SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
TAIT 3 बाबत
डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला विवीध पदासाठी भरती जाहिरात 👆PDKV सविस्तर जाहिरात

एकूण पदे :- 529

ऑनलाईन अर्ज :- 10 मार्च 2025 पासून
5_6194969070069093585.pdf
931.9 KB
5_6194969070069093585.pdf
Forwarded from SET/NET- 2026
7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षा (Mh Set) पेपर क्र. 1 चे संपूर्ण विश्लेषण
https://youtu.be/ccW1UiTLN4U
https://youtu.be/ccW1UiTLN4U
राज्यातील अकृषी विद्यापीठांत अध्यापक (Teachers) पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि नि:पक्षता येण्यासाठी राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे.

मा. राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये, शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरुन शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहेत. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेले उमेदवारच अंतिम निवडीसाठी पात्र असतील. निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करण्यात येईल.

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने चित्रीकरण सीलबंद करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच, त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. या सुधारित कार्यपद्धतीमुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया पूर्ण होऊन गुणवत्ताधिष्ठित अध्यापकांची निवड होईल.

#maharashtra #Education #University #highereducation #teachers #professors #
Forwarded from SET/NET- 2026
🔘सेट परीक्षा 2025🔘
〰〰〰〰〰〰〰〰
  ‼️महत्त्वाची सूचना‼️
ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी 13 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 दरम्यान लेट फिस सहित फॉर्म भरावा लागेल याची नोंद घ्यावी.आपल्या मित्रांनाही कळवा.
🌐Set Exam Official Website🌐
https://setexam.unipune.ac.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Old paper
https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Answer key
https://setexam.unipune.ac.in/AnswerKey_Set.aspx
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹सेट/नेट टेलिग्राम चॅनल🔹
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴SET/NET साठी What's up🌴
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏Please Share to All🙏
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
   अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/41Go69y
👉https://amzn.to/41Go69y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
माप्रधान_सचिव_याचे_७_कलमी_कार्यक्रम_व_शिक्षणाचा_दहा_कलमी_कृती_कार्य.pdf
4.6 MB
माप्रधान_सचिव_याचे_७_कलमी_कार्यक्रम_व_शिक्षणाचा_दहा_कलमी_कृती_कार्य.pdf
Forwarded from K'Sagar Publications
MAHA TAIT 2025

शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विशेष तयारी
डॉ. शशिकांत अन्नदाते
विद्यार्थीप्रिय यशोदायी 3री आवृत्ती
हे पुस्तक MAHA-TAIT परीक्षेतील शिक्षक अभियोग्यता  घटकासाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे मॅडम यांचे  शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://ksagar.com/product/shikshak-abhiyogyata-vishesh-tayari-maha-tait/

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395
Forwarded from K'Sagar Publications
Shikshak Abhiyogyata Vishesh Tayari.pdf
3.3 MB