SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
https://sukapps.unishivaji.ac.in/phd-entrance/#/login

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पीएच.डी प्रवेश परीक्षा 2024
जाहिरात प्रसिद्ध
https://t.me/phd07
Forwarded from KSagar House Of Books
MAHA TET परीक्षा  प्रश्नपत्रिका आराखडा,अभ्यासक्रम व तयारी
यासाठी केसागरिय संदर्भ...

(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम, तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक

१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

महत्वाचे संदर्भ पुस्तक

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के सागर पब्लिकेशन्स, पुणे

2.मराठी भाषा(30 गुण)

      यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

संपूर्ण मराठी - के सागर
विनायक घायाळ

3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

    यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

संपूर्ण इंग्रजी -के सागर

4.गणित (30 गुण)

    यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके


संपूर्ण अंकगणित-के सागर
परिपूर्ण अंकगणित-प्रमोद हुमणे


5.परिसर अभ्यास (30 गुण)

     यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

१.पाचवी ते दहावीची संबंधित विषयाची पाठ्यपुस्तके/
२. स्मॉलेज जनरल नॉलेज-विनायक घायाळ


*घटकांच्या एकत्रित तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ

*TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (पाचवी आवृत्ती)*

परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक


प्रश्नपत्रिका महत्वाचे संदर्भ पुस्तक

TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2019 च्या मागील 6 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह - डॉ.शशिकांत अन्नदाते,के'सागर पब्लिकेशन्स,पुणे



(2)TET पेपर 2 अभ्यासक्रम,तयारीची दिशा व उपयुक्त संदर्भ पुस्तक



१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)

यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 11 ते 14 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

महत्वाचे संदर्भ पुस्तक

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती),के' सागर पब्लिकेशन्स, पुणे

2.मराठी भाषा(30 गुण)

यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

संपूर्ण मराठी-के सागर
विनायक घायाळ


3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)

यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

संपूर्ण इंग्रजी-के सागर

4.गणित व विज्ञान (60 गुण)

यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत.   

4.1- गणित (30 गुण)

यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

संदर्भ पुस्तके

संपूर्ण अंकगणित-के सागर
परिपूर्ण अंक गणित- प्रमोद हुमणे


4.2- विज्ञान (30 गुण)
विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित  प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

संपूर्ण सामान्य विज्ञान-कविता भालेराव
सामान्य विज्ञान हँडबुक-विनायक घायाळ


5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)

5.1- इतिहास (30 गुण)

  इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात.

महत्वाची संदर्भ पुस्तके

१.पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
२. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, मॉर्डन इंडिया- NCERT अनुवादित संदर्भ


5.2 - भूगोल (30 गुण)

भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात.

संदर्भ पुस्तके

१.इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
२. महाराष्ट्राचा भूगोल खतीब
३.भारताचा भूगोल डॉ.अनिरुद्ध


TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ

१.TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
Forwarded from KSagar House Of Books
1.IBPS पॅटर्न नुसार
TET संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1व2 गतवर्षीचा प्रश्नपत्रिका उत्तरांसह
के सागर
7वी आवृत्ती

https://ksagar.com/product/tet-paper-1-2-sampurna-margadarshk/

2.MAHA-TET पेपर 1व2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी डॉ. शशिकांत अन्नदाते

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

3.CTET पेपर 1व2 संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ. शशिकांत अन्नदाते 9वी आवृत्ती

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

4.TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते

https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/

5.IBPS पॅटर्ननुसार
TET पेपर2 14 प्रश्नपत्रिका उत्तरे व निवडक स्पष्टीकरण- विनायक घायाळ
7आदर्श प्रश्नपत्रिका+7पूर्वीच्या प्रश्नपत्रिका

https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/

6.TCS IBPS स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ 47वी आवृत्ती
चालू घडामोडींसह

https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/
Forwarded from KSagar House Of Books
लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत
मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद,
पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी


अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले

लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी उपयुक्त

https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from MPSC
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र व गणित या विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ या पदांच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from K'Sagar Publications
MAHA -TET पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
आदी परीक्षासाठी ही उपयुक्त...

https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
Polity_of_India_with_Special_Refrance_to_Maharashtra_Ksagar_Sample.pdf
8 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

अनुक्रमणिका व Sample PDF
Forwarded from K'Sagar Publications
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र


बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ आज पासून उपलब्ध होणार...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395