक्षेत पेपर एक मध्ये संशोधन पद्धती विषयाचे प्रश्न विचारण्यात येतात. त्याची तयारी करण्यासाठी महत्वाचे सराव प्रश्न पुढीप्रमाणे आहेत.
*१) संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांच्या उपलब्धतेवर
*२)............ संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√
*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना
*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचनवादी √
ब) लोकपद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण
*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√
*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√
https://t.me/phd07
*७). संशोधनात संदर्भ नोंदविण्याचे नियमावलीस काय म्हणतात?*
अ)Bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid
*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√
*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√
*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√
*११.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ---------- संशोधनाचा विषय आहे.*
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक
*१२. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला. जातो.*
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी
*१३. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.*
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक
*१४. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते.*
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित
https://t.me/phd07
*१५. भारत सरकार कडून होणारे जनगणना सर्वेक्षण हे........ या प्रकारात येते.*
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√
*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*
*1.PET परीक्षा पेपर पहिला '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स*
2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
3.शैक्षणिक संशोधन - संपादक डॉ.ह. ना. जगताप
4. शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह

*16.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ........संशोधनाचा विषय आहे.*
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
*17. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?*
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी
*18. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
*19. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प
*20. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
https://t.me/phd07
*21. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
*22. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.*
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√
*23. ............. परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.*
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक
*24. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?*
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√
*25. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.*

Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पीएच.डी प्रवेश परीक्षा(पेट), एम.फील प्रवेश परीक्षा, सेट व नेट परीक्षा अशा सर्व परिक्षेसाठी संशोधन पद्धती (Research Methodology) हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे पेट पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे 50 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पीएच.डी प्रवेश परीक्षा "संशोधन पद्धती"परिक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/3Jq0rzh
👉https://amzn.to/3Jq0rzh
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------

PET Notification_09072024_240710_083557.pdf
312.5 KB
PET Notification_09072024_240710_083557.pdf
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.
https://t.me/phd07
सदर माहिती व शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.
DLLE Research Assistant_Advertisment.pdf
206 KB