सध्याच्या काळात पारदर्शक परीक्षा घेणे हे खूप गरजेचे आहे. एमपीएससी च फक्त पारदर्शक परीक्षा घेऊ शकते हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. जो आपल्या परीक्षा पारदर्शक पणे घेत आहे त्याच्यावरती आपण शुल्लक कारणामुळे टीका नाही केली पाहिजे. गरिबांचे पोर तहसीलदार होऊ शकतात पण ते तलाठी होऊ शकत नाही. तहसीलदार ते फक्त एमपीएससी मुळेच होऊ शकतात हे लक्षात घ्या आणि छोट्या छोट्या मुद्द्यावर उगाच चर्चा करून चांगल्या संस्थांना बदनाम नका करत जाऊ मित्रांनो.
कालच काही जण राज्यसेवा पेपर फोडण्याच्या तयारीत होते पण आयोगातील कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी हा सर्व प्रकार होण्याआधीच थांबवला याबाबत कोठेच चर्चा नाही पण दुसऱ्याच गोष्टीवर चर्चा असो.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan

🔸 बीएड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार.
▪️ नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी
केली जाणार.
▪️ नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी
केली जाणार.
Forwarded from K'Sagar Publications
5_6242086338774962974.pdf
393.8 KB
हा सूर्य हा जयद्रथ !!
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी विषयावरील 15 पैकी 14 प्रश्न होय याच पुस्तकातून ...
2024 Q-A-E
( Question Answer Explanation With Page no.)
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी विषयावरील 15 पैकी 14 प्रश्न होय याच पुस्तकातून ...
2024 Q-A-E
( Question Answer Explanation With Page no.)
Forwarded from K'Sagar Publications
काय आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी हा विषय अवघड गेला??
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र
1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपली उपयुक्तता सिद्ध करणारा राज्यघटने वरील संदर्भ...
90% हून जास्त किंबहुना सर्वच प्रश्नांची उत्तरे देणारा यशोदायी संदर्भ...
बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!
https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/
UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...
Ksagar house of book 02024483166 /9923906500
Ksagar book centre 02024453065/9823121395

UGC NET परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख दिनांक 11 डिसेंबर 2024 म्हणजे उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठीची लिंक: 👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login
अर्ज करण्यासाठीची लिंक: 👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login
"examinationservices.nic.in/examSysCTET/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNnx30PznCVoaU9e1Vfdia78" https://examinationservices.nic.in/examSysCTET/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNnx30PznCVoaU9e1Vfdia78
14 December la Ctet exam asnaryani Admit card Download krun ghya link 👆
14 December la Ctet exam asnaryani Admit card Download krun ghya link 👆