SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
Sanch Manyata 2024-25.pdf
622.3 KB
Sanch Manyata 2024-25.pdf
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
Forwarded from K'Sagar Publications
बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षा कार्यकारी सहाय्यक लिपिक परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ - के सागर

-बृहन्मुंबई विस्तारित नागरी संकुल व परिसर
-महानगरपालिका विशेष
-बृहन्मुंबई महानगरपालिका या विशेष प्रकरणासह


28 ऑगस्ट रोजी प्रकाशित

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
*PET Exam Update 2024*

*पेट परीक्षेतून पीएच.डी करण्याची सुवर्णसंधी*

*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील पीएच.डी प्रवेश परीक्षा PET साठी अर्ज करण्याची मुदत 26 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.*

*पेट परीक्षा माहिती लिंक* - https://pet.srtmun.ac.in/

*PET EXAM Paper 1 - संशोधन पद्धती 25 सराव प्रश्न.*

PET परीक्षेत पेपर एक मध्ये संशोधन पद्धती विषयाचे प्रश्न विचारण्यात येतात. त्याची तयारी करण्यासाठी महत्वाचे सराव प्रश्न पुढीप्रमाणे आहेत.

*१) संशोधकाने संशोधन विषयाची निवड प्रामुख्याने कोणत्या बाबीवर करावी?*
अ) समस्येची समर्पकता √
ब) उपलब्ध निधी
क) मार्गदर्शकाचे मत
ड) ग्रंथांच्या उपलब्धतेवर

*२)............ संशोधन अभ्यासासाठी परिकल्पना आवश्यक असेलच असे नाही ?*
अ) प्रमाणभूत
ब) सहसंबंधात्मक
क) प्रयोगात्मक
ड) ऐतिहासिक√

*३) संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिणे अपेक्षित आहे?*
अ) संक्षेप
ब) सारांश√
क) उद्दिष्टे
ड) प्रस्तावना

*४).घटना शास्त्रीय संशोधनाला कोणते संशोधन म्हणतात?*
अ) रुपविवेचनवादी √
ब) लोकपद्धती शास्त्र
क) स्वाभाविक निरीक्षण
क) आशय विश्लेषण

*५). एखाद्या महाविद्यालयाचे दर्जा ठरविण्यासाठी संशोधनात कोणते साधन वापरावे लागेल ?*
अ) विद्यार्थी मुलाखत
ब) निरीक्षण
क) पदनिश्चयन श्रेणी
ड) वरील सर्व√

*६). संशोधन संदर्भ लेखनात एकापाठोपाठ संदर्भ आल्यास काय लिहावे?*
अ ) उनि
ब) मागील प्रमाणे
क) ता.क
ड) तत्रैव√

*७). संशोधनात संदर्भ नोंदविण्याचे नियमावलीस काय म्हणतात?*
अ)Bibliography √
ब) MLA style
क) Style Guide
ड) ibid

*८). संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे?*
अ) परिकल्पना
ब) गृहीतके
क) समस्येचे स्पष्टीकरण
ड) सामान्यीकरण√

*९). संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचे उद्देश पुढीलपैकी कोणता आहे ?*
अ) गुण तपासणी
ब) दर्जा तपासणी
क) क्रमांकन ठरविणे
ड) अस्तित्व तपासणे√

*१०) समस्यात्मक बालकांच्या शैक्षणिक प्रगतीमधील अडचणी अभ्यासण्यासाठी कोणत्या संशोधन पद्धतीचा उपयोग होतो?*
अ) सर्वेक्षण
ब) प्रायोगिक
क) वांशिक
ड) व्यक्ती अभ्यास√

*११.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ---------- संशोधनाचा विषय आहे.*
1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक

*१२. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला. जातो.*
1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी

*१३. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.*
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक

*१४. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन स्पष्टीकरण कोणत्या संशोधनात केले जाते.*
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित

*१५. भारत सरकार कडून होणारे जनगणना सर्वेक्षण हे........ या प्रकारात येते.*
1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√

*16.वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ........संशोधनाचा विषय आहे.*
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक

*17. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे?*
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√
2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी

*18. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चलांना नियंत्रित करणे शक्य नसते.*
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित

*19. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चलाची हाताळणी केली जाते?*
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प

*20. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.*
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
https://t.me/phd07

*21. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.*
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
*22. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.*
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√

*23. ............. परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.*
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक

*24. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?*
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√

*25. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.*
1. वैयक्तिक अनुभव
2. उद्गामी
3.वैज्ञानिक√
4.तज्ञानुमान

*संशोधन पद्धती संदर्भ पुस्तके*


*1.PET परीक्षा पेपर पहिला '"संशोधन पद्धती" परीक्षाभिमुख विवेचन व 500 पेक्षा अधिक महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (चौथी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स*

2.सामाजिक संशोधन पद्धती - डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर

3.शैक्षणिक संशोधन - संपादक डॉ.ह. ना. जगताप

4. शोधनिबंधाची लेखनपद्धधती - मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
5_6224015779273117519.pdf
119.8 KB
5_6224015779273117519.pdf