SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from K'Sagar Publications
◾खाली ढगांचे प्रकार दिले आहेत. त्यांपैकी कोणता एक प्रकार स्वच्छ व चांगली हवा दर्शवित नाही ?
Anonymous Quiz
7%
सिरस
25%
क्युम्युलस
51%
अल्टोक्युम्युलस
16%
क्युमुलोनिंबस
Forwarded from K'Sagar Publications
◾ समशीतोष्ण क्षेत्रांतील काही मोठी सरोवरे स्थानिक हवामानावर परिणाम घडवितात; परंतु त्यासाठी ही स्थिती आवश्यक असते ....
Anonymous Quiz
6%
सरोवर उथळ असणे.
44%
सरोवराची समुद्रसपाटीपासूनची उंची भरपूर असणे.
41%
हिवाळ्यात सरोवरावरून बाहेरच्या दिशेने वारा वाहणे.
9%
आसपासच्या जमिनीवरून येणारे पाणी सरोवरात साठणे.
UGC invites applications from Faculty Members & Research Scholars from Higher Educational Institutions to participate in the 6 Days’ Basic Training Programme in Indian Knowledge System.

Late date: 15th October, 2024

Read the UGC Letter👉 https://www.ugc.gov.in/pdfnews/7552198_Bharatiya-Jnana-Parampara-Letter.pdf
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

निरीक्षक पदासाठी पात्रता पुढीलप्रमाणे
1. कोणत्याही विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
2. MSCIT व समकक्ष.. ADV मध्ये पहा
3. मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट 2024 चे शेड्युल जाहीर*
सर्व याद्या खाली दिलेल्या लिंक ला फॉलो करून डाउनलोड करू शकता.
https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/

1. पेट परीक्षेसाठीचे वेळापत्रक.
2. पेट परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी.
3. पेट परीक्षेसाठी अपात्र विद्यार्थ्यांची यादी.
4. पेट परीक्षेसाठी पात्र एक्सामटेड (नेट/सेट) विद्यार्थ्यांची यादी.
5_6301085393987047582.pdf
396.9 KB
5_6301085393987047582.pdf
*TET/CTET 2024 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र घटक महत्वाचे मुद्दे*

1-आधुनिक मानसशास्त्राचे जनक- विल्यम जेम्स

2- अध्ययन विषयक परिणामाचा नियम कोणी मांडला? - थॉर्नडाइक

3-प्रायोगिक मानसशास्त्र जनक- विल्हेम वूट

4-प्रश्नपद्धतीचा जनक सॉक्रेटिस

5- प्रकल्प पद्धती किलपट्रिक

6- स्वयंशोधन पद्धती आम्रस्ट्राँग

7-इतिहास विशिष्ट पद्धती आधार

8-भूगोल विशेष पद्धती प्रवास, सहल व प्रवास

9- विज्ञान विशेष पद्धती प्रयोग, दिग्दर्शन

10-भाषा व्याकरण विशेष पद्धती उदगामी

11- समस्या निराकरण पद्धती जॉन ड्युइ

12- स्वयम अध्ययन पद्धती पर्यवेक्षित अभ्यास

13- विचारप्रवन पद्धती - चर्चा, बुद्धीमंथन

14-बुद्धीमंथन पद्धती अलेक्स ओसंबर्न

15-डी एनिमा ग्रंथ अरिसटॉटल

16-पहिली प्रायोगिक शाळेची स्थापना 1879 लिपझिक - विल्यम वूट

17- वर्तनवाद जनक जे बी वोटसन

18-निसर्गवादाचा जनक रुसो

19-कार्यवादाचा जनक जॉन ड्युइ

20- बुद्धिमापन जनक आल्फ्रेड बिने(1905)

21- बुद्धिमापन सूत्र - मानसिक वय/शारीरिक वय ×100

22- बुद्धिमत्ता अनेक घटक सिद्धांत थस्टर्न

23-बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत स्पिअरमन

24-बुद्धिमत्ता त्रिमितीय सिद्धांत गिलफोर्ड

25- बुद्धिमत्ता मेंदुसदर्भीय प्रारूप नेड हरमन

26- विस्मरणाचा प्रयोग एम्बिंहोस

27-भावनिक बुद्धिमत्ता शोध पीटर सलोहे, जॉन मेयर

28- भावनिक बुद्धिमत्ता पंच प्रारूप डॅनियल गोलमन

29- बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हॉवर्ड गार्डनर

30-बालमानसशास्त्राचा मूलभूत संशोधन जीन पियाजे

31- वेकासिक पद्धती मांडणी अर्नेस्ट जोन्स

32-व्यक्तिमत्व अंतर्मुख व बहिर्मुख वर्गीकरण कार्ल युंग

*©संदर्भ पुस्तक - संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते(दहावी आवृत्ती)©*


*TET ,CTET ,TAIT, PET, NET-SET परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन*

https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)